चला चहा पिऊयात

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
16 Sep 2019 - 6:00 pm
गाभा: 

रेड लेबल चहाच्या जाहिरातीवर मिपा वर चर्चा झाली आहे का?
माझंव ३ पैशाचे मत असे,
मूळ मुद्दा / आशय हा समाजातील , मनुष्यस्वभातील थिटेपणा दाखवून देण्याचा होता आणि तो प्रभावी पणे मांडला हि गेला या जाहिरातीचे आहे (पिके चित्रपटाचा )
हे मनोहर असले तरी अनेक लोक नाराज झाले होते/ आहेत .. का?
जरूर पाहावे
https://www.youtube.com/watch?v=जफ९जन्तुड्ल७ई

कारण प्रामाणिक पणे शोधायचं झाला तर साधं आहे, हा हेतू चांगला असाल तरी त्यातून जणू असे काही दाखवले जातंय कि हि असहिष्णुता एकाच धर्माच्या लोकात आहे...
बर हे एकदा नाही त्याआधी हि हेच तंत्र वापरले गेलेलं उघडिकाला आल्यावर सर्वसाधारण ना चिडणारा, हिंदुत्ववादी वैगरे "नसलेला" सर्वसामान्य माणूस पण चिडला तर त्यात नवल ते काय?
रेड ;;लेबल ला हिंमत आहे का कि यात aसहिष्णू व्यक्तिरेखा हि हिंदूइतर दाखवण्याची?

प्रतिक्रिया

चहा थंड व्हायच्या आधी ती दुरुस्त करा.

चौकस२१२'s picture

17 Sep 2019 - 6:25 am | चौकस२१२

तू नळी वर
"The Sham Sharma शो" शोधा

जॉनविक्क's picture

17 Sep 2019 - 8:59 pm | जॉनविक्क

सुरुवातीला कावा लक्षात आला न्हवता पण नंतर ते खरे आहे असेच वाटले.