सांगा, तुम्ही काय काय विकलय ? (कसं कसं पटवलय ?)
'विकणे' शब्दाला 'पटवणे' असा साधा सोपा शब्दही सुरवातीसच घेऊ, कारण 'विकणे' या शब्दाची बर्याच जणांना धास्ती असते. - या धागा चर्चे पुरते नकारात्मक आणि अनएथिकल अनुभव जरासे मागे ठेऊ आणि चांगल्या अनुभवांचा ते ही खरेदीच्या नव्हे विक्रिच्या विचार करू -
कारण प्रत्येकाने, अगदी लहानपणा पासून कुणाला न कुणाला कशा न कशासाठी पटवलेले असते . किंवा छोट्या मोठ्या गोष्टी विकलेल्या असतात. कधी एखाद्या आनंद मेळ्यात एखादा स्टॉल लावलेला असतो , एखादी सेकंड हँड वस्तू ते घर भाड्याने देणे अशी सेवा विकलेली असते किंवा एखाद घर विकून पाहिलेल असतं. शेतकरी ते घरगुती पदार्थ बनवणारे या सर्वांनी काही ना काही विकुन बघीतले असते. आणि खासगी क्षेत्रातील नौकरदार वर्गाने मुलाखत देताना स्वतःचे कौशल्य विकुन दाखवलेले असते.
मला या विषयाशी संबंधीत अजून दोन एक तरी लेख लिहिण्याचा मानस आहे, पण तत्पुर्वी सर्व मिपाकर वाचक आणि लेखकांचे तुम्ही (वस्तु, सेवा, संकल्पना घेणार्याच्या कपाळाला कटूतेची आठी न पडू देता) काय काय विकलय ? (कसं कसं पटवलय ?) या बद्दल सकारात्मक, एथिकल आणि यशस्वी अनुभव शेअर करुया.
* सांगा, तुम्ही काय काय विकलय ? (आणि कसं कसं पटवलय ?)
* व्यक्तिगत टिका, अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळणे आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार
याद्या
6294
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
मी माथेरान विकलय!
+१
In reply to मी माथेरान विकलय! by सर्वसाक्षी
कधी नव्हे ते बायकोकडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळाले.
In reply to मी माथेरान विकलय! by सर्वसाक्षी
:-)))
In reply to कधी नव्हे ते बायकोकडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळाले. by मुक्त विहारि
मी इथंच मिपावर दोन तीन धागे
विक्री , हा माझा प्रांत नाही....
"मस्त"
In reply to विक्री , हा माझा प्रांत नाही.... by मुक्त विहारि
सर्वात best गोष्ट विकणं
एथिकल अनुभवांची चर्चा अभिप्रेत
In reply to सर्वात best गोष्ट विकणं by ज्योति अळवणी
शाळेत पाचवीत असताना तरुण भारत
रोचक, वर दिलेले दोन प्रकार
In reply to शाळेत पाचवीत असताना तरुण भारत by यसवायजी
कन्विन्स करायची फारशी गरज
In reply to रोचक, वर दिलेले दोन प्रकार by माहितगार
=)) जेनुआईन कौतुक :)
In reply to कन्विन्स करायची फारशी गरज by यसवायजी
मी आतापर्यंत काहीही विकु शकले
+१०१
In reply to मी आतापर्यंत काहीही विकु शकले by जेडी
मुलीने काॅलेजच्या मुलांनी
मी पण
In reply to मुलीने काॅलेजच्या मुलांनी by जेडी