नमस्कार मिपाकरांना. खूप दिवस भेट झाली नाही. तर ह्या वेळी एक कट्टा करण्याचे ठरवले आहे. पुणे आणि मुंबई साठी मध्यवर्ती कर्जत बरे पडेल असे वाटते.
माझ्या घरी. व्हेज - नॉनव्हेज पर्याय आहेतच. व्हेज जेवणासाठी फक्त मेनू सांगावा. नॉनव्हेज चे पर्याय माझ्याकडे आहेतच.
जवळपास भटकता पण येईल. मोरबे धरण, एन डी स्टुडियो
इत्यादी. अष्टविनायक चा बाप्पा पण 10 किलोमीटर वर आहे.
बाकी ड्रिंक असेल तर खर्च ज्याचा त्याचा. घरची लोकेशन पाठवीन. बाबा डेरी पासून 1 मिनिटं वर. संपर्क करा. होऊन जाऊदे कट्टा एक. कुटुंबासाहित आलात तरी उत्तम. 25 किंवा 26 मे ला करायचा आहे. सूचनांसाठी धन्यवाद. बदल केला जाईल. भेटूया मग.
वाचने
17230
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद वमोपा
उलशिक आडसन ह्ये
उलशिक आडसन ह्ये
भटकंती, खादाडी आणि फोटू सहित कट्टा वृत्तांत आलाच पायजेले.
हिट्ट होणार कट्टा.
एक धागा एक कट्टा हा आहे पुण्याला बट्टा
In reply to हिट्ट होणार कट्टा. by कंजूस
पुण्याला बट्टा नै काई. तो
'बाबा डेरी पासून 1 मिनिटं वर'
25 किंवा 26 मे
हां, हेच म्हणणार होतो.
मी येईन
छान
25 मे
पूर्वअट
In reply to 25 मे by mayu4u
प्रयत्न नक्की करीन. खूप इच्छा
कट्ट्यास शुभेच्छा.
कट्ट्यास शुभेच्छा.
तारीख लवकर ठरली तर नक्की येता येईल.
जळजळ...कट्टा मिसणार पण
येणार...
जरासा गोंधळ आहे .....
ओके
ओके...
In reply to ओके by वरुण मोहिते
काही नविन माहिती!
आज किंवा उद्या असेल ना कट्टा?
आजचा कट्टा फायनल केलाच नव्हता
कृपया समजून घ्या
कट्टा
कट्टा
सध्या तरी कोकणात शेत खरेदीच्या कामात. ...
In reply to कट्टा by गोरगावलेकर
नाही