परप्रातीयांच्या आक्रमणा पासुन मराठी माणसाला कोण वाचवेल .
आज महाराष्ट्रात प्रचंड संख्येने परप्रातीय येत आहेत व ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे मराठी माणसाचे जनजिवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई च्या आसपास च्या शहरात व गावात प्रचंड गर्दी वाढली असून मोकळा श्वास घेणे अशक्य झाले आहे व हे चित्र उर्वरित महाराष्ट्रात ही पसरू लागले आहे. मराठी संस्कृती व संस्कार नष्ट होत चालली आहे. दोन मराठी माणसे ही आपापसात हिंदी बोलताना दिसतात. हे असेच चालू राहीले तर मराठी माणूस महाराष्ट्रात अल्पसंख्यक होतील. ह्या मध्ये मराठी ला कायदा व घटणे त कुठलिच तरतूद नाही आहे. अशा वेळी मराठी माणसाने काय करावे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा प्रश्न मुघलांच्या किंवा
खिलजि
चावून चोथा झालेला विषय. नवीन
हा विषय गांभीर्याने न घेतल्यास मराठी नष्ट होइल.
आपण मिपावर एक जिलबी टाकायची.
तुकोबांच्या सल्ल्याप्रमाणे
आणि त्या योगे
तुकाराम व ज्ञानेश्वरांचे आशिर्वाद असल्याने च मराठी टिकुन आहे
.
मराठी शुद्ध लेखन
.
पळाले की वाचतो.
दिल्ली नोयेडा गुरुग्राम येथे
भारतातील इतर राज्यात कीती टक्के मराठी आहेत
आम्ही मराठी भाषेवर प्रेम करतो
शुद्ध लेखनावरून निरूस्हाहीत करू नका
निच्छित
भारतातील इतर राज्यात कीती टक्के मराठी आहेत
परप्रांतीयांचे आक्रमण ही
आपले मराठी वरील प्रेम बधुन बरे वाटले,
हिंदी बोलणे थांबवा/ आपसूक
हिंदी ला विरोध करा
हे परप्रातीय आपल्या कडे न
हे खरे आहे डॉक्टर साहेब.
महाराष्ट्र व मराठी माणसाची प्रगती
बाबासाहेब, साहेबांचे साहेब
चुकीचा गैरसमज
मराठी तरूण कष्टाळूच आहे
चुकीचा गैरसमजU
हे राव साहेब कोण आहेत
हे राव साहेब कोण आहेत
http://www.myfatpocket.com
डॉक सध्या परलोकवासी झालेत ते.
हो म्हणजे मी ऐकलं त्यानुसार
हा विषय खूप गंभीर आहे
स्वतंत्र वेगळ्या देशाची कल्पना आज योग्यच वाटत आहे
सहमत
मराठी माणूस हा,
अर्थ सत्ता मराठी माणसाच्या हातात आली पाहिजे
अर्थ सत्ता मराठी माणसाच्या हातात आली पाहिजे
मराठी माणूस
मराठी माणसे कतृवात आहेतच