या वर्षीच्या बुद्धिबळ स्पर्धेत काहीही करून त्याला हरवायचंच असं सर्वांनी ठरवलं. बुद्धिबळ त्याच्यासाठी फक्त तर्काचा खेळ होता, इज्जतीचा नाही. प्रतिस्पर्ध्याच्या सुरेख चालीला सुद्धा तो दाद द्यायचा. त्याच्या चाली निर्विवाद होत कारण फोकस कायम प्रश्नावर असे, स्वतःवर नाही.
सामन्यात दहाव्या चालीनंतर प्रतिस्पर्धी एक मोहरा गमावून बसला आणि सतराव्या चालीनंतर इतकी कोंडी झाली की डाव हरण्याकडे झुकू लागला. अचानक चेसक्लॉक बंद पडलं ! पंचांनी सामना रद्द केला.
निर्वाणीच्या क्षणी करायची ही खेळी पूर्वनियोजित होती, हे फक्त त्याच्या लक्षात आलं.
तीन वर्षांनी पुन्हा स्पर्धा ठरली.
तो आला, त्यानं चेसक्लॉककडे पाहिलं. तीन वर्षापूर्वीचा बोर्ड जसाचातसा मांडला ........ आणि शांतपणे आठरावी चाल केली.
बोर्डच्या बाहेर, पंचाना शह बसला !
वाचने
8908
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
धन्यवाद !
In reply to +1 by ज्योति अळवणी
+1
प्रश्न सुटेल किंवा नाही
In reply to +1 by Cuty
इथल्या दुष्ट लोकांनी
+1
+1
+1
वाह!
मस्त
एकाच खेळीत शह आणि मात देखील !
इतक्या अचूक प्रतिसादाची
In reply to एकाच खेळीत शह आणि मात देखील ! by शेखरमोघे
बरेच काही सांगणारी पण
सर, पूर्वीचं विसरून जावा आता.
ही सुद्धा एक सकस
In reply to सर, पूर्वीचं विसरून जावा आता. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
शशक ला टाका +१
शशकसाठी पाठवली होती, पण
In reply to शशक ला टाका +१ by OBAMA80
नाव कळल्यावर स्पर्धेत घेणार
अर्थात !
In reply to नाव कळल्यावर स्पर्धेत घेणार by कंजूस
आता कथा स्पर्थेत नाही आणि कथेलाही स्पर्धा नाही !
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
+1
समय तो एक आभास है ।
In reply to +1 by भीमराव
इथे असे केले तर