मी उसणं अवसान आणून म्हंटल होत.
तुझ्यासाठी मी
चंद्र तोडून आणीन...
चांदण्यांचा गजरा करून
तुझ्या केसांत माळीन...
पण ते सार अशक्य होत..!
अन् तरीही तू,
माझ्या सोबत
सुखाने संसार केलास...
माझ्या प्रत्येक स्वप्नांना
तू आकार दिलास...
माझ्या सारख्या आणाभाका
तू घेतल्या नव्हत्यास.
तू फक्त एवढंच म्हंटली होतीस,
तुझा हात धरुन मी नेहमीच उभी राहिन...
-कौस्तुभ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3923
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली कविता.
आणि आवडलं तिचं नेहमीच हात धरुन उभं राहणं.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद
In reply to आवडली कविता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
ग्रेट!
ग्रेट!
धन्यवाद
In reply to ग्रेट! by जव्हेरगंज
धन्यवाद
कविता आवडली!
कविता आवडली!
धन्यवाद
In reply to कविता आवडली! by मन्या ऽ
धन्यवाद
कविता आवडली.
कविता आवडली.
आभार
In reply to कविता आवडली. by कानडाऊ योगेशु
आभारी आहे