असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ...
आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ...
आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!
''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार''
संपादक मंडळ
वाचने
103423
प्रतिक्रिया
211
मिसळपाव
प्रतिक्रिया
टाळेबंदी यशस्वी करून दाखवली
In reply to देश लहान की मोठा त्याने काय by मराठी कथालेखक
देश लहान की मोठा त्याने काय
In reply to देश लहान की मोठा त्याने काय by मराठी कथालेखक
देश लहान की मोठा त्याने काय फरक पडतो ?मग एक सांगा.. सिंगापूरसारखी भारताची प्रगती का झाली नाही गेल्या ६० वर्षात..?मराठी कथालेखक आपल्या माहिती
In reply to देश लहान की मोठा त्याने काय by मराठी कथालेखक
१००%
In reply to त्रागा by स्मिता.
थोतांड ते थोतांडच
कुणाची तयारी असो वा नसो
In reply to थोतांड ते थोतांडच by गामा पैलवान
राजकीय घोटाळा???
In reply to थोतांड ते थोतांडच by गामा पैलवान
गरीब कोण आहे
नगण्य योगदानाविषयी प्रश्न
वयस्करपणाची तुमची नक्की
In reply to नगण्य योगदानाविषयी प्रश्न by गामा पैलवान
उलटा विचार करूया ....
In reply to वयस्करपणाची तुमची नक्की by मोदक
जर हा वयस्करांचा आजार आहे तर
In reply to नगण्य योगदानाविषयी प्रश्न by गामा पैलवान
विरोधी उपाययोजनांचा समन्वय
In reply to जर हा वयस्करांचा आजार आहे तर by सुबोध खरे
गा.मा. सर, सत्य परीस्थिती थोडी वेगळी आहे
In reply to नगण्य योगदानाविषयी प्रश्न by गामा पैलवान
हे खरे सत्य
तुमच्या माहितीत कोणी आहे?
In reply to हे खरे सत्य by चौकटराजा
नातेवाईकात मित्रात कोणी नाही !
In reply to तुमच्या माहितीत कोणी आहे? by गामा पैलवान
पैशाचा हव्यास असलेल्यानी रोग
In reply to नातेवाईकात मित्रात कोणी नाही ! by चौकटराजा
पैशाचा हव्यास असलेल्यानी रोग भारतात आणला पण बळी ठरतोय तो ज्याकडे पैसा नाही."पासपोर्ट विरूद्ध रेशन कार्ड" असे कांही..?नेत्रेश यांना प्रतिसाद
करोना हा विषाणू हवा, पाणी
In reply to नेत्रेश यांना प्रतिसाद by गामा पैलवान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile@ गा.मा.
In reply to नेत्रेश यांना प्रतिसाद by गामा पैलवान
करोना व टाळेबंदी
In reply to @ गा.मा. by नेत्रेश
जनतेचा संयम
होऊनच जाऊदे
८५०००+ म्रुत्यु असे वाचावे
In reply to होऊनच जाऊदे by चौकस२१२
https://www.loksatta.com
होऊनच जाऊदे ....
हे राम
In reply to होऊनच जाऊदे .... by गामा पैलवान
गा. मा. एक आवाहन आणि आव्हान…
In reply to होऊनच जाऊदे .... by गामा पैलवान
एक सहज आठवले ...... मानवी स्वभाव
दिशाभूल
In reply to एक सहज आठवले ...... मानवी स्वभाव by चौकटराजा
भरपूर उदाहरणे आहेत ...
In reply to दिशाभूल by चौकस२१२
गापै, तुम्ही एकट्यानं हा धागा लढवला
उत्तम प्रतिसाद.
In reply to गापै, तुम्ही एकट्यानं हा धागा लढवला by संजय क्षीरसागर
मर्मावर घाव
In reply to गापै, तुम्ही एकट्यानं हा धागा लढवला by संजय क्षीरसागर
सर्वात म्हत्वाचे म्हणजे फकिरांना
In reply to गापै, तुम्ही एकट्यानं हा धागा लढवला by संजय क्षीरसागर
फकिरीवृतीच्या
फकीरी निर्णयावर खुद्द फकीर अवाक्षर काढत नाही
स्वतः मोदीजी भर
In reply to फकीरी निर्णयावर खुद्द फकीर अवाक्षर काढत नाही by संजय क्षीरसागर
+++ट्वेनटीन लाख करोड
In reply to फकीरी निर्णयावर खुद्द फकीर अवाक्षर काढत नाही by संजय क्षीरसागर
फकिरी वृत्तीचे कारण
In reply to फकीरी निर्णयावर खुद्द फकीर अवाक्षर काढत नाही by संजय क्षीरसागर
भारतीय जनतेची व
In reply to फकिरी वृत्तीचे कारण by चौकस२१२
+१
In reply to भारतीय जनतेची व by गोंधळी
पुन्हा वाचाल का ?
In reply to फकिरी वृत्तीचे कारण by चौकस२१२
कसेही ..
In reply to पुन्हा वाचाल का ? by संजय क्षीरसागर
चौरा,
In reply to कसेही .. by चौकटराजा
खिक्.. :D
In reply to चौरा, by संजय क्षीरसागर
सॉलीड चौकटराजासाब
In reply to कसेही .. by चौकटराजा
वामन देशमूख, चौकस २१२,
In reply to फकिरी वृत्तीचे कारण by चौकस२१२
प्रतिसादातल्या प्रत्येक गोष्टीचा विडिओ यू ट्यूबवर आहे
हे घ्या
In reply to प्रतिसादातल्या प्रत्येक गोष्टीचा विडिओ यू ट्यूबवर आहे by संजय क्षीरसागर
वारलो.
In reply to प्रतिसादातल्या प्रत्येक गोष्टीचा विडिओ यू ट्यूबवर आहे by संजय क्षीरसागर
आसुरी आनंद
नक्कीच
In reply to आसुरी आनंद by वामन देशमुख
मुद्दा असा आहे
In reply to नक्कीच by चौकस२१२
करोडो लोकांना 3 दिवसात एक
In reply to मुद्दा असा आहे by संजय क्षीरसागर
आपआपल्या राज्यात परत जाणार्
In reply to मुद्दा असा आहे by संजय क्षीरसागर
सहमत...
In reply to आपआपल्या राज्यात परत जाणार् by प्रसाद_१९८२
+१००
In reply to सहमत... by यश राज
मार्मिक
In reply to नक्कीच by चौकस२१२
मोदींना नक्कीच आसुरी आनंद मिळत असावा, नाही का?
In reply to आसुरी आनंद by वामन देशमुख
फकिरी वृत्तीचे तुणतुणे
In reply to मोदींना नक्कीच आसुरी आनंद मिळत असावा, नाही का? by संजय क्षीरसागर
तुमचा मुद्दाच हुकतोयं !
In reply to फकिरी वृत्तीचे तुणतुणे by चौकस२१२
Sushruta
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...मदननबाणजी, आपल्या माहितीसाठी.
In reply to Sushruta by मदनबाण
वैदिक विमान....
In reply to मदननबाणजी, आपल्या माहितीसाठी. by मामाजी
महर्षी सुश्रुतां पासून ते थोतांडी, फकिरी, नोटाबंदी, घरबंदी, टाळ
ह्या धाग्याचा आवाका बराच मोठा
In reply to महर्षी सुश्रुतां पासून ते थोतांडी, फकिरी, नोटाबंदी, घरबंदी, टाळ by चामुंडराय
खरंच हसून गार झालो राव!
संपुर्ण लॉकडाऊन आवश्यकच
वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी
In reply to संपुर्ण लॉकडाऊन आवश्यकच by मराठी कथालेखक
वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी सह) कुणी देवू शकेल काय ?हो. भारत सरकारला माहितीच्या अधिकाराअंतर्गत हे दोन प्रश्न विचारा.