पतपेढीचे दिवाळे घोषित झाल्यामुळे आपल्यापैकी कोणाचे ठेवीचे पैसे बुडाले आहेत का? ( डी एस के वगैरे खाजगी कंपन्याच्या ठेवी नव्हे तर पतपेढी )
किंवा त्याबद्दल काही अनुभव माहिती आहे का ( म्हणजे खातेदार म्हणून संचालक म्हणून नव्हे ...खुलासा केलेला बरे )
ते परत मिळवण्यासाठी चे उपाय , शोध , बोध इत्यादी ...सल्ला हवा आहे.
वर्गीकरण
वाचने
9093
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
उगाच वेळ आणी शक्ती खर्च करु नका
दोन गोष्टी
Pnb ही सरकारी बँक आहे ना
मग कुठं ठेवावं बरं?
In reply to Pnb ही सरकारी बँक आहे ना by Rajesh188
भूदरगसगड सहकारी पतसंस्था
बर्याच पतपेढ्या मोदी
कारण पतपेढी
In reply to बर्याच पतपेढ्या मोदी by विजुभाऊ
आजची च बातमी आहे
SBI आणी PNB दोन्ही सरकारी
In reply to आजची च बातमी आहे by Rajesh188
चार एक वर्षांपूर्वी आमचे दोन
पाच हजार फक्त
In reply to चार एक वर्षांपूर्वी आमचे दोन by चौथा कोनाडा
शिवाजीराव भोसले बँकेवरील निर्बंध ...................
सरकारी बँकेत पैसे सुरक्षित आहेत हा सर्वात मोठा गैरसमज आहे
करेक्ट!!
In reply to सरकारी बँकेत पैसे सुरक्षित आहेत हा सर्वात मोठा गैरसमज आहे by Rajesh188
नोट बंदी
In reply to करेक्ट!! by तुषार काळभोर
मग?
In reply to नोट बंदी by Rajesh188
कोणाला ट्विंकल staar बद्दल