✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तर्काच्या सीमेवर तेव्हा

अ — अनन्त्_यात्री, Sat, 07/06/2019 - 22:32
स्थलकालाचे ताणेबाणे जटिल, चिवट पण तटतट तुटले घालित अवघड नवे उखाणे जडातुनी चैतन्य उमलले सप्तरंग लवथवले, मिटले सप्तसूर झंकारुन शमले भवतालाला भारून काही पुन्हा निवांत झाले तर्काच्या सीमेवर तेव्हा अतर्क्य भेटुनी गेले

प्रतिक्रिया द्या
2340 वाचन

💬 प्रतिसाद (4)

सुंदर आणि अफाट आहे हे!

सोत्रि
Sun, 11/10/2019 - 11:03 नवीन
सुंदर आणि अफाट आहे हे! - (अनन्त्_यात्री नावाची दखल घेतलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

विस्कटून सांगताल का भाऊ ?

जॉनविक्क
Mon, 11/11/2019 - 23:05 नवीन
(तर्काच्या सीमेवरील अतर्क्य)- जॉनविक्क
  • Log in or register to post comments

छान!

राघव
Wed, 11/13/2019 - 11:59 नवीन
छान! तर्कबुद्धीच्या पलिकडे असलेला, एक नवाच रोमांचकारी अनुभव, अवचित येण्याच्या क्षणाचे वर्णन खूप आवडले. :-) दुसरी कविताही त्याचेच वर्णन सांगतेय, होय ना?
  • Log in or register to post comments

राघव,

अनन्त्_यात्री
Wed, 11/13/2019 - 15:03 नवीन
मला अभिप्रेत असलेले नेमक्या शब्दात मांडल्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा