मोदी सरकार चे कौतुकास्पद निर्णय !!!
मी मोदीभक्त तर मुळीच नाही पण सतत 18 तास कामात व्यस्त असणारे सध्याचे पंतप्रधान आणि डोळे मिचकवणारे लहरी महंमद भावी पंतप्रधान यातील फरक समजण्या इतका माझा मेंदू नक्कीच जागृत आहे .
मिपावरील आदरणीय सभासद अभिजित 1 यांनी मोदींनी गेल्या 4 वर्षात केलेल्या चांगल्या कामा संबंधित यादी योग्य त्या लिंक सहित बनविण्यास मला सांगितले होते . त्यांचा आदेश शिरोधार्य मानून मी सुरवात केली आहे , तसेच त्यांच्या धाग्यांवर त्यांनी प्रतिसाद व मोदींच्या चांगल्या कामाच्या लिंक्स टाकायला विरोध केला होता पण मी अभिजित 1 यांचे मोदी विरोधातील लिंक्स सहित या धाग्यावर स्वागतच करीन .
तर काँग्रेस ला वैतागलेल्या आणि भाजप ला अजून किमान 10 वर्ष सत्तेत पाहू इच्छिणाऱ्या मतदार / सभासदांचे चांगल्या कामाच्या लिंक सहित या धाग्यावर स्वागत .
' Give up lpg subsidy ' ही मोहीम मार्च 2015 ला मोदींच्या भाजप सरकारने चालू केली , फक्त गरजू गरीब लोकांना सबसिडी दारात सिलेंडर उपलब्ध व्हावा आणि सधन लोकांवर सबसिडी च्या रूपाने होणारी उधळपट्टी थांबावी म्हणून . या मोहिमे मूळे एप्रिल 2016 पर्यंत 1 करोड लोकांनी स्वेच्छेने सबसिडी नाकारली . एका सिलेंडर ची सबसिडी किमान 200 रु धरली तर 1 करोड लोकांचे महिन्याचे 200 करोड तर वर्षाचे किमान 2000 करोड ची उधळपट्टी थांबून ती गरजू लोकांना उपलब्ध करून दिली .
Give up LPG subsidy https://g.co/kgs/hwAknf
वाचने
59734
वाचनखूण
प्रतिक्रिया
73
In reply to बघा किती लोकांकडे गाड्या आल्या आहेत ते. किती ती श्रीमंती !! by अभिजित - १
EPCA, appointed by India's
EPCA, appointed by India's Supreme Court,
कावीळ झाली कि अस होतय पहा Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/66428882.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppstAs part of graded action plan
EPCA, appointed by India's Supreme Court,
has already proposed halting construction, the use of diesel-run power generators, brick kilns and the burning of garbage between Nov. 1 and Nov. 10 when pollution levels are expected to rise. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/66428882.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst काँग्रेस ला हे कधीच जमले नसते.उर्जित पटेल ना अल्टिमेटम !!
In reply to उर्जित पटेल ना अल्टिमेटम !! by अभिजित - १
काय सांगताय?
जी.एस.टी?
In reply to जी.एस.टी? by कौन्तेय
काँग्रेस पक्षाने स्वतः १०
Western Periferral Delhi
59-minute loan or 59-minute scam?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Na Ja (Official Video) :- Pav DhariaEssar Steel becomes the 1st
बोगी अन भोगी
In reply to बोगी अन भोगी by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
आयत्या पिटावर रेघोट्या की
In reply to आयत्या पिटावर रेघोट्या की by विशुमित
विशुमित साहेब
समर्थकांची सालवार अभ्यासू आकडेवारी येणे बाकी आहे. मग कामगिरी ठरवू.म्हणजे तुम्ही पण आयत्या बिळावर नागोबाच की! याचाच दुसरा अर्थ असा पण होतो की तुम्ही स्वतः अभ्यास न करता फक्त सोशल मिडीयावर येणाऱ्या ढकलपत्रांवर विश्वास ठेवता.In reply to बोगी अन भोगी by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
10 वर्षात युपिए सरकासला लढाउ
In reply to बोगी अन भोगी by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
काय वेळ आलीये मंदभक्तांवर
In reply to काय वेळ आलीये मंदभक्तांवर by ट्रेड मार्क
कशाला लोकांना समजवायला जाताय?
२००४ ते २०१३-१४ हा देशातला
In reply to २००४ ते २०१३-१४ हा देशातला by डँबिस००७
इथे देशाचं कोणाला पडलंय
In reply to इथे देशाचं कोणाला पडलंय by ट्रेड मार्क
आमच्या गल्लीतील दिवे कायम बंद
आमच्या गल्लीतील दिवे कायम बंद असतात यामुळे आम्हाला मोदी आवडत नाहीत. म्हणून आम्ही २०१९ मध्ये श्रीमान राहुल गांधी यांना पंतप्रधान करणार.बराबर हाये. आम्चे ह्युच्च्विद्याविबूशित आनी तारणहार राहुलबाबाच्च येयाला होवे. मंग आमी आमच्या गल्लीत लुटालूट परत सूरू कर्नार. मोदीनी आमची मस्तं चालनारी दुकाणं बंद पाडली. लय तरास दिला बगा. :(In reply to इथे देशाचं कोणाला पडलंय by ट्रेड मार्क
सैन्याचं आणि लष्कराचं इथे
हलकट मोदी
मोदी गझनी
In reply to मोदी गझनी by नमकिन
याला काही पुरावा कि अशीच
In reply to याला काही पुरावा कि अशीच by सुबोध खरे
डॉ. खरे सर,