✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

युद्धावरील काही चित्रपट

द
दिपक यांनी
Fri, 03/13/2009 - 12:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17200 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

अजुन ..

स्वप्निल..
Fri, 03/13/2009 - 14:06 नवीन
"एनीमी ऍट द गेट्स" "सेंट्स & सोल्जर्स" "द ग्रेट रेड (Raid)" आठवले तसे इथे देतोच.. स्वप्निल
  • Log in or register to post comments

हकिकत .

मॅन्ड्रेक
Fri, 03/13/2009 - 12:58 नवीन
..आर्वजुन पहा. at and post : janadu.
  • Log in or register to post comments

नक्की पाहण्याजोगे

सागर
Fri, 03/13/2009 - 13:31 नवीन
पर्ल हार्बर व्हॉन रॅन्स एक्स्प्रेस ब्लॅक हॉक डाऊन
  • Log in or register to post comments

लाँगेस्ट डे

llपुण्याचे पेशवेll
Sun, 03/15/2009 - 12:37 नवीन
हाही एक नावापरमाणेच बर्‍यापैकी लांब चित्रपट आहे. 'दास बूट' म्हणजे 'त्यांची बोट' अशा नावाचा पण एक सिनेमा आहे.तोही छान आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

१.बिहाइन्ड

धमाल मुलगा
Fri, 03/13/2009 - 13:31 नवीन
१.बिहाइन्ड एनिमी लाईन्स पाहिलात का? ज ह ब ह र्‍या आहे! नॅटोचं विमान पाड्ण्यासाठी सोडलेलं गायडेड मिसाईलचा तो पाठलाग आणि ओवेन विल्सनला स्नायपर रायफलने गोळी मारण्याचं दृश्य आणि सोबत शॉन हॅकमनचा "माय किड इज बिहाइन्ड एनिमी लाइन्स...आय वोन्ट लेट हिम डाय" हा संवाद ह्यासाठी तर आवर्जुन पहावा असा!!!!! २.विन्डटॉकर्सः आमचा लाडका निकलस केज ह्याचा अभिनय पाहण्यासाठी :) 3.valkyre: हिटलरबद्दल वावड्या उडवून सत्ता काबिज करण्याच्या राजकाराणावरचा लै भारी शिणुमा. अवांतरः मला कोणी शीतयुध्दाच्या काळात चालणार्‍या हेरगिरीवर आधारित असलेल्या चित्रपटांची यादी देऊ शकेल काय? लई उपकार होतील :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

>>मला कोणी

शेखर
Fri, 03/13/2009 - 14:47 नवीन
>>मला कोणी शीतयुध्दाच्या काळात चालणार्‍या हेरगिरीवर आधारित असलेल्या चित्रपटांची यादी देऊ शकेल काय? शीत युद्धावर आधारित काही चित्रपट १. द बेडफोर्ड इन्सिडेंट 2. कोलोससः द फोर्बिन प्रोजेक्ट 3. द डिफेक्टर ४. द हंट फॉर रेड ऑक्टोबर ५. द रशिया हाऊस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

शेखरभाऊ...

धमाल मुलगा
Fri, 03/13/2009 - 15:07 नवीन
नेहमी कसे काय हो तुम्हाला माहिती असतं जे मला हवं असतं? :) लय भारी! आता हे सगळे शिणुमे गोळा करायला सुरु करतोच. लय लय घन्यवाद ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

मित्राला

शेखर
Fri, 03/13/2009 - 15:10 नवीन
मित्राला मदत करायला आवडत.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

५. द रशिया

विंजिनेर
Sat, 03/14/2009 - 09:14 नवीन
५. द रशिया हाऊस
हा चित्रपट जॉन ल कॅरे(मुळ नावः डेव्हिड कॉर्नवेल) ह्या दिग्गज हेरकथा लेखकाच्या गाजलेल्या (त्याच नावाच्या) हेर-कादंबरी वर आधारित आहे. त्याचे इतर काही गाजलेले हेर-चित्रपट १. द स्पाय हु केम इन फ्रॉम द कोल्ड(ह्यात रिचर्ड बर्टन ने नायकाची भुमिका केली आहे). २. द लिटिल ड्रमर गर्ल ३. द डेडली अफेअर ४. द लुकिंग ग्लास वॉर. ह्या शिवाय, बीबीसी ने सुद्धा इतर कादंबर्‍यावर आधारित टिव्हि मालिका बनविल्या आहेत. अवांतरः त्याचा अजुन एका कादंबरी वर आधारित आणि नुकताच(२००५) गाजलेला अजुन एक चित्रपट The Constant Gardener. (जॉन ल कॅरेचा आजन्म फ्यॅन) विंजिनेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

अजून एक भर...

सागर
Tue, 03/17/2009 - 12:31 नवीन
द स्पाय हु केम इन फ्रॉम द कोल्ड ह्या कादंबरीचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. खरंच जबर्‍या आहे... आवर्जून वाचावी अशी कादंबरी तर आहेच... पण कादंबरी वाचतानाही थरार जाणवतो.... या यादीत एक भर टाकावीशी वाटते... जेम्स बाँड चा नायक होण्यापूर्वी पिअर्स ब्रॉसनॅन ने हा चित्रपट केला होता... "द फोर्थ प्रोटोकॉल" एकदम सुंदर चित्रपट आहे... हेर कसे काम करतात ह्याचे चांगले चित्रण आहे ह्या चित्रपटात... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

डर्टी डझन...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/13/2009 - 13:54 नवीन
जमल्यास 'डर्टी डझन' बघा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

बिच रेड

केशवराव
Fri, 03/13/2009 - 14:09 नवीन
१९७० च्या सुमारास मी पाहीलेला ' बीच रेड ' अजूनही स्मरणात आहे. तसाच एक ' ग्रॅण्ड प्रिक्स '!
  • Log in or register to post comments

ब्रिज ऑन रिव्हर क्वाय

मैत्र
Fri, 03/13/2009 - 14:12 नवीन
यात अशी रायन सारखी युद्धाची धुमश्चक्री नाही. पण कृष्णधवल काळात काढलेला आणि अभिनयसंपन्न चित्रपट. आपल्या सैनिकांचा आणि देशाच्या स्वाभिमानासाठी लढणार्‍या कॅप्टनची कथा. ऑल टाईम ग्रेट - सेव्हिंग प्रायव्हेट रायन.
  • Log in or register to post comments

अर्रे,,,,

धमाल मुलगा
Fri, 03/13/2009 - 14:33 नवीन
येस्स! ब्रिज ऑन रिव्हर क्वॉय! क्लास आहे हा सिनेमा. विसरलोच होतो की हे नाव. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

गन्स

सहज
Fri, 03/13/2009 - 14:14 नवीन
गन्स ऑफ नेव्हेरॉन व्हेयर इगल्स डेयर लाईफ इज ब्युटिफूल
  • Log in or register to post comments

+१

मैत्र
Fri, 03/13/2009 - 14:26 नवीन
गन्स ऑफ नेव्हेरॉन व्हेयर इगल्स डेयर हे अप्रतिम सिनेमा कसे काय विसरलो!! जबरदस्त...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हे दोन्ही

भाग्यश्री
Fri, 03/13/2009 - 14:41 नवीन
हे दोन्ही मागच्याच आठवड्यात पाहीले.. आवडले.. ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय तर प्रश्नच नाही!! अप्रतिम!!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

गन्स ऑफ

अजय भागवत
Sun, 03/15/2009 - 08:20 नवीन
गन्स ऑफ नेव्हेरॉन व्हेयर इगल्स डेयर हे आणि असे अनेक युद्धपट आमच्या तारुण्यातील गाजलेले सिनेमे. त्याकाळी चांगले पीक आले होते अशा चित्रपटांचे. पाहुन आल्यावर होस्टेलवर त्याच्या चर्चा घडायच्या. अलंकार ला मॉर्निंग शो रु २.२० ला बाल्कनीत पाहुन व्हायचा. त्याच्या जोडीला अनेक युद्धकथा मराठीत भाषांतर झाल्या होत्या त्याही वाचतांना मन हरपायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

गन्स ऑफ नेव्हेरॉन

ढ
Fri, 03/13/2009 - 14:50 नवीन
आणि त्याचा पुढचा फोर्स टेन फ्रॉम नेव्हरॉन. तसंच युद्धपट नाही पण दुसर्या महायुद्धातील हेरगिरी पट आय ऑफ द नीडल.
  • Log in or register to post comments

आणखी

नितीनमहाजन
Fri, 03/13/2009 - 15:42 नवीन
लाईफ इज ब्युटीफुल पॅटन नितीन
  • Log in or register to post comments

हे पण?

शिवापा
Fri, 03/13/2009 - 18:02 नवीन
शिंडलर्स लिस्ट द पियानिस्ट ऍन फ्रँक्स डायरी (क्रुष्णधवल) गुड मॉर्निंग वियेतनाम हे प्रत्यक्ष युद्धा वरचे चित्रपट नाहित पण युद्धाच्या पार्श्वभुमीवरचे आहेत. फार काहि शिकवून जाणारे! (“Despite everything, I believe that people are really good at heart.” )
  • Log in or register to post comments

मला आवडलेले युद्धावरील चित्रपट...

स्वाती राजेश
Fri, 03/13/2009 - 18:10 नवीन
The Pianist Hotel Rwanda Life Is Beautiful (Vita è bella, La) Platoon Braveheart Gone with the Wind Schindler's List Days of Glory The Great Escape Das Boot Enemy at the Gates The Downfall Full Metal Jacket The Thin Red Line Miracle at St. Anna Stalingrad The Longest Day Where Eagles Dare Master and commander यातील काही जुने सुद्धा आहेत. The Lives Of Others हा चित्रपट जर्मन आहे.पण सबटायटल्स असतील तर कळतो..मस्त आहे..
  • Log in or register to post comments

खरेच लाँगेस्ट आहे

सागर
Fri, 03/13/2009 - 21:23 नवीन
The Longest Day खरेच लाँगेस्ट आहे ४ तासांपेक्षा जास्त मोठा चित्रपट आहे हा पण एकदम सुंदर आहे... आता सगळ्याना एक विनंती..... इथे उल्लेख केलेल्या सगळ्या युद्ध चित्रपटांच्या डाऊनलोड लिंक्स वा टोरेंट लिन्क्स मिळाल्या तर मोठी धमाल होईल... सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

हिंदी: १.

सुचेल तसं
Fri, 03/13/2009 - 18:21 नवीन
हिंदी: १. बॉर्डर २. एलओसी कारगिल ३. दिवार (नवीन. अगदी युद्ध नाही दाखवलं पण पाकिस्तानमधून आपले सैनिक कशी सुटका करुन भारतात परततात ते दाखवलंय..) ४. लक्ष्य ५. उपकार ६. मंगल पांडे: द रायझिंग ७. हिंदुस्तान की कसम Finally I will be so matured that I will react to nothing.
  • Log in or register to post comments

चांगली यादी..

नाटक्या
Fri, 03/13/2009 - 21:27 नवीन
आपल्या लेखा मध्ये "लेटर्स फ़्रॉम लो जिमा(Letters from Iwo Jima)" ह्या चित्रपटाचा उल्लेख आला आहे. त्याचे नाव लेटर्स फ़्रॉम इवो जिमा(Letters from Iwo Jima) - असे आहे. कदाचित तुमचा L आणि I मध्ये गोंधळ उडाला असावा. इवो जिमा हे जपानच्या जवळ एक बेट आहे. याच विषयावर (इवो जिमा) आणखीनही बरेच चित्रपट आहेत: १. Flags of Our Fathers: ज्या सहा जणांनी इवो जिमा जिंकल्यानंतर अमेरिकेचा झेंडा उचलून परत रोवला त्यांच्या वर एक सुंदर चित्रपट. २. Sands of Iwo Jima ३. The Outsider बाकी लेख सुंदर. अवांतरः यातले सगळे चित्रपट माझ्या कडे आहेत. जवळ जवळ ४० युध्दपट माझ्याकडे आहेत. वेळ मिळाल्यावर निवांतपणे माझ्याकडच्या चित्रपटांची यादी टाकीन.. - नाटक्या
  • Log in or register to post comments

युध्दपट,

हरकाम्या
Sat, 03/14/2009 - 11:37 नवीन
क्रुपा करुन तुमच्याकडे असलेली यादी प्रसिध्द करा. माझ्यासारख्या शौकिनासाठि ही चांगलीच संधी ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

आपल्या

दिपक
Sat, 03/14/2009 - 11:59 नवीन
आपल्या लेखा मध्ये "लेटर्स फ़्रॉम लो जिमा(Letters from Iwo Jima)" ह्या चित्रपटाचा उल्लेख आला आहे. त्याचे नाव लेटर्स फ़्रॉम इवो जिमा(Letters from Iwo Jima) - असे आहे. कदाचित तुमचा L आणि I मध्ये गोंधळ उडाला असावा. हो I आणि L वरुन गोंधळ झाला. चित्रपटाची नावे दिल्याबद्दल खुप धन्यवाद.. ४० चित्रपटांची यादी द्या बघु वेळात वेळ काढुन! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

टॉरा, टोरा, टोरा!!

नाटक्या
Fri, 03/13/2009 - 21:30 नवीन
आणखी एक अप्रतिम युध्दपट. जपानने पर्ल हार्बर वर केलेल्या हल्ल्यावर आधारीत चित्रपट. जरूर पहा. - नाटक्या
  • Log in or register to post comments

अजून काही....

मिलि॑द (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 03/14/2009 - 10:45 नवीन
द हनोव्हर स्ट्रीट जोय्सुक नोएल (१९१४ ची सत्यघटना) यू ५७३ --मिलि॑द
  • Log in or register to post comments

युध्दावरील चित्रपट

हरकाम्या
Sat, 03/14/2009 - 11:32 नवीन
युध्दावरील चित्रपटांची यादीच मिळाली. प्रतिक्रिया देणार्या मंडळींना धन्यवाद माझ्या यापुधील सुट्ट्या चांगल्या जातील. प्रतिसाद देणार्यांचे पुन्हा एकदा आभार.
  • Log in or register to post comments

आभार!

दिपक
Sat, 03/14/2009 - 12:18 नवीन
प्रतिक्रिया देण्यार्‍यांचे सर्वांचे आभार. मस्त यादी तयार झाली आहे. चित्रपटाचे नाव देताना जर त्या चित्रपटाची www.imdb.com वरची लिंक दिली तर चित्रपट शोधण्यास चांगली मदत होईल. माझ्याकडे ह्या चित्रपटाचे टोरंट्स आहेत. सगळे हाय डेफिनेशन्स (mkv, avi with 5.1 Surround Sound, Size 400mb to 2 GB) आहेत. हवे असल्यास व्य.नी किंवा ख.व. मध्ये आपला विरोप पत्ता द्यावा. :) सेव्हींग प्रायव्हेट रायन लेटर्स फ़्रॉम इवो जिमा द हर्ट लॉकर टनल्स रॅट डिफायन्स ऍपोकॅलॅप्स नाऊ रॅंबो ब्लॅक हॉक डाउन ३०० ग्लॅडीयेटर द ग्रेट ऎस्केप बिहाइन्ड एनिमी लाईन्स दास बुट क्रॉस ऑफ आयरोन पॅटन बटान शिन्डलेर्स लिस्ट
  • Log in or register to post comments

टोरंट्स

आदम
Sun, 03/15/2009 - 11:46 नवीन
plz forward me the torrentz on adam.dalwai@gmail.com. thanx in advance. sorry can't write marathi so good wth d help of keypad.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

या सगळ्या यादीत ...

प्रमेय
Sat, 03/14/2009 - 20:17 नवीन
या सगळ्या यादींमध्ये एक महत्वाचं नाव राहिले आहे. १. नो मॅन्स लॅंड या चित्रपट 'सबटायटल' बघा. कारण भाषा ओळखीची नाही. तसेच 'विंग्रजी' आवॄत्तीपण मिळू शकेल.
  • Log in or register to post comments

लगान

बुद्ध
Sat, 03/14/2009 - 23:19 नवीन
लगान ने याच सिनेमा ला टक्कर दिली होती ... .. ओस्कर यानेच पटकावला... खूप वास्तवादी आहे.... बुद्ध ~desire is the root of all suffering
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमेय

नो मॅन्'स लँड

भडकमकर मास्तर
Sat, 03/14/2009 - 23:20 नवीन
हेच बोल्तो.. एका मित्राकडून डीव्हीडी कॉपी करून घेतली होती.. भन्नाट आहे सिनेमा... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमेय

नो मॅन्स लॅंड

एकुलता एक डॉन
Sun, 03/04/2018 - 23:59 नवीन
नो मॅन्स लॅंड हिंदी आवृत्ती हम तुम दुश्मन दुश्मन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमेय

लॉअरेन्स ओफ अरेबिया

बुद्ध
Sat, 03/14/2009 - 23:13 नवीन
लॉअरेन्स ओफ अरेबिया हा मिडल ईस्ट वरील युद्धा वरचा मूवी आहे... अवर्जुन पहा , प्लाटून हा विअतनाम युध्दा वरती आहे, गन्स ओफ्फ नावोरेने हा पन छान आहे बुद्ध
  • Log in or register to post comments

अरे रामायण

भाग्यश्री
Sat, 03/14/2009 - 23:45 नवीन
अरे रामायण , महाभारत कसे विसरलात?? =))
  • Log in or register to post comments

माझ्याक्डे असलेल्या युध्दपटांची यादी...

नाटक्या
Sun, 03/15/2009 - 07:55 नवीन
दिपकसाहेब, ही घ्या माझ्या कडची यादी. जर जवळच कुठे रहात असता तर बघायला पण दिल्या असत्या DVD :-) 1. U-571 2. Saving Private Ryan 3. Tora! Tora!! Tora!!! 4. The Eagle has landed 5. Where Eagels Dare 6. The Guns of Navarone 7. The Longest Day 8. The Bridge at Remagen 9. The Bride on the River Kwai 10. Behind Enemy Lines 11. Thin Red Line 12. Tigerland 13. A Walk in the Sun 14. Gung Ho 15. Go for Broke 16. Corregidor 17. Ski Troop Attack 18. Casablanca Express 19. The Steal Claw 20. Desert Commandos 21. Minesweeper 22. Bombs over Burma 23. Commandos (1968) 24. Pacific Inferno 25. Tha Battle of the Eagles 26. Submarine Alert 27. The Dawn Express 28. Five for Hell 29.Black Brigade 30. Heros in the Hell 31. Submarine Base 32. Aerial Gunner 33. Dirty Dozen 34. Platoon 35. Escape from Auschwitz 36. Von Ryan's Express 37. Schindler's List 38. Full Metal Jacket 39. Flags of Our Fathers 39. Sands of Iwo Jima 40. The Outsider 41. Colditz 42. When Trumpets Fade 43. A Bridge Too Far - नाटक्या
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

दिपक
Mon, 03/16/2009 - 14:34 नवीन
धन्यवाद नाटक्याभाऊ, यादी मधले चित्रपट जमवायचा प्रयत्न करतो. नाही मिळाले तर त्रास देईन तुम्हाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

मला आवडलेला

इनोबा म्हणे
Sun, 03/15/2009 - 10:30 नवीन
दि बिस्ट रशिया व अफगाणिस्तान युद्धावर आधारीत हा चित्रपट. रशियन सेनेचा एक टँक जो इतर तुकड्यांपासून भरकटत दूर जातो व अफगाणी टोळ्यांशी त्यांचा कसा संघर्ष होतो याची कथा आहे. या चित्रपटात कबीर बेदीने एका अफगाण टोळीप्रमुखाची भूमिका केली आहे. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

हा विसरलोच की..भारी चित्रपट आहे..

मिलि॑द (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 03/15/2009 - 20:35 नवीन
द बीस्ट. अजून काही.... द ग्रीन बेरेट्स डाउनफॉल द फ्लाईट ऑफ द फिनीक्स (युद्धपट नाही, पण कि॑चीत पार्श्वभूमी आहे) सि॑क द बिस्मार्क --मिलि॑द
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

द ब्रिज ओन रिवर क्वाय

संग्राम
Sun, 03/15/2009 - 12:06 नवीन
हा चित्रपट जपान व ब्रिटीश युद्धावर आधारित आहे. खुपच छान आहे . या चित्रपटाला 7 ऑस्कर मिळाले आहेत
  • Log in or register to post comments

मायभूमीतल

मराठी_माणूस
Sun, 03/15/2009 - 12:25 नवीन
मायभूमीतला "हकीकत"
  • Log in or register to post comments

मला अत्यंत

कालिन्दि मुधोळ्कर
Sun, 03/15/2009 - 21:15 नवीन
मला अत्यंत आवड्लेले दोन युद्धपटः १. 5 fingers (http://en.wikipedia.org/wiki/5_Fingers) 2. The Man who Never was (http://en.wikipedia.org/wiki/The_Man_Who_Never_Was)
  • Log in or register to post comments

एनिमी ऍ़ट द गेटस

अ-मोल
Mon, 03/16/2009 - 16:13 नवीन
पहायला विसरु नका. अप्रतिम.
  • Log in or register to post comments

उत्तम कलेक्शन

आनंदयात्री
Tue, 03/17/2009 - 11:10 नवीन
उत्तम कलेक्शन .. आम्ही वाचणखुण साठवली आहे.
  • Log in or register to post comments

एक्झॅक्टली वॉर मूव्ही नाहीये पण

संदीप चित्रे
Wed, 03/18/2009 - 20:38 नवीन
यू - ५७१ नक्की पहा !
  • Log in or register to post comments

हा कीडा मलाही एकदा चावला होता.

सांरा
Mon, 03/05/2018 - 14:34 नवीन
मी बघितलेले काही.... युध्दपट इंग्रजी Apocalypse now Brotherhood(Korean) दुसऱ्या महायद्धत तीन देशांकडून लढलेल्या कोरियन सैनिकाची कथा (नाव नाही आठवत) Flowers of.....(काहीतरी)(चिनी) Full metal jacket The deer hunter The Brest fortress Come and see Glory Letters from Iwo Jima Zero Tora Tora Tora Bridge on river kasi All quiet on western front Red cliff Founding of the nation हिंदी हकीकत हम दोनो Border Loc 1971 थेट किंवा पूर्ण युद्ध नसलेले Life is beautiful (la vita a bella) Schindler's list Grave of fireflies Lost innocence Empire of the sun How I learned to stop worrying and love the bomb. Casablanca Forrest gump अजून आठवले की टंकतो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा