कोण कोण मॅच बघताहेत? (भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल)
सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय?
मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय.
पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही.
तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे.
आत्ता
125/2
34 षटके
न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गेला पंत... :-(
मिडल ऑर्डर चे वांदे होतेच
काल किवींची अवस्था सेम होती 3 विकेट चटकन गेल्या होत्या
१२५ चेंडूंत १५५ रन्स हव्यात.
फेडरर निशीकोरी मॅच बघत बसावी
बोंबला.. शुभरात्री.
धोनी जाडेजा जोडी कौतुकास्पद.
लोड कमी झाला असेल थोडा
अरे मी इथे मंत्रपाठ करतोय
उत्कंठावर्धक सामना ...
अपेक्षांना अंत नाही !
शब्द गिळायची वेळ आली !
जडेजा चुकीच्या वेळी गेला.
धागा उडवा आता !
थोडक्यात गेली की. :(
थोडक्यात नाही गेली
चौरा काका, पुढच्या वेळी
पुढचा वर्ल्डकप
१९८३ इतके टीमवर्क नव्हते >>
आता नेटकरी
निकाल काहीही असू दे .....
जाऊ दे ना वं !
वाईट इतकंच आहे की
बाय द वे....
ओ काका, त्यानं एक बाजू लावून
आय पीएल असतं..
धन्यवाद किवी
Typo
क्रिकेट अनिच्छतेचाच खेळ..
सामन्यात नाही
सामन्यात अधिक चौकार ज्याने मारले असतील तो संघ विजयीसुपर ओव्हरमध्ये बहुतेक.सामना आणि सुपर ओव्हर
इंगलंड जिंकेल हा अंदाज आधिच आला होता
इंगलंड जिंकेल हा अंदाज आधिच आला होता