चालू घडामोडी - एप्रिल २०१९
India gets custody of 2017 CRPF camp attack plotter from UAE
परदेशातून, विशेषतः युएईमधून, अतिरेकी व आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. जेश ए मोहम्मद ता अतिरेकी संघटनेतील, निसार तांत्रे या एका महत्वाच्या अतिरेक्याला भारतात परत आणले गेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये जम्मूकाश्मीरमधील लेथपोरा येथील CRPF कँपवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार होता. त्या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले होते आणि तीन अतिरेक्यांचा खातमा झाला होता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काय बिरुटे सा,
खरे तर
म्हणजे ते ब्लॅकहोल पाच कोटी वर्षांपूर्वीचे आहे, बरोबर ना?
थोडं थांबा ( फक्त ५ कोटी
हंम्म !! धन्यवाद!
907 artists with bjp: ९०७हून
हे अगदी उत्तम झाले !!
लाभार्थींनी खाल्ल्या मिठाला
रात्री जागायला हरकत नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या
राज ठाकरे.. आता he नाव ऐकले
100 % खरे आहे !!!!
राज साहेबांसाठी हि अस्तित्वाची लढाई आहे...
अमेरिकेने आपल्या नागरिकांना
दु:खद निधन !
भाजपाने भोपाळ मतदान क्षेत्रात
राहुल बाबा ने सुप्रिम कोर्टापुढे शरणागती स्विकारलेली आहे.
SC issues contempt notice to
निवडणूक रोखे हा पण जुमला का?
Make list of defaulters
गुड मुव्ह!
मालकांना फाट्यावर
मालकांना फाट्यावर
एवढे दिवस काँग्रेस ला शिव्या देणाऱ्या...
तुम्ही फारच गोंधळ घालता
सध्या पं. प्र. त्यांनी ज्या काहि योजना सुरु केल्या होत्या त्याबद्दल काहिच का बोलत नाहित. फक्त पुलावामा हा एकच मुद्दा असतो त्यांचा." म्हणून मी म्हणलं भाषणात योजनांविषयी पण बोलतात.या सगळ्या योजनांचा reality check बघा जरा.योजना यशस्वी नसतील तर लोक मतपेटीतून उत्तर देतीलच. पण जर मोदी निवडून आलेच तर मात्र तुम्ही काय करणार? ईव्हीएमला दोष देणार?तुम्ही फक्त घोषणांवर समधानी आहात.आम्ही डोळे, कान आणि मेंदू उघडं ठेऊन reality check केला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. दुसरं म्हणजे मला तरी पप्पूला पंप्र झालेलं बघवणार नाही, त्यापेक्षा मोदी परवडले.क्रुपया चुकीचे मुद्दे आणू नका ओ. कुठली १३० कोटी लोक कचरा रस्त्यांवर टाकतात आणि कोनाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही.तुम्हाला मुद्दा समजत नाही हे वारंवार सिद्ध करायची गरज नाहीये!बालाकोटच्या कारवाईत नक्की किती दहशतवादी ठार झाले ???३०० अतिरेकी मेले, विश्वास नसेल तर जाऊन मोजून या. बालाकोट मध्ये कितीका अतिरेकी मरूदे, पण काश्मीरमध्ये मात्र जोरदार कारवाई चालू आहे. बरेच अतिरेकी मारलेत. दुसरीकडे पाकिस्तानची हालत फारच वाईट झालेली आहे हे वाचलेच असेल. टोमॅटो, कांदा वगैरे भाज्यांचे भाव प्रचंड वाढलेत. त्यांना कर्ज द्यायलाही कोणी तयार नाही.पण ती आश्वासन पुर्ण झालेली दिसत नाहीत. त्याऐवजी जाहीरती करण्यात समाधान मानल.ठीकेय, तुम्हाला नसेल दिसत. तसंही २३ मे ला कळेलच.लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावाराजकारणाला वाव नसावाच हे अशक्य आहे. पण समाजकारण व्हायला हवे हे बरोबर आहे. माझ्यामते काँग्रेस किंवा इतर कोणाहीपेक्षा भाजप सरकार समाजकारण जास्त करते. आणि हो समाजकारणात समाजाचा तेवढाच किंबहुना जास्त सहभाग अपेक्षित असतो.माफ करा