Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 04/01/2009 - 20:58
  • Log in or register to post comments
  • 44748 views

प्रतिक्रिया

Submitted by आंबोळी on Fri, 04/03/2009 - 22:26

In reply to +१ by दशानन

Permalink

विद्रोही

विद्रोही चल्वलीचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा पण अशी धमकी देताना शरदिनीतैनी "मोकलाया दाहि दिशा" या अभिजात आणि नितांत सुंदर कवितेची स्टाईल चोरली आहे. अशी दुसर्‍याची स्टाईल चोरून तुम्ही लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा (ह.घ्या) बाकी मास्तर एकदम हुच्च झालय लिखाण. दंडवत! जय जालिंदर जय मास्तर प्रो.आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 04/03/2009 - 18:28

In reply to सहमत आहे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

काही प्रश्न

>>विद्रोही चल्वलीचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा १. या लिखाणात "विद्रोही चल्वलीचे" विडंबन नक्की कसे केलेले आहे ? २. मी लेख वाचला. त्यातून लेखकाने "मी लोकप्रिय व्हायला हवे" अशी इच्छा आणि दावा केल्याचे दिसले नाही. ३. राहिला प्रश्न कशाचेही विडंबन करावे का करू नये ? याचा. तर करावे. जरूर करावे. विडंबन करण्यायोग्य नाही असे जगात काहीही नाही. विडंबनातसुद्धा प्रकार आणि श्रेणी असतात. प्रस्तुत लेखाची श्रेणी उत्तम आहे असे मला व्यक्तिशः वाटले. - उत्तरांच्या बाबतीत उत्सुक.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 04/03/2009 - 17:40

In reply to फार by शरदिनी

Permalink

विद्रोह

विद्रोही चल्वलीचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा अहो पण जालिंदरजी हे कल्पनेतील व्यक्तिमत्त्व आहे... त्यांचे विडंबन आहे हे .... कोणत्याही साहित्यिक चळवळीला हीन लेखायची इच्छा नव्हती. ... वाटल्यास लेखन मागे घेतो. नाक घासतो. अध्यक्षपद सोडतो. वगैरे वगैरे काहीही मी करणार नाही. :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 04/03/2009 - 17:50

Permalink

:)

वाटल्यास लेखन मागे घेतो. नाक घासतो. अध्यक्षपद सोडतो. वगैरे वगैरे काहीही मी करणार नाही. हा हा हा ! मास्तर लैच फॉर्मात दिसताय ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Sat, 04/04/2009 - 10:05

Permalink

हहपुवा

हहपुवा ... =))
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 04/04/2009 - 12:43

Permalink

हा हा हा

हा हा हा ! मास्तर लैच फॉर्मात दिसताय :) --अवलिया जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Sat, 04/04/2009 - 15:44

Permalink

सर्वप्रथम

मास्तरांचे अभिनंदन. थोर साहित्यिक जालिंदर जलालाबादि ह्यांची गेली कित्येक वर्षे उपे़क्षित असलेली मराठी साहित्य सेवा मास्तरांमुळे सर्वज्ञात झाली आहे. विद्रोहि व अतिविद्रोहि अश्या दोन्ही व्यासपीठावर जालिंदरजींनी आपलि छाप पाडलेली दिसते. बुरुंडि र्वाडा ह्या आफ्रिकन "देशा"वरिल भागात मराठी साहित्याचि मुहुर्तमेढ रचण्याचे मोठे कार्य त्यांनी केलेले दिसते. त्यामुळेच त्या भागाच्या पश्चिमेला असलेल्या सिएरा- लोओन सारखा समुद्रालगतचा भाग व पुर्वेला पसरलेला बोट्स्वाना सारख्या अप्रगत(?) भागातील मराठी लोकांना उगाचच उपेक्षेने वगैरे ग्रासल्या सारखे वाटत आलेले आहे,सबब त्या भागातहि महाराष्ट्र मंडळांत बुरुंडि र्वाडा ह्या भागातील साहित्यिकांबद्दल व एकंदरितच लोकांबद्दल व त्यांतील प्रमुख साहित्यिक म्हणुन जालिंदरजींबद्दल तीव्र मत्सर व असुया जाणवत आलेली आहे. साहित्य संमेलनात दिसलेल्या लाथाळ्या हा त्याचाच परिणाम असावा. मास्तरांनी दिलेल्या वर्णानानुसार जालिंदरजींचे काहि गुण पुरेपुर असलेले साहित्यिक जालावर वेगवेगळ्या नावाने आढळतात हा योगहि चमत्कारिकच मानला पाहिजे. ;) अभिज्ञ
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Sun, 04/05/2009 - 15:42

Permalink

धम्माल. .

जबरदस्त. शब्द थिटे. झकास. मूळ लेख आणि प्रतिक्रियादेखील. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 04/06/2009 - 13:46

Permalink

जालिंदर जलालाबादि

आम्ही जालिंदर जलालाबादिंचे फॅन झालो. पुढेमागे आम्ही त्यांच्या पुढेमागे राहून त्यांचे समर्थक म्हणून राहू इच्छीतो. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 04/10/2009 - 04:34

Permalink

भल्याभल्यांना

मास्तर, भल्याभल्या लेखकांनाच नाही तर भल्याभल्या वाचकांनाही आडवे केल्यासारखे लिहिलेत. लई भारी! आवडले. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Fri, 04/10/2009 - 12:20

Permalink

मास्तर

मास्तर तुम्ही महान आहात, एकमेवाद्वितीय आहात. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

Submitted by बाकरवडी on Fri, 08/14/2009 - 16:37

Permalink

मस्तच !!!

वा वा क्या बात है !! "जियो जालिंदर जियो" :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीयुत संतोष जोशी on Sun, 08/16/2009 - 12:22

Permalink

च्या मारी

च्या मारी !!! लै भारी हानली बरं का तुम्ही मास्तर...... हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Fri, 06/08/2012 - 13:10

Permalink

ज ह ब ह री लिखाण!बिकांनी

ज ह ब ह री लिखाण! बिकांनी आठवण करून दिल्याने पुन्हा वाचलं. मजा आली. जालिंदर जलालाबादींची इतकी इत्यंभूत माहिती दिल्याबद्दल भडकमकर मास्तरांचा आभारी आहे. आता अनेक दिवसांचं जालिंदर बाबांबद्दलचं मिपावरचं गूढ उकलायला मदत होईल. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Sat, 12/20/2014 - 10:17

Permalink

जालिंदर जलालाबादी यांची प्रकृती सध्या कशी आहे?

जालिंदर जलालाबादींची प्रकृती सध्या कशी आहे याची कोणाला कल्पना आहे का? खूप दिवसांत त्यांचे काहीच खुसखुशीत लेखन वाचायला मिळाले नाही म्हणून काळजी वाटली.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com