मिपा शिमगा २०१७ : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!
लेखनविषय (Tags)
राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....!
*आम्हाला कामधामं सोडून मिपाचा नाद लावणा-या मिपा मालक नीलकांतसेठच्या नावाने रे .....भो.....बो बो बो बो.
*मिपावर काटछाट करणार्या पण सध्या मोकळेपणाने वावरु देणार्या संपादकांच्या नावाने रे भो...!
*खरडफळा लेखकांच्या नावाने रे भो.... बो बो बो बो बो.
*मिपाच्या बॅनर बनविणार्याच्या नावाने रे हो.... बो बो बो बो.
* काथ्याकूटून वात आणना-या फिलॉसॉफर चे रे...भो.... बोबोबोबो.
* साहित्य संपादकांच्या वात आणनार्या उपक्रमांचा रे भो... बोबोबोबो.
* कोनाडा सुरु न करणार्या पुरुषांच्या नावाने रे भो... बो बो बो.
* बंडखोर, विद्रोही, पिरा, सृजा, यशो.... च्या रे भो....बोबोबोबो.
*अलंगडीवर पलंगडी, पलंगडी पडली खळ्यात आणि ..... टींबटींब रे भो...बोबोबोबो.
*मी चाललो नदीकाठाने मला सापडली लकडी आणि ... ...भो... बोबोबोबो.
* डिस्क्लेमर :
१. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन खाज मिटवु नये.
२. व्यक्तीगत आरोप करु नये. मा.मोदी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा. यांना दूर ठेवावे.
मारा बोंबा च्यायला जे होईन ते होईन....!!!
प्रतिक्रिया
चरस गांजा अफीम पेक्षा भयानक
एकाच प्रतिसादात धा बारा
इथूनही गायब झालेल्या
चिमायबीन मले ज्यानं कोनं
मीना प्रभूंच्या लेव्हलची
मीना प्रभूंच्या लेव्हलची प्रवासवर्णने लिहायची हातोटी असूनही काथ्या कुटत बसणाऱ्या म्हात्रे काकांच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉप्रवासवर्णने लिहिणे हे केवळ माझ्या छंदाचे उप-उत्पादन आहे. पण, "राजकारण्यांच्या (किंवा स्वतःच्याही) डोक्यातून निघणार्या तात्कालीक स्वार्थी हितसंबंधी विचारांना बाजूला ठेऊन, स्वतःचे डोके 'वापरून' देशाच्या (व पर्यायाने स्वतःच्या आणि स्वतःच्या पिढीच्या) दीर्घकालीन भवितव्याचा विचार करा", या माझ्या सांगण्याला काथ्या कुटणे समजणार्या सोन्याबापूंच्या बैलाला घोsss बॉबॉबॉबॉबॉबॉबॉssssss (नो डाऊट थँकलेस जॉब. बट, समबडी गॉट टू दू इट ! अँड, इफ अँड व्हेन टाईम कम्स, आय अॅम नॉट द वन हू विल् रन अवे. :) )आभार.....!
१००
चांगला दणक्यात झाला की शिमगा!
ओबोबोबोबो
अभ्याला...
हा धागा टाकूनही त्यावर न
मागच्या दोन वर्षात केवळ दोन
टल्लीच्या रे भो...
मस्त धागा मस्त आठवणी.
अरेरे
Pagination