निव्वळ मौजमजा, राजकारण, टाइमपास, कथा, कविता गझल, विनोद, बातम्या, फॉरवर्ड्स ,गप्पा वगैरे करण्यासाठी एक वाट्टेल ते व्हॉटस अॅप समुह बनवला आहे.
आपल्याला यात रस असेल तर या समुहात येण्यासाठी
आपले मोबाईल क्रमांक कृपया व्यक्तिगत निरोपातून पाठवावेत.
आणि 'वाट्टेल ते साठी' असे त्यात नमुद करावे! म्हणजे सामील करुन घेणे सोपे होईल.
.
.
.
.
(सूचना: ज्याना अशा ग्रुप्समधे सामील व्हायचे असेल त्यानी आपआपले किंवा नातेवाईकांचे नंबर्स कृपया इथे शेअर करू नयेत. अन्य मार्गांनी धागाकर्त्याशी संपर्क साधावा. मिपा हा सार्वजनिक ओपन फोरम आहे. तुमच्या नंबर्सचा कुणी गैरवापर केल्यास त्याला मिपा किंवा मिपा प्रशासन कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल.)
वाचन संख्या
8172
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर काय हितलं पब्लिक राजरोस
नव्हे
एक हडळीकुंकु ग्रुपपण येउदे
सदस्यहो,
तुम्हाला एवढ्या सगळ्या
In reply to सदस्यहो, by निनाद
मिपा असताना?
In reply to तुम्हाला एवढ्या सगळ्या by अभ्या..
हे
In reply to तुम्हाला एवढ्या सगळ्या by अभ्या..
तुमचा बिल्ला नंबर, मिपावय
In reply to हे by निनाद
येथे
In reply to तुमचा बिल्ला नंबर, मिपावय by अभ्या..
गुंडोपंताना परत आण राव! :( :)
In reply to येथे by निनाद
अजुन
In reply to गुंडोपंताना परत आण राव! :( :) by बिपिन कार्यकर्ते
गुंडोपंतांना विसरणं शक्य तरी
In reply to अजुन by निनाद
कुणी
स्वतःची लाल करणार्या लोकांचा
क्षमस्व
In reply to स्वतःची लाल करणार्या लोकांचा by सतिश गावडे
क्षमस्व
In reply to स्वतःची लाल करणार्या लोकांचा by सतिश गावडे
ओ इथे असे नंबर टाकत जाउ नका,
In reply to कृपया माझ्या सौभाग्यवती ना पण सामील करा by प्रशांत हेबारे
हेच म्हणायचे होते..
In reply to ओ इथे असे नंबर टाकत जाउ नका, by संदीप डांगे
विनंती
संपादकांना विनंती
In reply to विनंती by निनाद
?
क्रमांक
समुह आहेत पण...
वाट्टेल ते टाईमपास व्हॉटस अॅप समुह ़Join using link