मिपा मालक नीलकांत ह्यांच्या पुण्यनगरीतील आगमनाप्रीत्यर्थ कट्टा आयोजित करण्यात आलेला आहे
रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019
वेळः सकाळी १०:०० वाजता
स्थळः आपले नेहमीचेच पाताळेश्वर, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड.
कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. मिसळपाव मुक्त संस्थळ असल्याने यायचा जायचा आणि खादाडीचा खर्च प्रत्येकाने आपला आपला करावयाचा आहे.
वाचने
54350
प्रतिक्रिया
120
मिसळपाव
प्रतिक्रिया
२२ सप्टेंबर म्हणजे परवाच की!
हेच बोलतो
In reply to २२ सप्टेंबर म्हणजे परवाच की! by टर्मीनेटर
ऐन वेळी आले तर चालेल का?
पुणे कट्ट्याचा धागा आणि तीनच
मी पण
कट्ट्यास
येणार.
क्षमस्व.
हैला, साहित्यिकांना सुद्धा
In reply to क्षमस्व. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाल मत पुछो.
In reply to हैला, साहित्यिकांना सुद्धा by महासंग्राम
"तिच्याशी गप्पा" ????
In reply to हाल मत पुछो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आँ?
In reply to क्षमस्व. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचकांनी सुद्धा
तुम्ही तर यायलाच पाहिजे.
In reply to वाचकांनी सुद्धा by नाखु
येणार
सर..
In reply to येणार by शरद
येणार
नक्की प्रयत्न करेल.
पांडू नै,तर मी पण नै!
ए पांडू ...
In reply to पांडू नै,तर मी पण नै! by अत्रुप्त आत्मा
आलो आलो. पांडू आलाच.
In reply to पांडू नै,तर मी पण नै! by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to आलो आलो. पांडू आलाच. by कंजूस
प्रयत्न करतो नक्की. बहुतेक
:( ऑफिस ची emergency activity
In reply to प्रयत्न करतो नक्की. बहुतेक by राघव
उद्याच्या इंद्रायणी,
भेटीगाठी, गप्पाटप्पा (पक्षी उखाळ्यापाखाळ्या), खादाडी आणि फटू सह
झाला का कट्टा सुरु ?
पातळेश्वरात पोचलोय
सविस्तर वृत्तांत लिहा
मी धरून दहाजण. मी लवकर निघालो
वाट्सपच्या काळात !
In reply to मी धरून दहाजण. मी लवकर निघालो by कंजूस
झकास हो !
ही घ्या हजेरी .....
इच्छा असुन जमले नाही.
In reply to ही घ्या हजेरी ..... by हेमंतकुमार
अरे,
मस्तच झाला कट्टा. मजा आली. डॉ
मी राहिलो p)
In reply to मस्तच झाला कट्टा. मजा आली. डॉ by यशोधरा
आपण मागे भेटलोय नाही का
In reply to मी राहिलो p) by महासंग्राम
तै, नाही सगळ्यांना पहिल्यांदा
In reply to आपण मागे भेटलोय नाही का by यशोधरा
ओह, हो का रे? मग तू पण. :)
In reply to तै, नाही सगळ्यांना पहिल्यांदा by महासंग्राम
वाह...व्रुत्तांत येउ देत आता.
मला पण यायचे होते, पण नाही
फोटो
आधीचे मिपा असे न्हवते
In reply to फोटो by कंजूस
परा असायला पाहिजे होता
In reply to आधीचे मिपा असे न्हवते by जॉनविक्क
खरंय
In reply to परा असायला पाहिजे होता by हस्तर
एक आगंतुक सूचना - किमान दोन मिपाकरांनी जेव्हीद्वि व्रत करावे असे
In reply to फोटो by कंजूस
छानच ... पुढच्या वेळेस नक्की
In reply to फोटो by कंजूस
फोटो छान
बरोबर!
In reply to फोटो छान by हेमंतकुमार
काल कट्ट्यावर बोललो होतो ती
वृत्तांत : १
तुमच्या ताजमहालासारखा आमचा
कुठे पुणे, कुठे मुंबई.
In reply to तुमच्या ताजमहालासारखा आमचा by सुबोध खरे
मुंबईवाले , लई भारी !
एक नंबर लिवलंय....
In reply to मुंबईवाले , लई भारी ! by हेमंतकुमार
भाऊ काइतर जबरदस्त लिहा,
In reply to एक नंबर लिवलंय.... by जव्हेरगंज
वा! छान झाला की कट्टा...
मागून पुढे चालू ...
लोथार मथायस सगळ्यात शेवटी आले
In reply to मागून पुढे चालू ... by हेमंतकुमार
....
In reply to लोथार मथायस सगळ्यात शेवटी आले by यशोधरा
मस्त!
मस्तं वर्णन. वाचतेय.
छान लेख .....
...
जल्ला मेला आज पायला धागा २
भाग ४
१००% सहमत...
In reply to भाग ४ by हेमंतकुमार
मस्त वृत्तांत हो डॉ. छान
खूपच छान
कुमार१ ह्यांनी लिहिलेला
फोटो छान
(No subject)
एक नंबर
In reply to (No subject) by जव्हेरगंज
क्या बात है.
In reply to (No subject) by जव्हेरगंज
अप्रतिम
In reply to (No subject) by जव्हेरगंज
जव्हेरगंज,
कशी आहे पाताळेश्वर लेणी?
छान.
In reply to कशी आहे पाताळेश्वर लेणी? by कंजूस
जव्हेरगंज, क्लिप एक नंबर !
सुखद अनुभव
+१०, ००१
In reply to सुखद अनुभव by नीलकांत
कल्पना आणि वास्तव !
माझ्या मनात एक शँका आहे, निरसन करावे.
अटेंड करायचा अनुभव खुप छान
In reply to माझ्या मनात एक शँका आहे, निरसन करावे. by जॉनविक्क
अगदी अगदी. पुढील कट्टा नक्कीच चुकवणार नाही.
In reply to अटेंड करायचा अनुभव खुप छान by चौथा कोनाडा
कट्टे मिपाच्या धोरणात बसतात?
याला परदेशात सोडा
In reply to कट्टे मिपाच्या धोरणात बसतात? by राजेंद्र मेहेंदळे
कट्टानुभवकट्टा अटेंड करायचा
कट्टानुभवकट्टा अटेंड करायचा
आचारसंहिता वगैरे ...
In reply to कट्टानुभवकट्टा अटेंड करायचा by कंजूस
मिपाचे नाहीत पण सार्वजनिक
एक आवाहन...
सुंदर संकल्पना डॉक्टर . टोस्ट
In reply to एक आवाहन... by हेमंतकुमार
इतर कोणते कट्टे?
मुंबईत फार्मास्युटिकल केमिस्ट्स असोसिएशन .........
वा !
टोस्टमास्टर
In reply to वा ! by हेमंतकुमार
अच्छा ,
In reply to टोस्टमास्टर by टीपीके
लोथार ला इंग्लंडला भेटलो
कट्ट्याला काही खास मजा आलेली
प्लस वन.
In reply to कट्ट्याला काही खास मजा आलेली by गवि
वल्लीची लेणी पायपीट आयोजन
In reply to प्लस वन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान हो प्रशांतसेठ.
In reply to वल्लीची लेणी पायपीट आयोजन by गवि
''माझ्या मिपाचा बोर्ड कोरडा
In reply to छान हो प्रशांतसेठ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही दोघेही 'दो हंसो का
In reply to ''माझ्या मिपाचा बोर्ड कोरडा by गवि
+१०१
In reply to तुम्ही दोघेही 'दो हंसो का by प्रचेतस
=))
In reply to +१०१ by गवि
प्रशांतसेठ, छान झाला कट्टा.
In reply to छान हो प्रशांतसेठ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेरुळला केलात तर मी येईन.
In reply to प्रशांतसेठ, छान झाला कट्टा. by प्रचेतस
:)
In reply to वेरुळला केलात तर मी येईन. by गवि
तुम्ही तिकडेच वस्तीला असता का
In reply to :) by प्रचेतस
नै हो, अधीमधी जातो इतकंच.
In reply to तुम्ही तिकडेच वस्तीला असता का by गवि
सर
In reply to कट्ट्याला काही खास मजा आलेली by गवि
तुमच्या प्रतिसादाच्या उप
In reply to कट्ट्याला काही खास मजा आलेली by गवि
आधी ट्रान्सफर झालेले दिसूदेत
In reply to तुमच्या प्रतिसादाच्या उप by यशोधरा
ओह, नुसतेच मुंकेस होते होय? =
In reply to आधी ट्रान्सफर झालेले दिसूदेत by गवि
100 वा प्रतिसाद.
जसं बुद्धिबळ खेळणाऱ्याला
अरे वा, छान झालाय कट्टा. काही