(तू मतदार माझा)
काव्यरस
प्रेर्ना - विळखा पाहू
तू मतदार माझा
भोट, भोंगळ अजीजी
तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा
मस्तवाल नेता मी ....
घेऊन जमेस तुला
निव्वळ उगी तुंबडी भरावी
बोभाटा करावा मी एव्हढा
की लाभावी मज(समोरची) वाटणी
सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित.
वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला
वाचने
8744
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
हा हा ... भारी नाखु काका
जबरा
उमेदवार संधी साधू असल्याचे माहित असून ही अापण उदासिन का राहतो
उमेदवार संधी साधू असल्याचे माहित असून ही आपण उदासिन का राहतो
In reply to उमेदवार संधी साधू असल्याचे माहित असून ही आपण उदासिन का राहतो by स्वामि १
कारण
In reply to कारण by अभ्या..
गब्बरसिंग व सांभा, यां
In reply to गब्बरसिंग व सांभा, यां by mrcoolguynice
आमदार खासदार ना धडा शिकवलाच पाहिजे
In reply to आमदार खासदार ना धडा शिकवलाच पाहिजे by स्वामि १
तुम्हीच तर सांगा
मस्तं !
जबराव जबराव जबराव