पूर्वी पत्रं "लिहिली" जात...
आता "आठवली" जातात.
गेल्या १०० शंभर वर्षांचा विचार केला तर जलद संदेशासाठी आणि दीर्घ संवादासाठी दळणवळणाची वेगवेगळी साधने होती .
ह्या १०० वर्षांचे तीन भागात विभाजन केले तर पहिल्या भागातील काळात जलद संदेशासाठी तारयंत्राचा वापर म्हणजे तार संदेश होते आणि दीर्घ संवादासाठी हस्तलिखित पत्राची सोय पोस्ट सेवेत होती. मधल्या काळात जलद संदेशासाठी फोन आले आणि दीर्घ संवादासाठी पत्र हेच माध्यम राहिले. वर्तमान काळात जलद संदेशासाठी आधी काही काळ pager मग मेसेजिंग आणि आता whatsapp आणि दीर्घ संवादासाठी हस्तलिखित पत्र नामशेष होऊन e पत्र व्यवहार सुरु झाला. तसं नाही म्हणायला रक्षाबंधनाला दूरच्या भावाला राखी पाठवताना चार ओळी खरडल्या जातायत आजही पण हस्तलिखितातला तो कदाचित शेवटचा पुरावा असेल.
विसाव्या शतकात अशा हस्तलिखित पत्रांचं एक अप्रूप होतं, ओलावा, आपलेपणा होता ते सर्व ह्या शुष्क ई-मेल मध्ये नाही. ती हस्तलिखित पत्रांची मौज पुन्हा वर्तमानाच्या पटलावर ओढावी अशा विचारातून ही एक पत्रमाला गुंफण्याचा प्रयत्न. तुम्हाला हा प्रयत्न भावेल अशी आशा आहे.
( फेसबुकवर पूर्वप्रकाशीत)
वाचने
5307
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
@तुल तुमचे मुक्तक आवडलं.
धन्यवाद
In reply to @तुल तुमचे मुक्तक आवडलं. by प्रमोद देर्देकर
गुलाबी कागद निळी शाई
अरे वा! खूप बरं वाटलं वाचून.
In reply to गुलाबी कागद निळी शाई by जयन्त बा शिम्पि
धन्यवाद
In reply to अरे वा! खूप बरं वाटलं वाचून. by प्राची अश्विनी
छान!
In reply to गुलाबी कागद निळी शाई by जयन्त बा शिम्पि
छान !
आधीही वाचले होते. आणि आवडले
In reply to छान ! by हेमंतकुमार
धन्यवाद
In reply to आधीही वाचले होते. आणि आवडले by प्राची अश्विनी
ही दोघांमधल्या पत्रांची सिरीज
अरे वाह! ही तर मेजवानीच असणार
In reply to ही दोघांमधल्या पत्रांची सिरीज by प्राची अश्विनी
शुभेच्छा...!
In reply to ही दोघांमधल्या पत्रांची सिरीज by प्राची अश्विनी
धन्यवाद
मुक्तक छान लिहिलंय. माझ्या आई
वाह.. येऊद्या..
झकास !