पाकिस्तानातील सध्य स्थिती
२०१४ च्या आधी आणि २०१४ नंतर जसे भारतात बदल झाले तसे पाकिस्तानात हि झाले. मागील दोन तीन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीवर पाकिस्तानात चाललेल्या घडामोडी पहिल्या. त्यात असे होते कि हा देश दिवाळखोरीत निघत आहे आणि त्यांनी जागतिक बँकेकडे काही अब्ज डॉलर ची मागणी (कर्ज म्हणा किंवा भीक) केली आहे. तरी ह्या सगळ्या घडामोडीमागे भारताची कूटनीती कशी कामास येत आहे ह्याची विस्तृत पणे चर्चा अपेक्षित आहे.
प्रतिक्रिया
तुम्ही पन थोड "विस्तृत" लिहा
खिक्क....लोकांच्या कैच्याकै
तुम्ही पुण्याचे का हो ?
अतिरिक्त माहिती
ही माहिती फार त्रोटक आणि
नुकतेच अमेरिकेने या पद्धतीचे
नुकतेच अमेरिकेने या पद्धतीचे पॅकेज पाकिस्तानला देण्यास आय.एम.एफ.ला विरोध केलेला होता.या विरोधाचे मुख्य कारण, पाकिस्तान या पैशांचा उपयोग चीनची कर्जे चुकवायला करेल, हे अमेरिकेला पसंत असणे शक्य नाही. कारण, अशा तर्हेने मागच्या दरवाजाने पैसे मिळाल्याने, अमेरिकेच्या चीनवरील बंदीची (सँक्शन्स) तीव्रता कमी होईल.खरंय. त्यामुळे खरं तर हे
manya
शब्द
पुढील वेळेस खबरदारी घेईन
.....तरी ह्या सगळ्या
भारताची कूटनीती कामास येत आहे...?
पाकिस्तान समोरचे परकीय चलन
भाजपा राजकारणीज्यात कमी पडतात
पाकिस्तान जेवढा अस्थिर तेवढी
अस्थिर पाकिस्तान म्हणजे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Deadly Weapons of Indian Armyडॉन मधील बातमी...
पाकीस्तानी गुप्तचर यंत्रणा
पाकिस्तान के अंदरूनी बोहरान ...