आज महाराष्ट्रात प्रचंड संख्येने परप्रातीय येत आहेत व ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे मराठी माणसाचे जनजिवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई च्या आसपास च्या शहरात व गावात प्रचंड गर्दी वाढली असून मोकळा श्वास घेणे अशक्य झाले आहे व हे चित्र उर्वरित महाराष्ट्रात ही पसरू लागले आहे. मराठी संस्कृती व संस्कार नष्ट होत चालली आहे. दोन मराठी माणसे ही आपापसात हिंदी बोलताना दिसतात. हे असेच चालू राहीले तर मराठी माणूस महाराष्ट्रात अल्पसंख्यक होतील. ह्या मध्ये मराठी ला कायदा व घटणे त कुठलिच तरतूद नाही आहे. अशा वेळी मराठी माणसाने काय करावे?
वर्गीकरण
वाचने
19346
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा प्रश्न मुघलांच्या किंवा
खिलजि
In reply to हा प्रश्न मुघलांच्या किंवा by खिलजि
चावून चोथा झालेला विषय. नवीन
हा विषय गांभीर्याने न घेतल्यास मराठी नष्ट होइल.
In reply to चावून चोथा झालेला विषय. नवीन by बोलघेवडा
आपण मिपावर एक जिलबी टाकायची.
तुकोबांच्या सल्ल्याप्रमाणे
आणि त्या योगे
In reply to तुकोबांच्या सल्ल्याप्रमाणे by सोन्या बागलाणकर
तुकाराम व ज्ञानेश्वरांचे आशिर्वाद असल्याने च मराठी टिकुन आहे
In reply to तुकोबांच्या सल्ल्याप्रमाणे by सोन्या बागलाणकर
.
In reply to तुकाराम व ज्ञानेश्वरांचे आशिर्वाद असल्याने च मराठी टिकुन आहे by स्वामि १
मराठी शुद्ध लेखन
In reply to . by वकील साहेब
.
पळाले की वाचतो.
दिल्ली नोयेडा गुरुग्राम येथे
भारतातील इतर राज्यात कीती टक्के मराठी आहेत
In reply to दिल्ली नोयेडा गुरुग्राम येथे by विवेकपटाईत
आम्ही मराठी भाषेवर प्रेम करतो
In reply to भारतातील इतर राज्यात कीती टक्के मराठी आहेत by स्वामि १
शुद्ध लेखनावरून निरूस्हाहीत करू नका
In reply to आम्ही मराठी भाषेवर प्रेम करतो by विवेकपटाईत
निच्छित
In reply to भारतातील इतर राज्यात कीती टक्के मराठी आहेत by स्वामि १
भारतातील इतर राज्यात कीती टक्के मराठी आहेत
In reply to दिल्ली नोयेडा गुरुग्राम येथे by विवेकपटाईत
परप्रांतीयांचे आक्रमण ही
आपले मराठी वरील प्रेम बधुन बरे वाटले,
In reply to परप्रांतीयांचे आक्रमण ही by चौथा कोनाडा
हिंदी बोलणे थांबवा/ आपसूक
हिंदी ला विरोध करा
In reply to हिंदी बोलणे थांबवा/ आपसूक by विजुभाऊ
हे परप्रातीय आपल्या कडे न
हे खरे आहे डॉक्टर साहेब.
महाराष्ट्र व मराठी माणसाची प्रगती
In reply to हे खरे आहे डॉक्टर साहेब. by विजुभाऊ
बाबासाहेब, साहेबांचे साहेब
In reply to हे खरे आहे डॉक्टर साहेब. by विजुभाऊ
चुकीचा गैरसमज
In reply to हे खरे आहे डॉक्टर साहेब. by विजुभाऊ
मराठी तरूण कष्टाळूच आहे
In reply to चुकीचा गैरसमज by Rajesh188
चुकीचा गैरसमजU
In reply to हे खरे आहे डॉक्टर साहेब. by विजुभाऊ
हे राव साहेब कोण आहेत
हे राव साहेब कोण आहेत
http://www.myfatpocket.com
डॉक सध्या परलोकवासी झालेत ते.
In reply to http://www.myfatpocket.com by सुबोध खरे
हो म्हणजे मी ऐकलं त्यानुसार
In reply to डॉक सध्या परलोकवासी झालेत ते. by महासंग्राम
हा विषय खूप गंभीर आहे
स्वतंत्र वेगळ्या देशाची कल्पना आज योग्यच वाटत आहे
In reply to हा विषय खूप गंभीर आहे by Rajesh188
सहमत
मराठी माणूस हा,
अर्थ सत्ता मराठी माणसाच्या हातात आली पाहिजे
In reply to मराठी माणूस हा, by ज्ञानव
अर्थ सत्ता मराठी माणसाच्या हातात आली पाहिजे
In reply to मराठी माणूस हा, by ज्ञानव
मराठी माणूस
मराठी माणसे कतृवात आहेतच
In reply to मराठी माणूस by मराठी कथालेखक