✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बागी ( वांगी ) ३ परीक्षण

ह
हस्तर यांनी
Mon, 03/09/2020 - 15:48  ·  लेख
लेख
थोडक्यात :- पहिला इंटर्वल पर्यन्त भाग साऊथ च्या तडाका चा कॉपी आहे ,पण मूळ चित्रपट सरस आहे ,दुसरा भाग फक्त टायगर श्रॉफ ची हाणामारी आहे गरिबांचा रेम्बो टायगर ने जेवढे जमेल तेवढ्या उडया मारल्या ,मारधाड मध्ये त्याला सौमर साल्ट असे काहीतरी म्हणतात आणि गाणे चालू असताना उड्या मारल्या कि डान्स म्हणतात तडकानुसार मोठा भाऊ अनुकंपा तत्वाने इन्स्पेक्टर बनतो पण दरवेळी लहान भाऊ येऊन त्याचे काम करतो ,दोन बहिणी ,त्यांच्याशी भांडण मग मुलगी बघायला त्यांच्याच घरात जात सगळे सारखे आहे पण मूळ चित्रपट ज्यात तमाना भाटिया आहे तो जास्त नेत्रसुखद आहे तडाका मध्ये भित्रा भाऊ पण शेवटी एकशन करतो इकडे ते पण धड नाही ट्रेलर नुसार भावाला सीरिया मध्ये किडनॅप केले जाते मग डिरेक्टर ची १०० माणसे ५ ६ हेलिकॉप्टर ,१० १२ टॅंक आणि १००० १२०० गोळ्यांचा पाहुणचार घ्यायला टायगर जातो आणि मधेच दिशा येऊन लव्ह मी लव्ह मी करून जाते ,का ते मात्र कळत नाही चित्रपट मध्ये दोन भावांचे प्रेम धड दाखवले नाही ना लव्ह स्टोरी नीट ना गाणे ओरिजिनल,सर्व गाणे रीमिक्स आहेत चित्रपट डब्बा रेटिंग १/५ १ मधील . रितेश आणि विलेन साठी आणि बाकी . टायगर च्या उड्या साठी बाकी आनंदी आनंद
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
2229 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

गेले माझे

खिलजि
Mon, 03/09/2020 - 16:18 नवीन
हायला गेले १२०० रुपये पाण्यात आज रात्री .. आता मुलांना पोटभर खायला घालूनच घेऊन जातो म्हणजे तेवढीच खिशाला कात्री ...
  • Log in or register to post comments

का घेतले तिकट?

हस्तर
Mon, 03/09/2020 - 17:35 नवीन
का घेतले तिकट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा