कोविड-१९ - सेरॉलॉजीकल सर्वेक्षणांच्या नजरेतून
In reply to * संपादकांना विनंती by माहितगार
In reply to असंख्य धोके असंख्य दावे by Rajesh188
In reply to असंख्य धोके असंख्य दावे by Rajesh188
In reply to असंख्य धोके असंख्य दावे by Rajesh188
COVID-19: Pune positivity rate high at 23-25 pc, says OSDसंदर्भ
In reply to मुंबईचा सेरो सर्वे by माहितगार
In reply to सर्वेक्षण by रात्रीचे चांदणे
In reply to काय ह्या सर्व्ह वर विश्वास ठेवत आहात by Rajesh188
In reply to 2021 पूर्ण होई पर्यंत आंतर राज्य वाहतूक धोक्याची आहे by Rajesh188
In reply to छान by Gk
In reply to 2021 पूर्ण होई पर्यंत आंतर राज्य वाहतूक धोक्याची आहे by Rajesh188
.....उत्तरेच्या राज्यातील बेकार लोकांना इथे प्रवेश मिळवा म्हणून असे खोटे सर्वे जाहीर केले जात आहेत.....संशोधक संशोधक असतात राजकारणाचे अथवा आपल्या पुर्वग्रहांचे बटीक नव्हे, त्यांना हकनाक हलक्यात घेणेही योग्य नाही. सँपल साईज लहान आहे तर लहान आहे आपणही चिमुटभ मीठा सोबत घ्यायचा. मराठी लोक शीस्तीत वागत आहेत असे आपल्या कडेही चित्र नाही. प्रवास करून उत्तरे आजार घेऊन जाऊन परत फिरवून आणणे योग्य नाही हे ही खरे आहे. पण आपण म्हणता तसे वर्ष अखेरी पर्यंत प्रवासांवर नियंत्रण आणणे जरूरी होते ते दुर्दैवाने आपल्या देशास जमले नाही.
In reply to हर्ड इम्युनिटी हे आजारापासून by Gk
In reply to नैसर्गिक काठीण्य by गामा पैलवान
In reply to नैसर्गिक शक्ती by Gk
In reply to कारणं काहीही असतील by गामा पैलवान
In reply to मग ? by Gk
In reply to लस हवीच असं नाही by गामा पैलवान
In reply to लस हवीच असं नाही by गामा पैलवान
परिचयकाठीण्य येण्यासाठी लस हवीच असं नाही. बस इतकंच. -गा.पै.गा.पै.जी, फक्त पैंलवानाला भेटला आणि काटकुळ्याचा पैलवान झाला, असं किती जणांच्या बाबतीत झालय आज पर्यंत? तालमीत पैलवानाशी झुंज होऊन काहीच काटकुळे मजबूत होतील, पण पैलवानाच्या हल्ल्याशी मुकाबला करु न शकलेल्या असंख्य काटकुळ्यांचे काय ? एखादा माणूस बाहेरून पैलवान असला आणि दिसला तरी आतली वीषाणूंना तोंड देणारी अप्रशिक्षीत नैसर्गिक प्रतिकारशक्ती काही वेळा काटकुळी असू शकते, प्रत्येकाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती प्रत्येकवेळी वीषाणू पैलवानाशी मुकाबला करु शकेलच असे नाही. आपण म्हणता तसे बर्याच जणांची प्रतिकारशक्ती नवनव्या वीषाणू पैलवानांशी झूंज देउन परिचय काठीण्य मिळवते देखिल. पण ज्यांची अप्रशिक्षीत नैसर्गिक प्रतिकारशक्ती काटकुळी असते / होते ते नवनव्या वीषाणूंनी बेजार होऊन असंख्य धारातीर्थी पडतात त्यांचे काय? बरं बर्याच वीषाणूंचे असे नाही ना की लुटूपुटूच्या खेळात लोळवून दाखवले आणि गेले निघुन पैलवान वीषाणू, परिचय न झेपू शकलेल्यांच्या जीवाला मोठी हानी पोहोचवू शकतात. लसी शिवाय वीषाणू परिचय म्हणजे सराव न करता काटकुळ्याने पैलवानाशी झुंजीला उतरणे होय. पूर्व सराव नसेल आणि हल्ला झालाच तर काटकुळी प्रतिकारशक्ती सुद्धा आपापल्यापरीने छोट्या झुंजी देतातच पण जिथे जीवाला जोखीम असते तिथे पूर्व सुयोग्य लसयुक्त सरावानिशी तोंड देण्यात अधिक शहाणपण नाही का?
In reply to पैलवान वीषाणूंशी, लसीच्या सरावाने तोंड देणे अधिक श्रेयस्कर by माहितगार
In reply to Heard immunity by Rajesh188
In reply to लसी बद्दलचे एक मत by मराठी_माणूस
.....Maharashtra has reported a 16 per cent coronavirus positivity rate among healthcare workers, including doctors, nurses, staffers and hospital cleaners, which is the second-highest in the country after Telangana (18 per cent)...........
....In Maharashtra, till August 29, a total of 4,274 doctors with the IMA were infected and 408 had died. The death rate among medical practitioners is higher at 9.5 per cent than the normal population....
Bhushan said people need to follow “Covid-19 appropriate behaviour”. “Till a vaccine is launched, social distancing is the only social vaccine we have,”संदर्भ इंडीयन एक्सप्रेस वृत्त
In reply to आली साथ गेली साथ, आले जीव गेले जीव by माहितगार
“Containment can be comforting; the virus has not noticed it at all. And the only impact of the lockdown has been on the people, not on the pandemic.”बरोबर आहे का हे स्टेटमेंट ?
Epidemiologist Dr Jayaprakash Muliyil, : “...We are experiencing a true epidemic in urban areas and a silent one in rural areas...."पहिल्या राष्ट्रीय सेरो सर्वेचा निष्कर्ष मे महिन्यात केवळ १ टक्का पेशंट डिटेक्ट होत होते आणि शासनाच्या प्रयत्नांचा लाभ १ टक्का पॉझीतीवना होत होता म्हणजे ९९ टक्के डिटेक्ट होत नव्हते त्यांना लाभही पोहोचत नव्हता आणि नकळत साथीचा प्रसारही वाढवत होते. Dr Jayaprakash Muliyil, यांच्या अंदाजा नुसार हर्ड इम्युनिटी ५०% च्या जराशी वर कुठेतरी येण्याची शक्यता असावी (हा अंदाज आहे काही एरीयात ६०%च्या वर पॉझीटीव्ह आढळले म्हणजे उर्वरीतांमध्ये प्रसार होतोय तर मग ५०% च्या जवळपास हर्ड इम्युनिटीचा निष्कर्ष कोणत्या बळावर काढण्याचा प्रयत्न केला ? बेसिकली स्वतंत्र शौचालय आणि लोकसंख्या घनता -लोक्संख्या घनतेचा अंदाजा परिसरातील घरांच्या आकारावरून येतो याचा साथ पसरण्याच्या वेगाशी संबंध असावा. ) संदर्भ https://timesofindia.indiatimes.com/india/top-doctors-call-for-fresh-sero-survey-to-map-covid-spread/articleshow/78069531.cms
In reply to सेरोसर्वे जिल्हा औरंगाबाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
औरंगाबाद शहरात केवळ ११. ८१ टक्केच लोकांमधे करोनाविरोधी अँटिबॉडीज आढळून आल्या होत्या,शहरातील काही परिसर सेरोसर्वेत शुन्यटक्के आल्याने शहराची टक्केवारी कमी दिसते. पण पाच प्रभागात प्रमाण ३९ टक्क्यांपेक्षा अधिक दिसते ती बरीच आहे. आपण सिल्लेखाना-नुतन कॉलनी परिसराचा ६३.३% उल्लेख केला -पुण्यातही भवानीपेठेत मुस्लिमपरिसरातून प्रमाण अधिक राहीले असावे- सिल्लेखाना-नुतन कॉलनी परिसरात स्वतंत्र शौचालयांचे कमी प्रमाण/ घरांचे लहान आकारमान (लोक्संख्या घनता) / प्रार्थनास्थळांचा सार्वत्रिक वापरचालू ठेवला / किंवा बाजारहाट करताना किमान अंतर आणि मास्कची दक्षता घेतली नाही या पैकी एक कारण राहीले असू शकावे कोणते अॅप्लिकेबल ते स्थानिकांनाच सांगता येईल. म्हाडा कॉलनीतील घरांचे आकारमान सर्वसाधारण लहान असते लोक्संख्या घनता अधिक असते. एनिवे काही प्रभागांचा अपवाद सोडता औरंगाबादकरांचे पॉझीटीव्हीटी रेशो कमी ठेवता आल्या बद्दल अभिनंदन करावयास हवे, अर्थात असेच सातत्य एखादी लस उपलब्ध होईपर्यंत अजून वर्षभर औरंगाबादकरांनी दाखवले तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल,
In reply to बिरुटे सर औरंगाबादच्या by माहितगार
* संपादकांना विनंती