Skip to main content

शोंना आणि दीडशहाना

शोंना आणि दीडशहाना

Published on 20/03/2019 - 19:54 प्रकाशित मुखपृष्ठ
तो : शोना, मी फक्त आपल्या भावी आयुष्यासाठीच मी कष्ट घेतोय गं . ती : काय करतोयस ? असं का बोलतोयस ? तुझ्या तोंडात काही आहे का ? तो : नाही गं असं का बोलते आहेस ? फक्त अभ्यास करतोय मी . ती : खरंच कि काय खोटारडा कुठला ? तो : शोने, तुझ्यासाठी अजून काय काय करायचं ते सांग ? ती : माझ्याशी खोटं बोललं तर मला खूप चीड येते. खरं सांग. तो : ते आमच्या रक्तात नाही . ती : तुझ्या रक्तात काय काय आहे ते बघते नंतर . तो : रक्तात तुला फक्त प्रेम सापडेल आणि हातात पुस्तकं. ती : इथे मागे बघ मी इथे तुझ्या मागेच आहे. त्याच्या तोंडात सिगरेट आणि गुटखा दोन्ही असेच होते.
लेखनप्रकार

याद्या 2742
प्रतिक्रिया 2