Skip to main content

मराठी माणसांची प्रगती

परप्रातीयांच्या आक्रमणा पासुन मराठी माणसाला कोण वाचवेल .

Published on 20/04/2019 - 16:32 प्रकाशित
आज महाराष्ट्रात प्रचंड संख्येने परप्रातीय येत आहेत व ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे मराठी माणसाचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. मुंबई च्या आसपास च्या शहरात व गावात प्रचंड गर्दी वाढली असून मोकळा श्वास घेणे अशक्य झाले आहे व हे चित्र उर्वरित महाराष्ट्रात ही पसरू लागले आहे. मराठी संस्कृती व संस्कार नष्ट होत चालली आहे. दोन मराठी माणसे ही आपापसात हिंदी बोलताना दिसतात. हे असेच चालू राहीले तर मराठी माणूस महाराष्ट्रात अल्पसंख्यक होतील. ह्या मध्ये मराठी ला कायदा व घटणे त कुठलिच तरतूद नाही आहे. अशा वेळी मराठी माणसाने काय करावे?

याद्या 19317