✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मनाच्या कुपितले - स्टेज आणि मी

व
विनायक पाचलग यांनी
Mon, 03/30/2009 - 00:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3569 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

तुझ्या आजपर्यंतच्या सगळ्या लेखांमध्ये

प्राजु
Mon, 03/30/2009 - 02:47 नवीन
हा लेख मला अगदी मनापासून आवडला. कारण कुठेही तू शब्दांचे अवडंबर माजवलेले नाहिस.. आणि अगदी नीट सांगायचं तर वापरलेली बोली भाषा आणि रूळलेले शब्द. हा लेख खरोखर तू लिहिल्यासारखा वाटतो आहेस. एरवी , तू लिहिलेले लेख, चुकून प्रमोद काकाच नाव बदलून लिहित आहेत की काय अशी शंका यायची. (प्रमोद काका, हलके घ्या प्लिज) मात्र, हा लेख अगदी तुझ्या मनाच्या तळापासून आला आहे हे निर्विवाद . असाच लिहित रहा.. मिपाकर डोक्यावर घेतील तुला. :) (ओब्वियसली, मिपावर लेखन गाजलं म्हणजे तो यशाचा शेवटचा कळस नव्हे.. पण मिपाचं हे व्यासपीठ तुझ्या साहित्यिक वाटचालीसाठी स्टेपिंग स्टोन नक्कीच ठरू शकतं..) ऑल द बेस्ट! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Mon, 03/30/2009 - 09:22 नवीन
अगदी हेच म्हणतो ! उत्तम लेख ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

आल द बेस्ट

धनंजय
Mon, 03/30/2009 - 23:50 नवीन
विनायकांना माझ्याही हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

विनायक

सोपान
Mon, 03/30/2009 - 10:10 नवीन
खुप छान लेख लिहिला आहेस. असाच लिहीत रहा. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

विन्या

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 03/30/2009 - 12:32 नवीन
विन्या मित्रा तोडलस अवांतर अरे विन्या अवधुत गुप्ते स्टाईलने घे बाबा !!! कारण तो पण कोल्हापुरचा तु पण कोल्हापुरी दादाना ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

विनायक, छान

अभिज्ञ
Mon, 03/30/2009 - 12:43 नवीन
विनायक, छान लिहिले आहेस. मनाची कुपी वगैरे शब्दच्छल समजला नाहि.जे काहि लिहिले जाते ते सर्व मनातूनच आलेले असते असे मला वाटते. चांगले लिहितो आहेस. तसेच एकाच धाटणीत स्वतःला अडकवून घेउ नकोस. लिहायचे तर प्रतिसाद किती आले?किती वाचने झाली वगैरे प्रकारांची जास्त काळजी करु नये. लिहित रहा.परंतु एक लक्षात ठेव "अतिपरिचयादवज्ञा" मात्र होऊ देउ नकोस. पुलेशु. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

मस्त

दिपक
Mon, 03/30/2009 - 12:51 नवीन
मस्त रे... लेख छान लिहिला आहेस :)
  • Log in or register to post comments

वा!

प्रमोद देव
Mon, 03/30/2009 - 12:54 नवीन
छान! लेखनात बरीच प्रगती झालेय. मुख्य म्हणजे टंकलेखनात खूपच सुधारणा आहे. अजून सुधारणेला नक्कीच वाव आहे; पण तू आता मनावर घेतले आहेस तेव्हा यश फार दूर नाही. पु.ले.शु. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

आभारी आहे

विनायक पाचलग
Mon, 03/30/2009 - 14:35 नवीन
आपले शुभाशिर्वाद असेच सदैव राहु देत हिच इश्वरचरणी प्रार्थना स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

सच्चं !!

जयवी
Mon, 03/30/2009 - 15:43 नवीन
विनायका....... तुझी धडपड...... थेट आतपर्यंत पोचली :) फार प्रामाणिक वाटलं तुझं लिखाण ! पुढच्या सगळ्या स्टेज शोज साठी तुला भरभरुन शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

हेच लेखन खरं 'मनाच्या कुपीतलं'

विसुनाना
Mon, 03/30/2009 - 16:14 नवीन
असं मनापासून आणि स्वतःच्या अनुभवांतून तावून सुलाखून निघालेलं लेखन हेच खरं 'मनाच्या कुपीतलं'. कोदा, अखेर जमलं.
  • Log in or register to post comments

ब्येस्ट

chipatakhdumdum
Mon, 03/30/2009 - 22:30 नवीन
:H वाहवा विन्या...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा