लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले. मिपा दिवाळी अंक २०१९ अनुक्रमणिका एक पैंजणाचा पाय रुणझुणती चांदणी गुणगुणती पहाट पुरवेच्या आभाळास आता सुर्व्याचीच वाट नीज सोडून चालली रात घाबरीघुबरी वळुनिया पाही मागे जाग आली दारोदारी जणू सूर सतारीचे घुमती चारीठाय पडे अंगणी सड्याच्या एक पैंजणाचा पाय अनुक्रमणिका वाचने 4224 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया सुरेख! पहिल्या कडव्यापासूनच यशोधरा शनिवार, 26/10/2019 14:02 सुरेख! पहिल्या कडव्यापासूनच पकड घेणारी कविता. आवडली बरखा गुरुवार, 31/10/2019 23:01 आवडली कविता पडे अंगणी सड्याच्या पद्मावति गुरुवार, 31/10/2019 23:06 पडे अंगणी सड्याच्या एक पैंजणाचा पाय आहा...काय सुरेख! आणि नाखु गुरुवार, 31/10/2019 23:44 दिवाळी निमित्त चांदणे फुलले. चंदेरी रात्री प्रवासी नाखु मस्त श्वेता२४ शुक्रवार, 08/11/2019 17:56 छानच आहे कविता सुरेख.....! तुषार काळभोर शनिवार, 09/11/2019 13:46 जणू सूर सतारीचे घुमती चारीठाय पडे अंगणी सड्याच्या एक पैंजणाचा पाय सु.रे.ख. मस्त ज्ञानोबाचे पैजार शनिवार, 09/11/2019 14:27 आवडली रे संदीप. सुरेखच लिहिली आहेस. पैजारबुवा,
सुरेख! पहिल्या कडव्यापासूनच यशोधरा शनिवार, 26/10/2019 14:02 सुरेख! पहिल्या कडव्यापासूनच पकड घेणारी कविता.
पडे अंगणी सड्याच्या पद्मावति गुरुवार, 31/10/2019 23:06 पडे अंगणी सड्याच्या एक पैंजणाचा पाय आहा...काय सुरेख!
सुरेख.....! तुषार काळभोर शनिवार, 09/11/2019 13:46 जणू सूर सतारीचे घुमती चारीठाय पडे अंगणी सड्याच्या एक पैंजणाचा पाय सु.रे.ख.
प्रतिक्रिया
सुरेख! पहिल्या कडव्यापासूनच
आवडली
पडे अंगणी सड्याच्या
पडे अंगणी सड्याच्या एक पैंजणाचा पायआहा...काय सुरेख!आणि
मस्त
सुरेख.....!
मस्त