पेरणा अर्थात
तनुने नानास मी टू म्हणणे
रसिकांच्या मनी अदम्य लवथव
पडद्यावरचे विश्व विभ्रमी
कल्पिताहुनीही अद्भुत वास्तव
नटसम्राटासही क्षुद्र ठरविते
असीम व्याप्ती मिडीयाची
लाईक डीस्लाईक मोजुनी थकती
व्हॉटसाप ट्विटरच्या थिट्या मिती
हलकट स्पर्शी फोडा मुस्काट
जागेवराती लंपटाचे
मौन रहाणे अनेक वर्षे
विणती जाळे संशयाचे
पैजारबुवा,
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
14275
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरारारा!
वा पैजारबुवा....शीघ्र विडंबन आवडले!
टिपीकल पैजारबुवा !
जोरदार विडंबन !!
जबरी, आवडले. ;-)
विडंबनाचार्य
यात आमचे श्रेय काहीही नाही
In reply to विडंबनाचार्य by अनन्त्_यात्री
पैंबुकाका, विडंबन लय आवडलंय
जबराट
मस्त...
तनुश्री ल लाडाने तनु ?
मौन रहाणे अनेक वर्षे
म्हणजेच
In reply to मौन रहाणे अनेक वर्षे by अनुप ढेरे
उत्तम
अरेरे...यावेळेस बुवाबाजी नाही
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हुस्न परचम... ;) :- ZEROभारी लिहीलयं. पण काही गोष्टी
पै जार! =))