Skip to main content

श्रद्धांजली..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/04/2009 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मिपाकर सहजराव यांच्या वडिलांना देवाज्ञा झाल्याचे कळले. संपूर्ण मिपा परिवारातर्फे विनम्र आदरांजली... तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36648
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

आमचीही विनम्र श्रद्धांजली...

आम्ही सहजरावांच्या दुख:त सहभागी आहोत सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

माझीही श्रद्धांजली.. आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.

सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरास प्रार्थना

माझीही विनम्र श्रद्धांजली... मदनबाण.....

सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरास प्रार्थना

सहजरावांच्या वडिलांना माझीही आदरांजली. मी सहजरावांच्या दु:खात सहभागी आहे. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

In reply to by प्रमोद देव

सहजरावांच्या वडिलांना माझीही आदरांजली. मी सहजरावांच्या दु:खात सहभागी आहे. हेच म्हणतो.

सहजरावांच्या वडिलांना माझीही आदरांजली. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विनम्र श्रद्धांजली...

सहजरावांच्या दु:खात मी सहभागी आहे. सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरास प्रार्थना. नीलकांत

सहजरावांच्या वडिलांना माझीही आदरांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ! सहज रावांच्या दु:खात सपरिवार सहभागी.

सहजरावांच्या वडीलांना माझीही आदरांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच समर्थचरणी प्रार्थना !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

सहजरावांच्या वडिलांना माझीही आदरांजली त्यांना सद्गती लाभो ! सहज रावांच्या आणि परिवाराच्या दुःखात सहभागी. ईश्वर त्यांना दुःख पेलण्याचे बळ देवो --अवलिया

विनम्र श्रद्धांजली... ---वल्लरी

सहजरावांच्या दु:खात मी सहभागी आहे. सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरास प्रार्थना.

सहजरावांच्या दु:खात सहभागी. त्यांच्या वडिलांना विनम्र श्रद्धांजली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहजरावांच्या दु:खात सहभागी. त्यांच्या वडिलांना विनम्र आदरांजली.

सहजरावांच्या वडिलालांना माझीही श्रध्दांजली

विनम्र श्रद्धांजली.

सहज रावांच्या आणि परिवाराच्या दुःखात सहभागी. ईश्वर त्यांना दुःख पेलण्याचे बळ देवो.

विनम्र श्रद्धांजली...

विनम्र श्रद्धांजली...

ऐ खुदा सहज को ईस गम का मुकाबला करने की हिंमत दे ! उस पर और उसके घरवालोंपर रहमत नाजील फरमा ! हमारे तमाम मिसलपाव के दोस्तोकी दुवांको कबुल कर और सहज के अब्बुजान को मगफिरीयत अता फरमा !! बेशक तेरे राज तु ही जानता है ! Allahumma la tahrimna ajrahu wa la taftinna ba ^dah(u), 0 Allah, do not deprive us of the reward of our praying for him, and do not test us or any of his near and dear ones after him by anyother sad news. आमीन वाहीदा

सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरास प्रार्थना.

अरेरे वाचून वाईट वाटले. त्यांना सद्गती लाभो ही देवाकडे प्रार्थना ! -- लिखाळ.

विनम्र श्रद्धांजली

सहजरावांच्या वडिलांना विनम्र आदरांजली. त्यांना सद्गती लाभो अशी प्रार्थना!

सहजराव यांच्या वडिलांना श्रध्दांजली, त्याच्या आत्म्यास सदगती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

सहजराव यांच्या वडिलांना श्रध्दांजली, आत्म्यास सदगती लाभो.

माझीसुद्धा विनम्र श्रद्धांजली. - सूर्य.

विनम्र श्रद्धांजली... मिथुन काशिनाथ भोईर

वाईट वाटले. विनम्र श्रद्धांजली. बाकी काही बोलण्याची ही वेळ नव्हेच. त्यांना सद्गती लाभो हीच प्रार्थना. राघव

खूपच वाईट झाले. माझीही विनम्र श्रद्धांजली.

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. सहजरावांच्या दु:खात सहभागी आहे. रेवती

विनम्र श्रद्धांजली

आमचीही विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली.. - नाटक्या

सहजरावांच्या वडिलांस माझी विनम्र श्रध्दांजली. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

सहजराव आणि परिवाराच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या स्वर्गीय वडिलांना विनम्र श्रद्धांजली. परदेशात राहताना दूर ठिकाणी असणार्‍या वडिलधार्‍यांच्या प्रकृतीविषयी मन अधिकच हळवे होत राहते. अखेरच्या क्षणी सहजरावांच्या वडिलांना सग्यासोयर्‍यांचा सहवास लाभलेला असावा ही आशा.

सहजराव यांच्या वडिलांना श्रध्दांजली, त्यांच्या आत्म्यास सदगती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ....बबलु

काही काही माणस आपल्यातून दुर निघून गेली तरी आपल्या मनातच घर करुन राहतात. ज्या मातीत ती मिसळतात त्यातूनच त्यांचा गंध येत रहतो तो गंध मनात साठवतच त्याना सोबत घेऊनच आयुष्य मार्गी लावायचं, सुसह्य करायचं! (कवयित्रि-अपर्णा) ----------------------------------------- हे अपार दु:ख पेलण्याची ईश्वर तुंम्हास शक्ती देवो. आपल्या दु:खात सहभागी! "अनामिका"

वाईट वाटलं. श्रीशंभुचरणि सहजरावांच्या तिर्थरुपांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना.

विनम्र श्रद्धांजली.