Skip to main content

अर्थिक

आयपीओ

लेखक कपिलमुनी यांनी मंगळवार, 30/11/2021 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अनेक आयपीओ येत आहेत. बहुतांश हिट होत आहेत, एखादा पेटीएम सारखा झटका देत आहे. आज स्टार हेल्थ चा आय पी ओ लाँच होत आहे. अशाच व येणार्‍या आयपीओसाठी ही चर्चा ** ही चर्चा फक्त आय पी ओ पुरतीच मर्यादीत रहावी ही अपेक्षा . इतर शेयर्स, ट्रेड यात अंर्तभूत नसावेत.

पतपेढीचे दिवाळे! अनुभव , उपाय सल्ला?

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 01/07/2019 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
पतपेढीचे दिवाळे घोषित झाल्यामुळे आपल्यापैकी कोणाचे ठेवीचे पैसे बुडाले आहेत का? ( डी एस के वगैरे खाजगी कंपन्याच्या ठेवी नव्हे तर पतपेढी ) किंवा त्याबद्दल काही अनुभव माहिती आहे का ( म्हणजे खातेदार म्हणून संचालक म्हणून नव्हे ...खुलासा केलेला बरे ) ते परत मिळवण्यासाठी चे उपाय , शोध , बोध इत्यादी ...सल्ला हवा आहे.