✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लाज - स्पर्धेबाहेरची श श क

व
विजुभाऊ यांनी
Tue, 02/12/2019 - 09:51  ·  लेख
लेख
दिवसभराच्या दगदगी नंतर राजबागेतून टिप्पूर चांदण्यातील फेरफटका हा षौक राजेसाहेबांना नेहमीच आनंद द्यायचा. आजची धुंद रात्र काही वेगळीच होती. हवेत रातराणीचा मदमत्त गंध पसरला होता. चालता चालता राजेसाहेब फुललेल्या रातराणीच्या जाळीजवळ जरासे रेंगाळले. कोपर्‍यावरच्या झुडूपामागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राजेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ". झुडूपामागच्या बाकड्यावर एका युगूल दिसले. चेहरे ओळखीचे वाटले. प्रधानजी आणि राणीसाहेब. क्षणभर तिघेही दचकले. राणीसाहेबानी चेहेर्‍यावर घुंगट ओढून घेतला. अंधारात काहीच दिसले नाही अशा आविर्भावात राजेसाहेब तेथून दूर गेले. त्याना मनाची नाही पण जनाची लाज नक्की होती .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6997 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

मस्तंय

आनन्दा
Tue, 02/12/2019 - 10:01 नवीन
मस्तंय
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
Tue, 02/12/2019 - 10:13 नवीन
छान !
  • Log in or register to post comments

प्रधानजी आणि राणीसाहेब झुडूपामागे :) :) ;)

नेत्रेश
Tue, 02/12/2019 - 10:56 नवीन
:) :) ;)
  • Log in or register to post comments

छान कथा ! :(

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/12/2019 - 12:31 नवीन
छान कथा ! :(
  • Log in or register to post comments

मिर्च सिनेमा आठवलाhttps://en

एमी
Tue, 02/12/2019 - 15:16 नवीन
मिर्च सिनेमा आठवला https://en.m.wikipedia.org/wiki/Mirch
  • Log in or register to post comments

ति पन्च तन्त्रत्लि गोष्त होति

एकुलता एक डॉन
Sat, 02/16/2019 - 17:54 नवीन
ति पन्च तन्त्रत्लि गोष्त होति , उचललि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

राजबागेतून टिप्पूर

शलभ
Tue, 02/12/2019 - 21:24 नवीन
राजबागेतून टिप्पूर चांदण्यातील फेरफटका हा षौक राजेसाहेबांना नेहमीच आनंद द्यायचा.
प्रधान आणि राणीला माहीत होतं राजा नेहमी येतो तरी ते ह्या वेळेला बागेत कसे. दया पता लगाव आखिर माजरा क्या है.
  • Log in or register to post comments

छान.

गवि
Tue, 02/12/2019 - 21:45 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

छान

स्वधर्म
Wed, 02/13/2019 - 12:36 नवीन
अावडली. स्पर्धेत पाठवली असती तरी चालली असती.
  • Log in or register to post comments

छान

मराठी कथालेखक
Wed, 02/13/2019 - 13:44 नवीन
छान
  • Log in or register to post comments

आवडली

समीरसूर
Fri, 02/15/2019 - 15:01 नवीन
आवडली. राजाला जे आवडतं ते राजा करतोय; राणीला जे आवडतं ते राणी करतेय...प्रधान मात्र फुकटचं लोणी खातोय... :-)
  • Log in or register to post comments

प्रधानाची मज्जा आहे

सत्य धर्म
Wed, 02/20/2019 - 01:40 नवीन
छान
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा