"मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी...
मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी....."
क्या बात है !!
येउ द्यात अजुनही !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मन वढाय वढाय.. उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकलं हाकलं, फिरी येतं शिरावर..
बहिणाबाईंच्या या काव्याची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मन कधी
+१
आवड्ली
अप्रतिम
आवडली..
सुंदर
मन
मन
मस्त आहे.
मन
गोड !!
मन