Skip to main content
लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 16/09/2019 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
रेड लेबल चहाच्या जाहिरातीवर मिपा वर चर्चा झाली आहे का? माझंव ३ पैशाचे मत असे, मूळ मुद्दा / आशय हा समाजातील , मनुष्यस्वभातील थिटेपणा दाखवून देण्याचा होता आणि तो प्रभावी पणे मांडला हि गेला या जाहिरातीचे आहे (पिके चित्रपटाचा ) हे मनोहर असले तरी अनेक लोक नाराज झाले होते/ आहेत .. का? जरूर पाहावे https://www.youtube.com/watch?v=जफ९जन्तुड्ल७ई कारण प्रामाणिक पणे शोधायचं झाला तर साधं आहे, हा हेतू चांगला असाल तरी त्यातून जणू असे काही दाखवले जातंय कि हि असहिष्णुता एकाच धर्माच्या लोकात आहे... बर हे एकदा नाही त्याआधी हि हेच तंत्र वापरले गेलेलं उघडिकाला आल्यावर सर्वसाधारण ना चिडणारा, हिंदुत्ववादी वैगरे "नसलेला" सर्वसामान्य माणूस पण चिडला तर त्यात नवल ते काय? रेड ;;लेबल ला हिंमत आहे का कि यात aसहिष्णू व्यक्तिरेखा हि हिंदूइतर दाखवण्याची?
लेख वर्गीकरण

वाचने 3446
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया