अगदी खरोखर माझे मनोगत ... :)
घेउनिया माझ्या शिंपल्यातील मोती
खुलविता सौंदर्य तुम्ही शरीरावरती
मग मला काहो कुरूप करीता ?
माझ्या भोवती कचरा पसरवूनी !
ही वस्तुस्थिती आहेच...पण
वाळू चे माझ्या ढिग उपसती
लुटता माझे अवयव तुम्ही
सोशितो तुमचे सगळे छळ
नारळी पुनवेच्या एका श्रीफळावरती.
हा कळसच... अप्रतिम... वा वा असेच लिहित रहा...
(सागरमय) - सागर :)
शेवट भन्नाट!
खूप सुंदर
अरे खरच की...
धन्यवाद.