जिवनात तानतनाव येवु देवु नका
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
शाळेत जात असणारा लहान बालक असो कि कांलेजमध्यें जाणारा किशोर असो जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत या तणावाचा प्रवेश झालेला आहेच. कोणतेही काम पूर्ण करण्याचा दबाव हळूहळू तणावाचे कारण बनते. कामाचा सराव असेल तर काम सहजपणे पूर्ण करता येउ शकते. तणावाची अनेक कारणे असतात. काम करूनहि परिणाम मिळणार कि नाही याबद्दल शंका असणे. यावर उपाय करण्यासाठी विचाराना सकारात्मक दिशा देउन सतत प्रयत्नरत राहून प्रामाणिकपणे कार्य पूर्ण करावे. जीवनात सतत व्यस्त राहावे म्हणजे निरर्थक विचार येणार नाहीत.
मनावर कोणताही ताण न घेताही काम पूर्ण करता येऊ शकते. त्यासाठी वेळच्या वेळी व व्यवस्थित काम पूर्ण करावे.
जीवनात नेहमी हास्य कायम ठेवावे.
प्रत्येक प्रसंगात खेळाडूवृत्ती जोपासावी.
आपण आपली जिवलशैली सुधारून घ्यावी.
सर्वप्रथम वेळेवर उठणे व वेळेवर झोपने. योग्य तेवढा शारीरिक व्यायाम करणे. आपल्या खायनापिण्यात जेवणात सुपौष्टिक तत्वांचा समावेश असायला हवा. सर्वात महत्वाचे आपल्या मानसिक शक्ती देखील विकसित करून घ्यायला हव्यात.
प्रतिक्रिया
पहिला प्रयत्न चाखायला
त्यासाठी वेळच्या वेळी व
२७९ वाचक द्यन्यवाद
तूम्ही ताण आणि तणाव हे दोन्ही
मार्केटींग ट्रीक
बालकांना येणारे ताणतणावाचे
अशुद्ध लेखन
भलताच विनोदी लेख
मणी वसे ते स्वपणी दिसे.
मि मराठि शूध्धलेखन शीकावे का?
ते डीपेंड करते =))
म्या काय म्हंतूये की ....
शुद्धलेखनावर अडून बसण्यात काही अर्थ नाही असे वाटते.
बोलीभाषा आनि शुद्ध लेखन या
शुद्ध लेखन का असावं याबद्दल
खतरनाक __/\__