देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
वाचने
92127
प्रतिक्रिया
379
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे काही समजले नाही
@ नेत्रेश : सुर्याचे नावही माणसानेच ठेवले आहे !
In reply to हे काही समजले नाही by नेत्रेश
देव आणि जीव
In reply to @ नेत्रेश : सुर्याचे नावही माणसानेच ठेवले आहे ! by संजय क्षीरसागर
@ गामा पैलवान : माणसाच्या मेंदूपलिकडे जिवालाही अस्तित्व नाही
In reply to देव आणि जीव by गामा पैलवान
गल्ली चुकली
@ ढब्ब्या : गल्ली चुकली ?
In reply to गल्ली चुकली by ढब्ब्या
रूढी परंपरा यांचा आपल्या
@ गणेशा : आपण त्या चाकोरीतून कधी बाहेर पडत नाही...
In reply to रूढी परंपरा यांचा आपल्या by गणेशा
सगळा घोळ श्रद्धा आणि विज्ञान
In reply to @ गणेशा : आपण त्या चाकोरीतून कधी बाहेर पडत नाही... by संजय क्षीरसागर
@ कोहंसोहं१० : घोळ श्रद्धा आणि विज्ञान हे
In reply to सगळा घोळ श्रद्धा आणि विज्ञान by कोहंसोहं१०
माझाच प्रतिसाद क्रीप्टिक होता
In reply to @ कोहंसोहं१० : घोळ श्रद्धा आणि विज्ञान हे by संजय क्षीरसागर
कोहंसोहम
In reply to सगळा घोळ श्रद्धा आणि विज्ञान by कोहंसोहं१०
@ शा वि कु : जर श्रद्धा म्हणजे bad evidence वर...
In reply to कोहंसोहम by शा वि कु
कालीला नांवापलिकडे काहीही
@ कोहंसोहं१० :कालीला नांवापलिकडे काहीही
In reply to कालीला नांवापलिकडे काहीही by कोहंसोहं१०
जिएसटीची काँप्लीकेशन्स समजू
In reply to @ कोहंसोहं१० :कालीला नांवापलिकडे काहीही by संजय क्षीरसागर
Has anything you have ever done made your life better ?
@ शा वि कु : हा प्रश्न लिटरल नाही असं दिसतंय !
In reply to Has anything you have ever done made your life better ? by शा वि कु
हा काय प्रश्न झाला? देवाच्या
@ रातराणी : हा काय प्रश्न झाला? देवाच्या आई पपानी ठेवलं !
In reply to हा काय प्रश्न झाला? देवाच्या by रातराणी
हा काय प्रश्न झाला
In reply to @ रातराणी : हा काय प्रश्न झाला? देवाच्या आई पपानी ठेवलं ! by संजय क्षीरसागर
@ अभ्या.. : त्यांच्या आईपप्पांनी सांगितले ?
In reply to हा काय प्रश्न झाला by अभ्या..
हा धागा म्हणजे नवीन बाटलीत
@ बाप्पू : कधीही न संपणारा हा वाद आहे ?
In reply to हा धागा म्हणजे नवीन बाटलीत by बाप्पू
देव ही संकल्पना
@ Rajesh188 : विश्व संचलित करणार्या
In reply to देव ही संकल्पना by Rajesh188
त्यांनी तुम्हाला उद्देशून
In reply to @ Rajesh188 : विश्व संचलित करणार्या by संजय क्षीरसागर
Rajesh188
In reply to देव ही संकल्पना by Rajesh188
@ शा वि कु : देव म्हणजे
In reply to Rajesh188 by शा वि कु
शंभर टक्के सहमत
In reply to Rajesh188 by शा वि कु
@ गामा पैलवान : ती व्यवस्था जी सतत नवनवीन
In reply to शंभर टक्के सहमत by गामा पैलवान
संशोधकावरचा विश्वास हा त्या
In reply to Rajesh188 by शा वि कु
बापरे
In reply to संशोधकावरचा विश्वास हा त्या by संगणकनंद
@ शा वि कु : नाही !
In reply to बापरे by शा वि कु
@ शा वि कु : नाही !
In reply to @ शा वि कु : नाही ! by संजय क्षीरसागर
किती खोटं बोलता हो संक्षी...
In reply to @ शा वि कु : नाही ! by संजय क्षीरसागर
बरोबर. मिपामध्ये दिलेल्या
In reply to संशोधकावरचा विश्वास हा त्या by संगणकनंद
संशोधकावरचा विश्वास हा त्या एका व्यक्तीवरचा विश्वास नसतो कै. संश
In reply to Rajesh188 by शा वि कु
मेंदू, अस्तित्व आणि शब्दप्रामाण्य
@ गामा पैलवान : स्वतःच्या बापाच्या अस्तित्वाबद्दल
In reply to मेंदू, अस्तित्व आणि शब्दप्रामाण्य by गामा पैलवान
मेमरी स्ट्रींग्जचा फॅक्ट चेक
In reply to @ गामा पैलवान : स्वतःच्या बापाच्या अस्तित्वाबद्दल by संजय क्षीरसागर
देव ऊर्जा आहे
ह्या विश्वात सर्व सजीव निर्जीव साचे बद्ध असतात
Rajesh188
In reply to ह्या विश्वात सर्व सजीव निर्जीव साचे बद्ध असतात by Rajesh188
रोचक चर्चा.
_/\_
In reply to रोचक चर्चा. by प्रचेतस
एक रोचक प्रश्न
In reply to रोचक चर्चा. by प्रचेतस
आपल्याइथं मुळातच एक प्रॉब्लेम
In reply to एक रोचक प्रश्न by मूकवाचक
रामायण काळा पासून
In reply to आपल्याइथं मुळातच एक प्रॉब्लेम by प्रचेतस
@ Rajesh188 : बहुसंख्य लोकांनी ते नाकारले.
In reply to रामायण काळा पासून by Rajesh188
तुम्ही चुकीच्या ट्रॅक वर जात आहात.
In reply to @ Rajesh188 : बहुसंख्य लोकांनी ते नाकारले. by संजय क्षीरसागर
एकदा व्यक्ती बुडत असेल आणि
In reply to तुम्ही चुकीच्या ट्रॅक वर जात आहात. by Rajesh188
नस्तिकाता नैतिकता धोक्यात आणू
In reply to एकदा व्यक्ती बुडत असेल आणि by सतिश गावडे
अगदी बरोबर
In reply to नस्तिकाता नैतिकता धोक्यात आणू by सतिश गावडे
नाही कसा आहे
In reply to अगदी बरोबर by शा वि कु
राजेश188 तुमचं गोलगोल होत आहे
In reply to नाही कसा आहे by Rajesh188
अरेरे
In reply to राजेश188 तुमचं गोलगोल होत आहे by शा वि कु
तुम्ही इतरांनी दिलेले प्रश्न अनुत्तरित ठेवता.त्यात नवीन ते काय. तर्क शून्य काहीतरी गोल गोल लिहायचं. त्यात अभ्यासाचा अभाव. वर कुणी काही प्रश्न विचारले तरी सोयीस्कर दुर्लक्ष करून अजून काहीतरी गोल गोल सतत लिहित राहायचं हीच तर त्यांची खासियत आहे. सगळा संस्थळावर उच्छाद मांडून त्याबद्दल सगळ्यांकडून थपडा खाऊनही असल्या आयादिसोबत लोक चर्चा करतात हीच नवलाची गोष्ट आहे.अभ्या अती शाहने
In reply to अरेरे by अभ्या..
अस असतय होय :)
In reply to अभ्या अती शाहने by Rajesh188
हाहाहा
In reply to नस्तिकाता नैतिकता धोक्यात आणू by सतिश गावडे
तुम्ही तुमची मांडणी चुकीच्या
In reply to रामायण काळा पासून by Rajesh188
@ सतिश गावडे : एक संशोधनाचा विषय होऊ शकेल !
In reply to तुम्ही तुमची मांडणी चुकीच्या by सतिश गावडे
Rajesh188
In reply to रामायण काळा पासून by Rajesh188
संक्षी साहेब आपल्या मते
@ मामाजी : वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय?
In reply to संक्षी साहेब आपल्या मते by मामाजी
दुटप्पी आणि अहंकारी संक्षी:
In reply to @ मामाजी : वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय? by संजय क्षीरसागर
@ कोहंसोहं१० : साधा प्रश्रे !
In reply to दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: by कोहंसोहं१०
मेमरी स्ट्रींग्जचा शोध
In reply to @ कोहंसोहं१० : साधा प्रश्रे ! by संजय क्षीरसागर
दुसरया पानवर उत्तर दिले आहे
In reply to @ कोहंसोहं१० : साधा प्रश्रे ! by संजय क्षीरसागर
धन्यवाद संक्षी सर
In reply to @ मामाजी : वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय? by संजय क्षीरसागर