चालू घडामोडी - मार्च २०१९
एकीकडे भारतीय उपखंडात दाटून आलेले युद्धाचे ढग अजून निवळलेले नसताना, दुसरीकडे पश्चिम आशियात भरलेल्या इस्लामी देशांच्या सहकार्य परिषदेच्या उदघाटन समारंभात भारत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिला आहे. याप्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी प्रभावी भाषणातून इस्लामी जगताशी मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहजीवनाचा संदेश दिला आहे. भाषणाचा मजकूर इथे आणि विडिओ इथे आहेत.
२०१९ वर्ष हे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर निश्चितच मोठ्या उलथापालथीचं ठरेल असं मला व्यक्तिशः वाटतं.
१. या महिन्यातच (३१ मार्चपर्यंत) भारताकडून पाकिस्तानला अजून एक धक्का दिला जाईल -
अ. मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे
आ. सर्जिकल स्ट्राइक ३.०
इ. अजून असंच काहीतरी
२. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील.
- महाराष्ट्रातील विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणूका लोकसभेच्या निवडणुकीसोबतच होतील.
३. या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील.
४. इझ्रायल चे पंतप्रधान श्री.बेंजामिन नेतान्याहू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कदाचित पंतप्रधानपद सोडावे लागेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शांततप्रिय धर्मस्थळावर ब्रिटन मध्ये पाच ठिकाणी हल्ला !!!!
शांतताप्रिय समाजाच्या
षंढ हिंदूनां अजूनही हा कावा
राहुल गांधीचे गुरु समजले
हा हा हा
हो
अशा घटनांची गुप्तता पाळण्याचे प्रोटोकॉल्स काय असतात ?
कोणती बातमी किती गुप्त आहे
लषकरी अधिकारी मुदतपूर्व
बातमी वाचली
उस्मानाबादहून शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारली
ह्म्म्म्म
इतके दिवस शत्रुच्या करामतींना
आज 23 मार्च , शहिद दिवस .
ये विडीओ देखिए। हमारे कौन से
>>>
नवीन नाटक
India successfully shoots
हा तर टोकाचा राष्ट्रवाद आहे
अवकाशात उपग्रहांची प्रचंड
चिंता कौतुक व मत्सर
जर्मन नव्हे ब्रिटीश
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा... :- PM Narendra Modihttp://www.defencenews.in
सॅटॅलाईट किलर मिसाईल मुळे
आता थोड्याच वर्षांत एखादा
बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती
कठीण आहे.
लोकसत्ताच्या बातम्या विशेष
लोकसत्ता वाल्यांना