लेख चालू करतानाच निष्कर्ष घाई आवर्जून टाळण्याचे आग्रहाचे आवाहन करतो.
वीषाणू संसर्गाशी माणसाची अंगभूत नैसर्गीक प्रतिकारशक्ती मुकाबला करण्याचा प्रयत्न करते. केवळ बाह्यतः धडधाकट दिसण्यावर वीषाणू विरोधी प्रतिकारशक्ती अवलंबून असेलच असे नाही हे चिमुटभर मीठासोबत जाणून घेऊन अतीआत्मविश्वास टाळले पाहीजे. अंगभूत नैसर्गीक प्रतिकारशक्ती प्रत्येकवेळी पुरेशी पडतेच असे नाही म्हणून आणि वैद्यकीय निरीक्षण आणि उपचारांची गरज भासते. वीषाणू संसर्गाला बळी पडणारे दुर्दैवी जीव सोडलेतर बरेचश्या लोकांच्या शरीरातील अंगभूत अँटीबॉडीज (प्रतिपिंडे) एखाद्या विशीष्ट वीषाणू संसर्गाशी यशस्वी मुकाबला करून विशीष्ट वीषाणूंशी लढाईचा अनुभव पदरी पाडून घेतात हा अनुभव व्यक्ती आणि वीषाणू परत्वे कमी अधिक काळ ते काही वेळा कायमस्वरुपी काळ टिकणारा असू शकतो. लोकसंख्येच्या अधिकतम लोकांमध्ये प्रतिपिंडे अनुभवसंपन्न झाली असतील तर वीषाणू प्रसाराचा वेग काहीसा मंदावतो, हे जरी खरे असले तरी एक तर संसर्गाचा धोका पूर्ण टळलेला नसतो तसेच प्रत्येक व्यक्तीची वीषाणू संसर्गाला तोंड देण्याची प्रत्येकवेळीची क्षमता वेगळी असते त्यामुळे जाणीवपूर्वक आजार-सक्षम वीषाणू संसर्ग घडवण्याचा प्रयत्नच नव्हे विचार सुद्धा नैतीक दृष्ट्या योग्य ठरत नाही.
पण एखाद्या वीषाणूची साथ पसरल्यानंतर ती किती टक्के जनतेत पसरली आणि किती टक्के जनतेत वीषाणूंशी मुकाबला केलेली प्रतिपिंडे आढळून आली हे जाणून घेणे ढोबळ आडाखे बांधण्यास सरकारी यंत्रणांना ऊपयूक्त ठरू शकते. या साठी केलेल्या सर्वेक्षणांना सेरॉलॉजीकल सर्वे असे म्हणतात. भारतात अलिकडे दिल्ली आणि अहमदाबाद इथे अशी कोविड-१९ संबंधातील सेरो-सर्वेक्षणांची वृत्ते आहेत, मुंबईत एक फेज झाली असून दुसर्या फेजनंतरच आकडेवारीची माहिती उपलब्ध केली जाईल असा अंदाजा आहे.
अर्थात या सर्वेक्षणांच्या मर्यादाही या क्षेत्रातील तज्ञांनी अधोरेखित केलेल्या आहेत. या सर्वेक्षणात अनुभव प्राप्त प्रतिपिंड आढळले म्हणजे त्यांचे प्रमाण संबंधीत व्यक्तिस पुन्हा संसर्ग न होण्यासाठी पुरेसे आहे का आणि पुरेसा काळ टिकणारे आहे का याचा बोध होत नाही, तसेच वीषाणूंचे म्युटेशन्स सुद्धा होतात एका म्युटेशन सोबत मिळालेला अनुभव दुसर्या म्युटेशनशी मुकाबला करण्यास उपयूक्त ठरेलच असे सांगता येत नाही. त्या मुळे सेरो-सर्वे वरून कोविड-१९ वीषाणू संसर्ग पुन्हा होणारच नाही अथवा साथ वापस येणारच अशी निष्कर्ष घाई न करण्याचा सल्ला या क्षेत्रातील तज्ञ देताना दिसतात.
लेखन चालू
* उत्तर दायकत्वास नकार लागू (मी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नाही, महत्वाचे आरोग्य विषयक सल्ल्यासाठी आधुनिक वैज्ञानिक मापदंडाचा सुतर्कपूण वैद्यकीय सल्ला श्रेयस्कर असतो )
* अनुषंगिका व्यतरीक्त विषयांतर, व्यक्तिगत टिका, शुद्ध लेखन चर्चा, टाळण्यासाठी आभार.
* लोकांना आरोग्य विषयक जोखीम घेण्यास सांगणारे सल्ले, किमान शारीक अंतर, नाकतोंड-मास्क व निर्जंतुकीकरणाचे महत्व कमी लेखणारे सल्ले न देण्यासाठी अनेक आभार.
वाचने
26750
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
* संपादकांना विनंती
सुचवा सुचवा प्रतिक्रिया
In reply to * संपादकांना विनंती by माहितगार
असंख्य धोके असंख्य दावे
लोकांना आरोग्य विषयक जोखीम
In reply to असंख्य धोके असंख्य दावे by Rajesh188
लोकांना आरोग्य विषयक जोखीम
In reply to असंख्य धोके असंख्य दावे by Rajesh188
+१
In reply to असंख्य धोके असंख्य दावे by Rajesh188
सेरॉलॉजीकल सर्वेक्षण हे
उपाय आहेत
Pune positivity rate high at 23-25 pc
प्रतिकार शक्ती कसे काम करते हे खूप जटिल आहे
मुंबईचा सेरो सर्वे
सर्वेक्षण
In reply to मुंबईचा सेरो सर्वे by माहितगार
होय एका अर्थाने तसेच फक्त
In reply to सर्वेक्षण by रात्रीचे चांदणे
काय ह्या सर्व्ह वर विश्वास ठेवत आहात
तुम्हाला नेमके काय म्हणायचे
In reply to काय ह्या सर्व्ह वर विश्वास ठेवत आहात by Rajesh188
2021 पूर्ण होई पर्यंत आंतर राज्य वाहतूक धोक्याची आहे
छान
In reply to 2021 पूर्ण होई पर्यंत आंतर राज्य वाहतूक धोक्याची आहे by Rajesh188
:)
In reply to छान by Gk
.....उत्तरेच्या राज्यातील
In reply to 2021 पूर्ण होई पर्यंत आंतर राज्य वाहतूक धोक्याची आहे by Rajesh188
.
हर्ड इम्युनिटी हे आजारापासून
नैसर्गिक काठीण्य
In reply to हर्ड इम्युनिटी हे आजारापासून by Gk
नैसर्गिक शक्ती
In reply to नैसर्गिक काठीण्य by गामा पैलवान
कारणं काहीही असतील
In reply to नैसर्गिक शक्ती by Gk
मग ?
In reply to कारणं काहीही असतील by गामा पैलवान
लस हवीच असं नाही
In reply to मग ? by Gk
हो
In reply to लस हवीच असं नाही by गामा पैलवान
पैलवान वीषाणूंशी, लसीच्या सरावाने तोंड देणे अधिक श्रेयस्कर
In reply to लस हवीच असं नाही by गामा पैलवान
लशींचा इतिहास
In reply to पैलवान वीषाणूंशी, लसीच्या सरावाने तोंड देणे अधिक श्रेयस्कर by माहितगार
Heard immunity
.
In reply to Heard immunity by Rajesh188
लसी बद्दलचे एक मत
नाहीतर त्यांचा डोनाल्ड ट्रम्प होतो
In reply to लसी बद्दलचे एक मत by मराठी_माणूस
अयोध्येमध्ये आज दुपारी
थायरोकेअर लॅब पुणेचा सेरो सर्वे
पुण्याचा शासकीय निमशासकीय संस्था समर्थीत सेरोरर्व्हे - १
तज्ञांच्या दृष्टीकोणातून पुणे सेरो सर्वेचे तात्पर्य
इंदुर, चेन्नई आणि पंजाब
४०८ महाराष्ट्रीय डॉक्टरांना हौतात्म्य
आली साथ गेली साथ, आले जीव गेले जीव
“Containment can be
In reply to आली साथ गेली साथ, आले जीव गेले जीव by माहितगार
सेरोसर्वे जिल्हा औरंगाबाद.
बिरुटे सर औरंगाबादच्या
In reply to सेरोसर्वे जिल्हा औरंगाबाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुणेरी व बेंगलोरी
In reply to बिरुटे सर औरंगाबादच्या by माहितगार
* How Pune Went On To Become