चार थेंबांत संपेल
मग पाऊस तो काय,
चार शब्दांत मावेल,
मग माणसाचं मन ते काय,
संपलाही असता तो,
जर
प्रत्येक थेंबाला आभाळ मिळालं असतं,
मावलेही असते ते,
जर
प्रत्येक शब्दाला आयुष्य लाभलं असतं,
पण मग उरल्या थेंबांचं आणि शब्दांचं काय ?
-अभिजीत
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3263
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली!!
खूप धन्यवाद
In reply to आवडली!! by जव्हेरगंज
+1
अप्रतिम! आवडली..
खूप खूप आभार
In reply to अप्रतिम! आवडली.. by मन्या ऽ
खूप खूप आभार
In reply to अप्रतिम! आवडली.. by मन्या ऽ