Skip to main content

एक पैंजणाचा पाय

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


एक पैंजणाचा पाय




रुणझुणती चांदणी गुणगुणती पहाट पुरवेच्या आभाळास आता सुर्व्याचीच वाट
नीज सोडून चालली रात घाबरीघुबरी वळुनिया पाही मागे जाग आली दारोदारी
जणू सूर सतारीचे घुमती चारीठाय पडे अंगणी सड्याच्या एक पैंजणाचा पाय

20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 4224
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

दिवाळी निमित्त चांदणे फुलले. चंदेरी रात्री प्रवासी नाखु

छानच आहे कविता

जणू सूर सतारीचे घुमती चारीठाय पडे अंगणी सड्याच्या एक पैंजणाचा पाय
सु.रे.ख.

आवडली रे संदीप. सुरेखच लिहिली आहेस. पैजारबुवा,