नमस्कार,
आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे.
तर मग ! आज काय वाचलं ?
पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल
मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी
मराठी अनुवाद : सायली गोडसे
प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे
किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त
----------------
द लास्ट माईल्स ही एका उदयोन्मुख फुटबॉलपटूची जीवन कहाणी आहे. मेलविन रॉय मार्स वयाच्या विसाव्या वर्षाच्या आतच अमेरिकेतील एक प्रसिद्ध फुटबॉलपटू बनतो. मात्र त्याच्या व्यावसायिक कारकिर्दिच्या सुरुवातीलाच त्याला आपल्या आई-वडीलांच्या हत्येप्रकरणी देहांताची शिक्षा होते. वीस वर्षे तुरुंगात घालविल्यावर जेव्हा त्याच्या देहांताची शिक्षा अंमलात आणण्याची वेळ येऊन ठेपते, त्याच्या काही सेकंद अगोदर कोणीतरी दुसराच ते खुन आपण केल्याची कबुली देतो आणि मेलविनची मृत्युच्या दारातून सुटका होते. मात्र टेक्सास राज्य आपल्याला तुरुंगाबाहेर जाऊ देणार नाही, काही ना काही कारण शोधून आपल्याला परत अटक करतील ह्या भितीच्या छायेखाली तो सतत जगत असतो. त्याच्या सुटकेची बातमी जेव्हा रेडीओवर ऐकवली जात असते तेव्हा ती नेमकी स्पेशल एजंट अॅमास डेकर याच्या कानावर पडते. तो या प्रकरणातील सत्य शोधण्याच्या कामी लागतो आणि तेथून पुढे ही कादंबरी वेगवेगळी वळणे घेत शेवटाला पोहोचते.
मेलविन निरपराध असतो काय ? जर तो निरपराध असेल तर त्याला यात कोणी गोवले ? अगदी शेवटच्या क्षणी मेलविनने केलेल्या खुनाची जबाबदारी दुसराच कोणीतरी घेतो पण तोही खरा गुन्हेगार नसतो. मेलविनच्या आईवडीलांचा भुतकाळ रहस्यमय असतो, तो कशामुळे ? शेवटी अशा काही गोष्टी उजेडात येतात ज्याची मेलविन आणि तपास अधिकारी डेकर ने कल्पना देखील केलेली नसते.
हे सगळे र हस्य जाणून घेण्यासाठी कादंबरी एक वेळा वाचण्याची शिफारस करतो.
धन्यवाद !
वाचने
49094
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुस्तकाचे नाव लिहिण्यात चुक झाली आहे
मस्त विषय काढलात. ...
In reply to पुस्तकाचे नाव लिहिण्यात चुक झाली आहे by धर्मराजमुटके
मस्त विषय काढलात. ...
In reply to पुस्तकाचे नाव लिहिण्यात चुक झाली आहे by धर्मराजमुटके
ह्या धाग्याची हजारीच नव्हे तर दशहजारी व्हायला हवी.
In reply to मस्त विषय काढलात. ... by मुक्त विहारि
मी गेले काही दिवस कॉलिंग सहमत
सध्या. ..
How to Stop Worrying and Start Living
सध्या The Private Life of Plants
वनस्पती स्वतःचा वंश वाढावा ह्याचा प्रयत्न करतात. ..
In reply to सध्या The Private Life of Plants by जालिम लोशन
english सोपे आहे.
In reply to वनस्पती स्वतःचा वंश वाढावा ह्याचा प्रयत्न करतात. .. by मुक्त विहारि
इंग्रजी सोपे असेल तर वाचायला आवडेल. ...
In reply to english सोपे आहे. by जालिम लोशन
ह्यात स्थानिक नावेच वापरली आहेत.
In reply to इंग्रजी सोपे असेल तर वाचायला आवडेल. ... by मुक्त विहारि
पुस्तकाची किंमत बघीतली. ....
In reply to ह्यात स्थानिक नावेच वापरली आहेत. by जालिम लोशन
ऊधार देवु शकतो!
In reply to पुस्तकाची किंमत बघीतली. .... by मुक्त विहारि
मदतीबद्दल धन्यवाद. ...
In reply to ऊधार देवु शकतो! by जालिम लोशन
मी शक्यतो कुणाकडूनही पुस्तके परत बोलीवर घेत नाही आणि देत पण नाही
In reply to मदतीबद्दल धन्यवाद. ... by मुक्त विहारि
मदतीबद्दल धन्यवाद. ...
In reply to ऊधार देवु शकतो! by जालिम लोशन
रोचक वाटते आहे. हे पुस्तक
In reply to सध्या The Private Life of Plants by जालिम लोशन
या क्षणी सिंदबादच्या सात सफरी वाचतोय
दिवाळी नंतर सिक्कीम सहलीस
'लव्हाळी'
रॉबिन कूकचे इंटरव्हेन्शन
रॉबिन कुक चं ब्लाइंडसाईट
In reply to रॉबिन कूकचे इंटरव्हेन्शन by प्रचेतस
मायकेल कोनेली
क्रुपया ह घ्या
आणि अकुकथा..
In reply to क्रुपया ह घ्या by खिलजि
सध्या
मी सध्या.
पुस्तक इल्ले
नुकतीच
त्या मानाने
In reply to नुकतीच by माकडतोंड्या
सिंदबाद आत्ताच पूर्ण झाले खूप मस्त वाटले
सिंदबाद कुठले वाचताय?
In reply to सिंदबाद आत्ताच पूर्ण झाले खूप मस्त वाटले by जॉनविक्क
नाही हो, डोकेच फिरतं ते वाचून
In reply to सिंदबाद कुठले वाचताय? by प्रचेतस
बर्टनचं संकलित अरेबियन नाईट्स
In reply to नाही हो, डोकेच फिरतं ते वाचून by जॉनविक्क
शापित यक्ष हे ते चरित्र
In reply to बर्टनचं संकलित अरेबियन नाईट्स by प्रचेतस
शापित यक्ष हे हिमनगाचे टोक आहे
In reply to शापित यक्ष हे ते चरित्र by प्रचेतस
भन्नाटच, नक्कीच वाचेन हे
In reply to शापित यक्ष हे हिमनगाचे टोक आहे by जॉनविक्क
आज हापिसात काम कमी असल्याने
सॅव्होचे नरभक्षक सिंह हे
In reply to आज हापिसात काम कमी असल्याने by जेम्स वांड
हो
In reply to सॅव्होचे नरभक्षक सिंह हे by प्रचेतस
द घोस्ट अँड द डार्कनेस
In reply to आज हापिसात काम कमी असल्याने by जेम्स वांड
नक्कीच प्रयत्न करतो :)
In reply to द घोस्ट अँड द डार्कनेस by जॉनविक्क
वाट पहात आहे. त्यामुळे ऑनलाइन वाचायचे टाळतो.
In reply to नक्कीच प्रयत्न करतो :) by जेम्स वांड
शिकारी कथा
In reply to आज हापिसात काम कमी असल्याने by जेम्स वांड
कॉर्बेट पण मस्त होता
In reply to शिकारी कथा by भंकस बाबा
ही ३ पुस्तके
Jeffrey Archer च्या Clifton
क्लिफ्टन क्रॉनिकल्स अजून
In reply to Jeffrey Archer च्या Clifton by संजय पाटिल
हि वाचून झालीयेत...
In reply to क्लिफ्टन क्रॉनिकल्स अजून by प्रचेतस
नाॅट अ पेनी...हे त्याचे पहिले पुस्तक असावे. ..
In reply to क्लिफ्टन क्रॉनिकल्स अजून by प्रचेतस
धर्मराज सर - वाचुन झाले असेल
माफ करा
In reply to धर्मराज सर - वाचुन झाले असेल by खटपट्या
ओसा, सांगतो
In reply to माफ करा by धर्मराजमुटके
मी
एकाने वाच म्हणून माथी मारले व अजूनही पडून आहे
In reply to मी by मिसळलेला काव्यप्रेमी
ओके स्पोयलर न टाकता इतकेच म्हणेन
In reply to एकाने वाच म्हणून माथी मारले व अजूनही पडून आहे by जॉनविक्क
लक्ष्मणझुला...
सतरा वर्षांपूर्वीचे पुस्तक
In reply to लक्ष्मणझुला... by हेमंतकुमार
सध्या "अर्थात" -अच्युत
"पर्व" - भैरप्पा चालू करणार.
In reply to सध्या "अर्थात" -अच्युत by तेजस आठवले
खरे आहे...
In reply to "पर्व" - भैरप्पा चालू करणार. by धर्मराजमुटके
डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह
मस्तच
In reply to डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह by धर्मराजमुटके
कस्ल काय !
In reply to मस्तच by अभ्या..
लिस्ट टाका ना तुमच्याकडील
In reply to कस्ल काय ! by धर्मराजमुटके
टाकतो
In reply to लिस्ट टाका ना तुमच्याकडील by यशोधरा
अगदी अगदी हेच.
In reply to कस्ल काय ! by धर्मराजमुटके
वा मी हि असाच आधाशी :)
In reply to कस्ल काय ! by धर्मराजमुटके
भारी
In reply to डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह by धर्मराजमुटके
फॉरसिथच्या कादंबर्या लै
In reply to डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह by धर्मराजमुटके
नो कम बैक्स
In reply to फॉरसिथच्या कादंबर्या लै by प्रचेतस
वाह काय आठवणी दिल्या तुम्ही
In reply to फॉरसिथच्या कादंबर्या लै by प्रचेतस
द फिस्ट ऑफ गॉड
In reply to फॉरसिथच्या कादंबर्या लै by प्रचेतस
साबूजी
In reply to द फिस्ट ऑफ गॉड by साबु
येप
In reply to साबूजी by भंकस बाबा
बेअर आयलँड
मॅक्लिनची सुरुवातीच्या
In reply to बेअर आयलँड by धर्मराजमुटके
अवांतर
In reply to मॅक्लिनची सुरुवातीच्या by प्रचेतस
When Eight Bells Toll
In reply to अवांतर by जॉनविक्क
नमस्कार
In reply to When Eight Bells Toll by प्रचेतस
चांगला धागा. वाचतेय.
अंबानी & सन्स - लेखक : हॅमिश मॅकडोनाल्ड
Where Will Man Take Us?
हि आवड असेल तर जमल्यास
In reply to Where Will Man Take Us? by सतिश गावडे
डॉ. नो
मेहता पब्लिशिंग ने अनुवादित
In reply to डॉ. नो by धर्मराजमुटके
फ्रॉम रशिया विथ लव्ह मध्ये
In reply to मेहता पब्लिशिंग ने अनुवादित by जॉनविक्क
बुडापेस्ट संदर्भात कथा होती
In reply to फ्रॉम रशिया विथ लव्ह मध्ये by प्रचेतस
मग तीच कादंबरी असणार. भा.रां
In reply to बुडापेस्ट संदर्भात कथा होती by जॉनविक्क