जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन 30 May 2020 - 4:41 pm मॅक्रो. साहित्य: ५०डी कॅनन कॅमेरा ५० एम एम लेन्स Extension Rings. फुले पकडण्यासाठी क्लेंप लाईट. मोहरीचे फूल पाण वनस्पती. गोकर्ण वाळलेले गवत वाळलेल्या फुलाचा खालचा भाग रंगीत चतूर कानातला डूल.. - जयंत कुलकर्णी प्रतिक्रिया वाह, एक नंबर ! 31 May 2020 - 10:24 am | चौथा कोनाडा वाह, एक नंबर ! सगळेच फोटो सुंदर ! "वाळलेल्या फुलाचा खालचा भाग" भारी आवडला ! मस्त... 31 May 2020 - 10:25 am | गणेशा मस्त... सुरेख.....! 31 May 2020 - 10:36 am | तुषार काळभोर मागच्या वेळेसारखेच... काळया पार्श्वभूमीवर क्लोजअप किंवा मॅक्रोचं रूप आणखी देखणं होतं. सगळ्यांना धन्यवाद ! 1 Jun 2020 - 8:22 am | जयंत कुलकर्णी सगळ्यांना धन्यवाद ! सगळेच फोटो खुप सुंदर आहेत. 2 Jun 2020 - 7:32 pm | सौ मृदुला धनंजय... सगळेच फोटो खुप सुंदर आहेत. छान... 2 Jun 2020 - 9:24 pm | किल्लेदार छान... छान! 4 Jun 2020 - 1:35 am | एस छान! छान काढले आहेत धन्यवाद 4 Jun 2020 - 10:47 pm | Prajakta२१ छान काढले आहेत धन्यवाद मस्तच! 5 Jun 2020 - 6:14 pm | मन्या ऽ मस्तच! मस्तच! 5 Jun 2020 - 6:14 pm | मन्या ऽ मस्तच! गोकर्ण आणि मोहरीच्या फुलाचा 5 Jun 2020 - 10:08 pm | वीणा३ गोकर्ण आणि मोहरीच्या फुलाचा फोटो खूप आवडला. गोकर्ण आणि चतुर ... 1 नंबर! 7 Jun 2020 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा गोकर्ण आणि चतुर ... 1 नंबर! काका 21 Jun 2020 - 11:12 am | सविता००१ कसले भारी आहात.. प्रत्येक फोटो क्लासिक आहे फक्त. मोहरीचं फूल आणि कानातला डूल भन्नाट आवडला आहे. सर्वच छायाचित्रे अप्रतिम आहेत 30 Jul 2020 - 5:23 pm | Bhakti सर्वच छायाचित्रे अप्रतिम आहेत.गोकर्णीचं फुल सौम्य रंगाचं आहे.अपराजिता अथवा गायीच्या कानाच्या आकाराचे फुलं..छान आहे.
प्रतिक्रिया
31 May 2020 - 10:24 am | चौथा कोनाडा
वाह, एक नंबर !
सगळेच फोटो सुंदर !
"वाळलेल्या फुलाचा खालचा भाग" भारी आवडला !
31 May 2020 - 10:25 am | गणेशा
मस्त...
31 May 2020 - 10:36 am | तुषार काळभोर
मागच्या वेळेसारखेच... काळया पार्श्वभूमीवर क्लोजअप किंवा मॅक्रोचं रूप आणखी देखणं होतं.
1 Jun 2020 - 8:22 am | जयंत कुलकर्णी
सगळ्यांना धन्यवाद !
2 Jun 2020 - 7:32 pm | सौ मृदुला धनंजय...
सगळेच फोटो खुप सुंदर आहेत.
2 Jun 2020 - 9:24 pm | किल्लेदार
छान...
4 Jun 2020 - 1:35 am | एस
छान!
4 Jun 2020 - 10:47 pm | Prajakta२१
छान काढले आहेत
धन्यवाद
5 Jun 2020 - 6:14 pm | मन्या ऽ
मस्तच!
5 Jun 2020 - 6:14 pm | मन्या ऽ
मस्तच!
5 Jun 2020 - 10:08 pm | वीणा३
गोकर्ण आणि मोहरीच्या फुलाचा फोटो खूप आवडला.
7 Jun 2020 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा
गोकर्ण आणि चतुर ... 1 नंबर!
21 Jun 2020 - 11:12 am | सविता००१
कसले भारी आहात.. प्रत्येक फोटो क्लासिक आहे फक्त.
मोहरीचं फूल आणि कानातला डूल भन्नाट आवडला आहे.
30 Jul 2020 - 5:23 pm | Bhakti
सर्वच छायाचित्रे अप्रतिम आहेत.गोकर्णीचं फुल सौम्य रंगाचं आहे.अपराजिता अथवा गायीच्या कानाच्या आकाराचे फुलं..छान आहे.