लेखनप्रकार
ती : दोघांसाठी वर्षाला तीन लाख , म्हणजे जर अतीच होतंय .
तो : हो ग , पण सुविधा एकदम मस्त आहेत . जरा बरे वाटेल नि आपल्यालाही काळजी नसेल .
ती : मी मागे हार मोडून दुसरा बनवते बोलले तर तुम्ही केव्हढं बोलला होता .
तो : तुला योग्य वाटतं ते कर. एक मात्र नक्की पैसे दिल्यावाचून आपली यातून सुटका नाही . अगं वेडे
चोवीस तास सुरक्षा आहे तिथे. आपलं काय , दोघेही कामावर आणि मुलं शाळेत . कोण आहे इथे ?
ती : परवा कळेल तुम्हाला.
ठळक बातम्या : क्रूरकर्मा सासूसासऱ्याना पोस्कोअंतर्गत अटक . न्यायालयीन चौकशी सुरु आहे .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
मिसळपाव
काय बी कल्ला नाय
काहीच कळालं नाही नेमकं काय
+१
"पोक्सो कायदा(इंग्लिश:POCSO
बरोब्बर ओळखलंत रांचो साहेब
मला कळलं
जमलीये!
धक्कातंत्र फसल्यासारखं वाटलं,
आवडली..
मस्त रे मित्रा.
मस्त
धन्यवाद सर्व प्रतिसाद्क आणि
सुनबाईंनी फसवलं कि काय सासु-सासर्यांना ?