नमस्कार मंडळी,
मी मिपावर वाचक म्हणून असतो पण आज प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. कुठे काही चुकल्यास तुम्ही समजून घ्याल.
सध्या ऑफिसचे काम घरूनच असल्याने मी गावाकडून काम करत आहे.तसा मी पुण्यात असतो
आजकाल वेळ असल्याने शेतात येणे जाणे सुरु आहे. सध्या डाळिंब काढणे सुरु आहे पण भाव नसल्याने सर्व काही तोट्यात सुरु आहे.
मागील काही दिवसांपासून बरेच विचार येताय कि रिकाम्या पडीक जमिनीत झाडे लावावीत. नोकरी आज आहे उद्याचे माहित नाही.
मला झाडे कोणती लावावी जेणे करून ५ ते १० वर्ष्यात त्यापासून काही अर्थाजन सुरु होईल याविषयी माहिती हवी आहे.
मी चिंच, आंबा अशी झाडे लावण्याचा विचार करत आहे. पाणी आहे, जमीन मुरमाड प्रकारची आहे, जेथे झाडे लावणार आहे तिथे शेवगा लावला होता पण टिकला नाही. पावसाळ्यात पाणी साचते कारण जमीन खालच्या बाजूला आहे
कुपया जाणकारांनी माहिती द्यावी. लिंक्स, बुक्स , Youtube विडिओ सुध्या चालतील.
Parmaculture या विषयी वाचन सुरु आहे.
धन्यवाद
वाचने
10296
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला जास्त माहिती नाही,
देशी झाडे लावा
करंज
करंजाच्या झाडांचं अर्थकारण
In reply to करंज by कपिलमुनी
उत्तरे
In reply to करंजाच्या झाडांचं अर्थकारण by तुषार काळभोर
भारतीय वृक्ष आणि परदेशी वृक्ष
भारतीय हवामानात योग्य रित्या वाढ होणारे
In reply to भारतीय वृक्ष आणि परदेशी वृक्ष by Gk
नाही
In reply to भारतीय हवामानात योग्य रित्या वाढ होणारे by Rajesh188
पाणी तुंबले दिवसभर की बरीच
कंजूस अभ्यास केल्या शिवाय बोलू नये
In reply to पाणी तुंबले दिवसभर की बरीच by कंजूस
बंडू
In reply to कंजूस अभ्यास केल्या शिवाय बोलू नये by Rajesh188
पावसाळ्यात पाणी साचते कारण
धन्यवाद !!
.
मायबोलीवर लिंबुटींबू यांचा
त्यांचा आयडी उडाला ना खूप
In reply to मायबोलीवर लिंबुटींबू यांचा by विनिता००२
आता लिहीतात की नाही माहीत
In reply to त्यांचा आयडी उडाला ना खूप by शाम भागवत
.
In reply to मायबोलीवर लिंबुटींबू यांचा by विनिता००२
खूप जुने आइडी का उडतात याचं
कुणितरी डूआयडी घेऊन जुन्याला
In reply to खूप जुने आइडी का उडतात याचं by कंजूस
मला माहीत असलेल्या लिंक देतेय
धन्यवाद!