Companies pay up Rs 1.1 lakh crore for fear of insolvency action
कर्ज देणे व वसूल करणे यांच्या प्रशासनासंबंधीचे (इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी) नवीन कायदे (उदा : Insolvency and Bankruptcy Code किंवा IBC) आणल्यामुळे पूर्वी चालढकल करत बुडित कर्जांच्या दिशेने वाटचाल करणार्या कर्जदारांवर वचक निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून, याअगोदर कर्ज फेडण्याबाबत चालढकल करणार्या कर्जदारांनी, आतापर्यंत सुमारे रु१.१ लाख कोटीचा भरणा बँकात केला आहे.
गेल्या आठवड्यात सरकारने, या वित्तवर्षांत, नाठाळ कर्जदारांकडून रु१.८ लाख कोटी वसूल करण्याचे लक्ष ठेवल्याचे जाहीर केले आहे.
कायद्याचे बळ व प्रशासकिय पाठींब्याचे (Insolvency and Bankruptcy Board of India किंवा IBBI; National Company Law Tribunal किंवा NCLT; इत्यादी) बळ व बारीक देखरेख आस्तित्वात आल्यामुळे, भविष्यात बँका आपले कर्ज वसूल करण्यात कसूर करण्याची आणि/किंवा कर्जदारांनी चलाखी करून कर्ज बुडवण्याची शक्यता फार कमी झाली आहे.
वाचने
90890
प्रतिक्रिया
213
मिसळपाव
प्रतिक्रिया
ED attaches Nirav Modi's
3 floors of builder’s Bandra
डॉक
कुठेतरी दोन जाती मध्ये
मी पहिला.
डॉ सुहास म्हात्रे ,
राफाएल करारासंबंधी पूर्व
"विकसनशील आणि गरजू देशांना
जो होगा वो अच्छा होगा....
वरील सर्व ठीक आहे पण
मस्त वो नाखू काका !!!!
In reply to वरील सर्व ठीक आहे पण by नाखु
लै भारी ! नाखुसाहेब सुटले की
In reply to वरील सर्व ठीक आहे पण by नाखु
राफेल खरेदी व्यवहार करण्या अगोदर तो मिपावरील मोजक्या विचारवंत ज्येष्ठ मिपाकर यांचेकडून तपासणी करून प्रमाणित करून घेतला असताहे बाकी लाख टक्के खरे आहे. या गुस्ताखीबद्दल मोदींना पुढच्या सात जन्मी माफी मिळणे शक्य नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे !"हरवलेल्या फायली आहेत/मंत्रालय जळीतकांड मध्ये जळालेल्या फायली (उघडून बघण्यासाठी नाहीत.)"अश्या कल्पकतेचे कौतून होण्याचे दिवस गेले हो ! =)) =)) =)) हल्ली, "त्या गठ्ठ्यात अजून काही फायली टाकून त्यांना, (अ) तळघरात टाकू का ? की त्यापेक्षा उत्तम म्हणजे (आ) अजून एका आगीच्या नवीन अपघातात त्या नाहिश्या होतील अशी व्यवस्था करू का ?" अश्या प्रकारची "भूतपूर्व पापे पुण्यात कन्व्हर्ट करणार्या टेक्नॉलॉजीला" जादा भाव आहे.अंधविरोध
माझा 10 वर्षाचा नातू राहुल
In reply to अंधविरोध by ट्रेड मार्क
गीता गोपीनाथ
Gujaratis disclosed Rs 18,000
ते
In reply to Gujaratis disclosed Rs 18,000 by डॉ सुहास म्हात्रे
त्यांच्या दुर्दैवाने ज्यांना
In reply to Gujaratis disclosed Rs 18,000 by डॉ सुहास म्हात्रे
शांतम पापम् !
In reply to Gujaratis disclosed Rs 18,000 by डॉ सुहास म्हात्रे
हे भारी आहे
गुजराती लोकांनी आपला काळा
http://www.iwmi.cgiar.org
In reply to गुजराती लोकांनी आपला काळा by सुबोध खरे
देशाला धुवून कंटाळले !!!
गांधीजींच्या स्वावलंबनाच्या
In reply to देशाला धुवून कंटाळले !!! by ट्रम्प
India, Russia to sign S-400
चांगली बातमी आहे ही !
In reply to India, Russia to sign S-400 by डॉ सुहास म्हात्रे
India inks $5.43 bn deal to
In reply to India, Russia to sign S-400 by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रे काका ,
भाजप च बाकी सगळं ठीक वाटतंय !
माझे मत
In reply to भाजप च बाकी सगळं ठीक वाटतंय ! by ट्रम्प
अनिल अंबानी च्या अनुभवशून्य
In reply to भाजप च बाकी सगळं ठीक वाटतंय ! by ट्रम्प
अनिल अंबानी च्या अनुभवशून्य कंपनी ला यात घेण्याचे कारण काय होते ?सरकार-ते-सरकार करारात कोणत्याही खाजगी कंपनीचे नाव येत नाही. असल्यास केवळ, ज्या कंपनीकडून वस्तू/सेवा विकत घेतली आहे तिला तिच्या किंमतीचा काही ठराविक भागाची ग्राहक देशात गुंतवणूक करावी अशी अट असते*. ती गुंतवणूक करताना, वस्तू/सेवा पुरवणार्या कंपनीने ग्राहक देशात स्वतः कंपनी स्थापन करावी किंवा कोणत्या सरकारी/खाजगी कंपनीशी करार करावा, याबाबत त्या कंपनीला पूर्ण सूट असते. ही वस्तूस्थिती सद्य सरकारने सांगीतली आहे आणि (असे डझनांनी सरकार-ते-सरकार करार केलेल्या) भूतपूर्व सरकारमधील राजकारण्यांनाही माहीत आहे. पण, दशक किंवा जास्तीच्या न्यायिक प्रक्रियेनंतर व सर्वोच्च न्यायालयाची दीर्घ प्रक्रिया पूर्ण होऊन झालेल्या अतिरेक्यांच्या फाशीबद्दल, जेथे "ज्युडिशिअल मर्डर" हे मत अजूनही सतत व्यक्त केले जात आहे, अश्या आपल्या देशात राफालंच्या वस्तूस्थितीला डोळ्याआड करून कपोलकल्पित वक्तव्ये केली जाणे अजिबात आश्चर्यकारक नाही. :( * : या अटीचा मुख्य उद्येश आपण खर्च केलेल्या रकमेचा काही भाग आपल्याच देशात गुंतवला जावा हा असतो. ही गुंतवणूक मूळ कराराशी निगडीत असलेल्या वस्तू/सेवेशी असावी अशीही अट सहसा नसते.या सगळ्या गदारोळात काही
In reply to अनिल अंबानी च्या अनुभवशून्य by डॉ सुहास म्हात्रे
...दसाँ तिच्या वस्तू/सेवेच्या
In reply to या सगळ्या गदारोळात काही by डॉ सुहास म्हात्रे
जी जिद्द इस्रोतून दाखवली जाते
In reply to या सगळ्या गदारोळात काही by डॉ सुहास म्हात्रे
आयाअयटीअन पर्रीकरांना संरक्षण
In reply to या सगळ्या गदारोळात काही by डॉ सुहास म्हात्रे
.... : या अटीचा मुख्य उद्येश
In reply to अनिल अंबानी च्या अनुभवशून्य by डॉ सुहास म्हात्रे
उदाहरणार्थ समजा अॅमेझॉ
In reply to .... : या अटीचा मुख्य उद्येश by माहितगार
उदाहरणार्थ समजा अॅमेझॉ नावाची परकीय कंपनी आहे वस्तुची क्वोटेशन सर्वसाधारण क्ष रुपये आहे, युपिए पासून चालू झालेल्या अटी मुळे भारतात गुंतवणूक किंवा खरेदी करायची म्हणून क्ष +३० % अशी किंमत वाढवून क्वोटेशन देणार मग भारत सरकार क्ष + ३० % मोजणार मग आधिकचा ३० % भांडवलावर परकीय अॅमेझॉ कंपनीस मालकी मिळाली असेल ते ३० % भारतात गुंतवले जातील पण भांडवल कुणाचे भारतीयांनी टॅक्स मधून पुरवलेले. याला काय अर्थ आहे ?वस्तूस्थिती अशी आहे... १. ग्राहक देशात गुंतवणूक करायची अट बहुतेक सर्व देशांच्या आंतरराष्टिय करारांत असते. ही भारताची युपिए/एनडिए/किंवा इअतर कोणत्या सरकारची) मक्तेदारी नसून, शक्य ते सर्व देश आपल्या खर्च झालेल्या पैशांपैकी शक्य तेवढे पैसे या मार्गाने आपल्या देशातील गुंतवणूकीच्या रुपाने परत आणण्याचा प्रयत्न करतात. २. ग्राहक देशातील गुंतवणूकीची टक्केवारी खरेदीच्या एकूण किमतीची टक्केवारी असते... म्हणून, समजा कराराच्या किमतीच्या ५०% गुंतवणूकीची रक्कम ठरली आहे व केवळ वादासाठी, तुम्ही म्हणता अशी, कराराचू एकूण किंमत क्ष+३०% इतकी वाढवली तर, गुंतवणूकीची एकूण रक्कम (क्ष+३०%) च्या ५०% टक्के इतकी होईल. त्याशिवाय, कराराची रक्कम ३०%ने वाढवल्यास तो प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मानाने महाग ठरेल, ते वेगळे. ३. ही स्थानिक गुंतवणूक केवळ मूळ खरेदीशीच निगडीत उत्पादने/सेवांची असावी अशी अट नसते, कारणः अ) विशेषतः, हाय टेक वस्तूंच्या प्रकल्पांत (उदा. दस्सॉ विमाने, विमानवाहू नौका, पाणबुड्या, अणूप्रकल्प, इ) जरूर असणारी उत्पादने/सेवा, ग्राहक देशात उपलब्ध असण्याची शक्यता कमी/शून्य असते. तशी उत्पादने/सेवांची क्षमता ग्राहक देशांत निर्माण करून मग ती मूळ प्रकल्पासाठी विकत घ्यायचा आग्रह केल्यास मूळ प्रकल्पाला अक्षम्य उशीर होईल ! आ) स्थानिक गुंतवणूकीचे मुख्य उद्येश, (क) आपण खर्च केलेल्या पैशातील काही टक्के भाग आपल्या देशात गुंतवणूकीच्या रुपाने परत यावा, (ख) स्थानिक उद्योगांना दीर्घकालीन चालना मिळावी, (ग) स्थानिक उद्योगांना सद्या देशात आस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान मिळावे (टेक्नॉलॉजी ट्रान्सफर), आणि (घ) त्यामुळे देशाच्या जीडीपीत व प्रगतीत दीर्घकालीन भर पडावी, असे असतात. ४. वरील कारणांमुळेच या ग्राहक देशातील गुंतवणूकीच्या कलमाला, "प्रकल्पासंबंधिची स्थानिक गुंतवणूक" असे न म्हणता, "ऑफसेट (खरेदीची परिणामकारक किंमत कमी करणारी इन्वेस्टमेंट करणारा) क्लॉज", असे म्हणतात.क्र. २ चा मुद्दा पटला नाही
In reply to उदाहरणार्थ समजा अॅमेझॉ by डॉ सुहास म्हात्रे
वरच्या लेखनावरून, "ऑफसेट
In reply to क्र. २ चा मुद्दा पटला नाही by माहितगार
Kerala hero who saved many
Unless someone is to be
उच्च न्यायालये पि आय एल चे
In reply to Unless someone is to be by डॉ सुहास म्हात्रे
"चालू घडामोडी" - "महिना-वर्ष"
राफेल करार मध्ये भाजप ने
मुळात बोफोर्स प्रकरणात
In reply to राफेल करार मध्ये भाजप ने by ट्रम्प
ओरडून विकणाऱ्याची माती
राहुल गांधी पंतप्रधान व्हावा
एक भयानक विदारक सत्य
एक भयानक विदारक सत्य
भारत चंद्रावरच नव्हे तर मंगळावर यान पाठवू शकतो. अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, अणुपाणबुडी https://en.wikipedia.org/wiki/INS_Arihant स्वतः बनवू शकतो. अणुपाणबुडीतून डागता येणारे आंतरखंडीय क्षेपणास्त्र https://en.wikipedia.org/wiki/K-4_(SLBM)स्वतःच्या हिमतीवर बनवून त्याचे सफल परीक्षण करु शकतो. ब्राह्मोस सारखे अतिवेगवान क्षेपणास्त्र बनवून तैनात करू शकतो किंवा नाविक सारखी स्वतःची GPS (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) https://en.wikipedia.org/wiki/Indian_Regional_Navigation_Satellite_Syst… बनवू शकतो. तर तोफा बंदुका आणि विमाने सारखे अत्युच्च तंत्रज्ञान भारताला स्वतःला बनवता येणार नाही? सीरिया इराक इराण यांनी अणुबॉम्ब बनवू नये म्हणून अमेरिका एवढे प्रचंड प्रयत्न करते आहे तर ते भारताने चांद्रयान अग्नी अरिहंत सारखे तंत्रज्ञान विकसित करु नये म्हणून प्रयत्न केले नाहीत? भरपूर केले अमेरिकाच काय रशिया फ्रांस ब्रिटन आणि इस्रायल सुद्धा करत आहे आणि करत राहणारच . पण जे तंत्रज्ञान बाहेर उपलब्ध होणारच नाही उदा अणुबॉम्ब PSLV इ. ते देशातच निर्माण करणे आवश्यक होते.पण ज्या गोष्टी विकत मिळू शकतात त्यामध्ये भरपूर पैसे खाता येतात. हि संस्कृती गेल्या ७० वर्षात तयार झालेली आहे.
त्यामुळे हे तंत्रज्ञान भारतात तयार होऊच नये म्हणून जसे पाश्चात्य देश प्रयत्न करतात तसेच प्रयत्न भारतातील राजकारणी सरकारी बाबू प्रयत्न करत असतात आणि दुर्दैवाने उच्च सेनाधिकारी आणि उच्च शास्त्रज्ञ सुद्धा यात सामील असतात/ केले जातात आणि जे त्याची तयारी दाखवत नाहीत त्यांना बाजूला सारले जाते किंवा खोटे खटले भरून त्यांना जेरीस आणले जाते किंवा अक्षरशः कुठे तरी ते अपघातात सापडतात आणि मृत्युमुखी पडतात. https://timesofindia.indiatimes.com/india/11-nuclear-scientists-died-in… https://m.dailyhunt.in/news/india/english/defence+lover-epaper-defence/… जो देश चंद्रावर आणि मंगळावर यान पाठवतो त्याला रायफल किंवा मशिनगन तयार करता येणार नाही का? HAL सारख्या कंपनीला कायमच पांगळं ठेवलं गेलंय. त्यामुळे ७० वर्षे झाली तरी त्यांना स्वतःचे एक विमान धड बनवता आले नाही. तेजस बनवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पैसाच पुरवला नाही तर शास्त्रज्ञ काम कशावर करणार? आजही HAL ला आपल्या हातात असलेल्या सुखोई विमानांची ऑर्डर पुरी करता येत नाहीये मग त्यांना राफेल दिला असतं तर त्याचे उत्पादन सुरु होण्यासाठी २०२२ उजाडले असते मग ती ऑर्डर पुरी कधी करणार? https://indianexpress.com/article/india/in-rafale-season-hals-3-year-de… आता सुद्धा हवाई दलाच्या आणि संरक्षण मंत्रालयाच्या डोक्यावर बसून श्री मोदींनी १०० तेजसची ऑर्डर देणे भाग पाडले आहे. https://economictimes.indiatimes.com/news/defence/iaf-to-order-100-modi… ऑर्डर नाही त्यामुळे ऍडव्हान्स पैसे नाहीत म्हणून विमान तयार करता येत नाही मग कार्यक्रम रेंगाळत जातो आणि त्यातून अशी स्थिती येते कि परदेशातून विमाने थेट विकत घ्यावी लागतात. असे होऊ नये आणि सुखोई विमानांच्या कंत्राटाच्या वेळच्या चुका परत होऊ नयेत म्हणून ५ व्या पिढीचे लढाऊ विमान पूर्ण तंत्रज्ञानासकटच मिळावे म्हणून मोदी सरकार प्रयत्नशील आहे. A HAL-made Sukhoi (around Rs 450 crore) also costs Rs 100 crore more than the price of the same jet imported from Russia. आहे कि नाही ( भयाण) गंमत. https://economictimes.indiatimes.com/news/defence/after-sukhoi-mistake-… डेसो कंपनीच्या मिराज २००० च्या बाबतीत सुद्धा अशीच स्थिती झाली( केली गेली) https://en.wikipedia.org/wiki/Dassault_Mirage_2000#India आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात (IGMDP) https://en.wikipedia.org/wiki/Integrated_Guided_Missile_Development_Pro… डॉ अब्दुल कलाम यांनी तरुण आणि अतिशय कार्यक्षम अशा शास्त्रज्ञांना कालापूर्वी भराभर बढती देऊन कार्यक्रम झपाट्याने पुढे नेला होता परंतु पोखरण २ साठी त्यांना या कार्यक्रमातून बाजूला केल्यावर सरकारी बाबू मधील दुद्धचार्यानी त्यांना लाल फितीने जेरीस आणले शेवटी त्यांच्या बुद्धिमत्तेवर डोळा ठेवून बसलेल्या पाश्चात्य कंपन्यांनी त्यांना सुरुवातीला भारतातच लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या दिल्या आणि काही महिन्यांनी उचलून अमेरिका जर्मनी फ्रांस सारख्या ठिकाणी सन्मानाने बोलावून घेतले. यानंतर हा धावणारा कार्यक्रम रांगू लागला आणि शेवटी हे दुद्धाचार्य निवृत्त झाले आणि नव्या दमाचे तरुण शास्त्रज्ञ आले तेंव्हा तो कार्यक्रम परत धावतो आहे. या कार्यक्रमातील बहुसंख्य क्षेपणास्त्राना मंजुरी आणि सुरुवातीचा निधी देणे हे श्री वाजपेयींच्या कार्यकाळातच झाले होते. श्री जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यात स्वतः लक्ष घातले होते. तेंव्हा त्यांच्यावरही आरोपांची सरबत्ती झाली होती आणि शवपेटिके बाबत प्रचंड गदारोळ केला गेला होता. परंतु पुढच्या १० वर्षात ना धड लक्ष दिले गेले ना पैसे मंजूर झाले. UPA II मध्ये घोटाळूयाच्या भीतीने श्री अँटनी यांच्या काळात कोणतीच गोष्ट मंजूर झाली नाही. त्यामुळे पाणबुडीतील साध्या बॅटऱ्या न बदलल्याने आपली एक पाणबुडी स्फोट होऊन मुंबईतच बुडाली.( हे मी माझ्या पाणबुडीवरील लेखात लिहिले आहे) जितकी खरेदी जास्त तितके पैसे जास्त हि संस्कृती तयार झाली आहे. श्री वाजपेयी किंवा श्री मोदी हे एकटे याला पुरे पडू शकणार नाहीत. श्री वाजपेयी फार सरळ मनाचे होते. श्री मोदी त्यांच्यापेक्षा धूर्त आहेत त्यामुळे हि प्रणाली थोडीतरी बदलेल अशी आशा निर्माण झाली आहे. परंतु एकाच बाबतीत एवढा प्रचंड गदारोळ का होतो आहे कारण हि पैसे झिरपण्याची प्रणालीच बंद करण्याच्या हेतूने श्री मोदी यांनी यात हात घातला आहे. आणि आपले दुकान कायमचे बंद होईल या भीतीने विरोधक जिवाच्या पणाने त्याला विरोध करत आहेत आणि त्याला पाश्चात्य संस्था मदत करत आहेत. एक उदाहरण म्हणून देतो आहे. --कुडानकुलमच्या अणुऊर्जा प्रकल्पापासून तुतिकोरिन(तुथीकुडी) हे १०३ किमी दूर आहे. मग तुतिकोरिन(तुथीकुडी) येथिक ख्रिश्चन डायोसिस चर्च ला कुडानकुलम अणुप्रकल्पाचा विरोध करण्याचे काय कारण ? हे म्हणजे वापीला होणाऱ्या प्रकल्पाला मुंबईच्या चर्चने विरोध करण्यासारखे आहे. हा प्रकल्प रशियाच्या मदतीने चालू होता त्यामुळे त्यात काड्या घालण्यासाठी अमेरिकेने ख्रिश्चन एन जि ओ च्या मदतीने तेथे जन आंदोलन चालवले Prime Minister Manmohan Singh went public with the charge that US non-governmental organisations were behind the agitation, which has stalled work on the nuclear plant in power-starved Tamil Nadu. Although Singh did not mention the faith-based affiliation of these NGOs, it is an open secret that church groups based in the coastal districts of Tamil Nadu, which receive crores of rupees in donations from overseas, have been active in backing the anti-nuclear protest https://www.firstpost.com/politics/church-role-in-kudankulam-protests-m… या विषयावर मी "शस्त्रास्त्रांचा बाजार" म्हणून एक लेख मालिका सुरू केली होती परंतु त्याची लांबी रुंदी खोली इतकी जास्त आहे हे मला तेंव्हा जाणवले नव्हते. त्यामुळे मी पार दिशाहीन स्थितीत ते काम अर्धवट सोडले. जेंव्हा त्याची खोली किती आहे ते लक्षात येईल तेंव्हा त्यात परत हात घालायची इच्छा आहे.:-(
In reply to एक भयानक विदारक सत्य by सुबोध खरे
.....या विषयावर मी
In reply to एक भयानक विदारक सत्य by सुबोध खरे
या विषया संबधात खालील
In reply to एक भयानक विदारक सत्य by सुबोध खरे
स्टॅटिस्टिकल शक्यता शून्य
In reply to या विषया संबधात खालील by डॉ सुहास म्हात्रे
हि संस्कृती गेल्या ७० वर्षात तयार झाली आहे
In reply to एक भयानक विदारक सत्य by सुबोध खरे
काँग्रेसची "खाबू" संस्कृती
In reply to हि संस्कृती गेल्या ७० वर्षात तयार झाली आहे by सर टोबी
मला तुम्ही फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर द्या.
कि१९८८ साली लोकसभा आणि राज्यसभेने पारित केलेले बेनामी विधेयक केवळ राजपत्रित व्हायला मोदी सरकार येईपर्यंत २८ वर्षे का लागली?
( मोदी सरकारने ते विधेयक २०१५ मध्ये सुधारणा करून दोन्ही सदनात पास करून घेतले म्हणून ते आता बेनामी मालमत्ता कायदा २०१६ म्हणून अस्तित्वात आला.माझ्या मते भाजप काँग्रेसला
महाठगबंधन होण्याआधीच फसलं आहे.
In reply to माझ्या मते भाजप काँग्रेसला by तेजस आठवले
राज्य सरकारचा भोंगळ कारभार !!!!
क्लास वन गॅझेटेड ऑफिसर
In reply to राज्य सरकारचा भोंगळ कारभार !!!! by ट्रम्प
हे माहीतच नव्हते. :)
In reply to क्लास वन गॅझेटेड ऑफिसर by डॉ सुहास म्हात्रे
कोकणातील ईतिहासपूर्वकालीन भित्ती चित्रांबद्दल
वा! बीबीसीचा रिपोर्ट अगदी
In reply to कोकणातील ईतिहासपूर्वकालीन भित्ती चित्रांबद्दल by माहितगार
अरे वा ! कोकणातील प्राचीन
In reply to कोकणातील ईतिहासपूर्वकालीन भित्ती चित्रांबद्दल by माहितगार
अरे वा ! कोकणातील प्राचीन
In reply to अरे वा ! कोकणातील प्राचीन by डॉ सुहास म्हात्रे
फक्त सात साठी याचिका ?
महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल
नियंत्रणमुक्त इंधनदर
In reply to महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल by प्रसाद_१९८२
गेल्या दोनएक महिन्यात सरकारने ७.५ रु. नी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवलेमोदी सरकारने पेट्रोल व डिझेल नियंत्रणमुक्त केलं आहे. म्हणजेच जसे आंतरराष्ट्रीय बाजारात दर बदलतील तसे भारतात पण बदलतील. यावर असा आक्षेप घेतला जातो की आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाले तरी भारतात दर कमी करत नाहीत. २०१४-१५ मध्ये अगदी $३०-४० बॅरलने तेल मिळत होतं तेव्हा सरकारने कर वाढवून भारतातले दर चढेच ठेवले. मुद्दा योग्य आहे. कॅनडामध्ये भरपूर तेलसाठे आहेत आणि स्वतः तेल उत्पादन करणारा देश आहे. पण कॅनडा मध्ये पेट्रोलचा दर $१.२०-१.३० प्रति लिटर आहे, म्हणजे साधारण ७०-७५ रुपये झाले. तिथे डिझेलचे भाव पेट्रोलपेक्षा जास्त असतात. कॅनडाचा शेजारी असलेल्या अमेरिकेत मात्र १ गॅलन (३.८ लिटर) पेट्रोल $२.२० ते २.४० च्या दरम्यान मिळते, म्हणजे लिटरला ६० सेंट = साधारण ४५ रुपये. कोणी म्हणेल की आता अमेरिकेतही शेल पद्धतीने तेल मिळवत आहेत, त्यामुळे दर कमी असतील. पण आधीपासूनच अमेरिकेतील किमती कमी आहेत. काय कारण असेल याचं? माझ्यामते आपण असं एक वस्तू किंवा कर बघण्यापेक्षा आपला महिन्याचा एकूण खर्च किती हे बघावे. साधारण ४ जणांचं एक कुटुंब धरू. अमेरिकेत इतर टॅक्स जास्त आहेत, मेडिकल महाग आहे. मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम जर कंपनीकडून ग्रुप मध्ये असेल तर महिना $४००-५०० होतो आणि आपला आपण घ्यायचा म्हणलं तर $१००-१२०० महिना द्यावा लागतो. कॅनडामध्ये मेडिकल फुकट आहे तर आयकर आणि इतर कर मिळून ४०% च्या वर टॅक्स बसतो. तसेच घरभाडं आणि इतर युटिलिटीज प्रचंड महाग आहेत. युरोपमधील बहुतेक देशांमध्येसुद्धा मेडिकल फुकट आहे पण कर जवळपास ४०-४५% पर्यंत द्यावा लागतो, इतर गोष्टी महाग आहेत. पण या कुठल्या देशांमध्ये भारतासारखे संप वगैरे होताना दिसत नाहीत हे आश्चर्यकारक आहे. माझ्या मते तरी त्यामानाने भारतात बरीच स्वस्ताई आहे. सगळ्या देशांमध्ये सरकार कुठल्या ना कुठल्या प्रकारे कर वसूल करत असते. बहुतेक सगळ्या देशांसाठी इंधनावरचा कर हे उत्पन्नाचे मोठे साधन आहे. दारू व इंधन यावर कर भरपूर लावता येतो आणि तो कोणाला चुकवताही येत नाही. दारूवर कितीही कर लावला तरी दारू पिणारे प्यायचं थांबवत नाहीत आणि इंधनाच्या बाबतीत आपला नाईलाज असतो. पण एवढी दरवाढ होऊनही रस्त्यांवर रोज येणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये तसेच विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये घट दिसून येत नाही. मनमोहन सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर $१०० च्या वर असूनही भारतातले दर कसे काय काबूत ठेवले होते? तर पहिली गोष्ट म्हणजे सबसिडी दिली. ही सबसिडी कुठून येते तर करदात्यांच्या पैश्यांमधूनच ना? तर दुसरा उपाय त्यांनी केला तो म्हणजे ऑइल बॉण्ड्स घेतले. यामुळे जवळपास २ लाख कोटीची (व्याज धरून) थकबाकी झाली, जी पुढच्या सरकारला फेडायला लागली. म्हणजेच फक्त इंधनाच्या किमती त्या वेळापुरत्या नियंत्रणात ठेवण्यासाठी २ बाजूंनी नुकसान करून घेतले. मोदीसुद्धा हे करू शकतील, पण हे करावं का हा प्रश्न आहे. इंधनाचे दर चढे आहेत हे मान्य पण सर्वसामान्यांच्या महिन्याच्या एकूण खर्चात २०१४ च्या तुलनेत किती वाढ झाली? समस्त भारतीयांनी जर प्रामाणिकपणे कर भरले तर मग सरकारला हे असले प्रकार करायची गरज भासणार नाही असं मला वाटतं.पराभवाच्या भीतीने इंधनदरात
आपण फक्त
In reply to पराभवाच्या भीतीने इंधनदरात by प्रसाद_१९८२
महिन्याभरापूर्वी रविशंकर
In reply to पराभवाच्या भीतीने इंधनदरात by प्रसाद_१९८२
बातमी तशी १ वर्षापूर्वीची आहे
रोहिंग्यांची घर वापसी होणार;
S -400 मिसाईल रोधक सिस्टीम !!!!!!
पोखरण २ चा अणुस्फोट केल्यावर
In reply to S -400 मिसाईल रोधक सिस्टीम !!!!!! by ट्रम्प
https://www.ndtv.com/india
In reply to पोखरण २ चा अणुस्फोट केल्यावर by सुबोध खरे
करारावर सह्या झाल्यानंतर,
In reply to S -400 मिसाईल रोधक सिस्टीम !!!!!! by ट्रम्प
अमेरिकेतील बदल अनपेक्षित नाही !!!
देशातील काँग्रेसला धरुन
Pakora seller surrenders ₹60
पोटापाण्यासाठी प्रत्येकजण
In reply to Pakora seller surrenders ₹60 by डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येकाला पकोडे तळून बरेच
In reply to पोटापाण्यासाठी प्रत्येकजण by मार्मिक गोडसे
प्रत्येकाला पकोडे तळून बरेच पैसे कमावता येणं शक्य नाही."पकोडे तळणे" याला वाच्यार्थाने न घेता, शब्दार्थाने घेतलेत. प्रतिसादाचा एकूण रोख पाहता, हे अपेक्षितच होते ! :) (तुम्हाला त्याचा अर्थ समजला नाही यावर विश्वास बसत नाही. पण तरीही, अर्थ खरेच समजला नसल्यास. पकोडे तळणे = पकोडे तळण्यासारखा छोटामोठा व्यवसाय करणे)लोकप्रतिनिधींवर धाडी टाकण्याचं धाडस कधी करणार ?कोणीतरी का होईना सुरुवात तर केली आहे, इकडे डोळेझाक करून, "हे केलं ते ठीक पण ते का नाही केलं ?" किंवा "१००% काम आत्ताच का पुरे केले नाही ?", असे प्रश्न का उभे केले जातात, हे तुम्हाला समजावून सांगायची गरज नाही. प्रतिसादाचा एकूण रोख पाहता, वरचा प्रश्नसुद्धा अपेक्षितच ! :)प्रत्येकाकडे व्यावसायीक कौशल्य, धाडस असेलच असे नाही.प्रत्येकाने असे करावे असे कोण आणि कधी म्हणाले आहे ?! ज्याला जमेल त्याने करावे, डोळे मिटून सर्वांनीच गतानुगतीकतेचा बळी ठरून नोकरी एके नोकरी, असा जप करू नये. प्रतिसादाचा एकूण रोख पाहता, हे सुद्धा अपेक्षितच होते ! :) आयआयटीमधून बाहेर पडणारे काहीजण मोठ्या पगाराच्या नोकर्या धुडकारून स्वतःच्या व्यवसायाचा मार्ग चोखाळू लागले आहेत हे बातम्यांत दिसून येते. त्याशिवाय इतर कमीजास्त शिक्षण घेतलेले अनेक जण Prime Minister's Employment Generation Programme (PMEGP) व इतर सरकारी योजनांचा फायदा घेत आहेत. मात्र, तिकडे लक्ष जाण्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे बाह्य- व अंतचक्षू प्रामाणिकपणे उघडे ठेवायला हवेत, बस. https://msme.gov.in/11-prime-ministers-employment-generation-programme-… https://economictimes.indiatimes.com/tdmc/your-money/7-government-schem… https://financebuddha.com/blog/guide-to-small-business-loans-for-young-… https://inc42.com/startup-101/startup-scheme-indian-government-startups/ जे लोक डोळे उघडे ठेऊन अश्या योजनांचा फायदा घेतील ते पुढे जातील, बाकीचे त्यांचे किंवा सरकारची मिळेल ती नोकरी करतील. ही वस्तूस्थिती आहे. मात्र, योजनांचा फायदा घेण्याचाही विचार न करणार्या, आणि विशेष म्हणजे त्यांच्या त्या कृतीचे समर्थन करणार्यांना आणि/किंवा हतोत्साह करणार्यांना (पक्षी : एका तर्हेने अननुभवी तरुणांचे पाय ओढणार्यांना), देशाला, सरकारला, नशिबाला किंवा इतर कशाला तरी दोष देण्याचा हक्क नाही. (तरीही, काहीजण तसे करत असतात, ही गोष्ट वेगळी !) प्रतिसादातल्या बाकी (अपेक्षित) व्हॉटअबाऊटरीकडे दुर्लक्ष केले आहे. कारण, हल्ली तिचा पूर्ण अभाव असला तर चुकल्या चुकल्यासारखे वाटावे अशी परिस्थिती आहे. :)https://www.misalpav.com
In reply to प्रत्येकाला पकोडे तळून बरेच by डॉ सुहास म्हात्रे
आयआयटीमधून बाहेर पडणारे काहीजण मोठ्या पगाराच्या नोकर्या
In reply to प्रत्येकाला पकोडे तळून बरेच by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम काकदृष्टी ! शुभेच्छा !
In reply to आयआयटीमधून बाहेर पडणारे काहीजण मोठ्या पगाराच्या नोकर्या by अथांग आकाश
"पकोडे तळणे" याला
In reply to प्रत्येकाला पकोडे तळून बरेच by डॉ सुहास म्हात्रे
कोणत्याही सरकारी मदतीशिवाय
In reply to "पकोडे तळणे" याला by मार्मिक गोडसे
कोणत्याही सरकारी मदतीशिवाय एखादा कोणताही छोटा मोठा व्यवसाय करत असेल तर पंतप्रधानांनी रोजगार निर्माण केल्याचा दावा करू नये.असा दावा मी केला आहे हा जावईशोध कोणत्या पुराव्यांवर लावला गेला आहे ! माझा मुख्य मुद्दा लोकांनी आपली "नोकरी एके नोकरी" मानसिकता बदलायची गरज आहे हा होता. त्यासाठी सरकारची मदत घ्यावी की नाही हा त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे. पण, हवी असल्यास सरकारी मदतीच्या योजना आहेतच.आयआयटीमधून बाहेर पडणारे काहीजण मोठ्या पगाराच्या नोकर्या धुडकारून स्वतःच्या व्यवसायाचा मार्ग चोखाळू लागले आहेत हे बातम्यांत दिसून येते.या वाक्यातला, 'काहीजण' या शब्दाचा काय अर्थ होतो, कमीत कमी 'सर्वजण किंवा बहुतेक" असा तरी होत नाही इकडे लक्ष वेधत आहे. :) माझ्या मते, हे लक्षण देशाच्या दृष्टीने आशादायक आहे. मी कोणत्या सरकारचा किंवा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतल्यामुळे मला डोळे उघडून दिसते आहे ते स्विकारायला त्रास होत नाही किंवा कोणत्याही विधानाची मोडतोड करून प्रतिवाद करण्याची गरज पडत नाही. मुद्द्यांची आणि तर्काची मोडतोड सुरू झाली की वादविवाद संपतो आणि वितंडवाद सुरू होतो, ज्यात मला अजिबात रस नाही. फक्त, माझ्या विधानांची मोडतोड करायचा हक्क मी कोणाला दिलेला नाही, यासाठी म्हणून केवळ इतके लिहिले आहे. या नंतर एखाद्या प्रतिसादाला प्रतिवाद न केल्यास, त्याला वितंडवाद करण्याचा निष्फळ प्रयत्न समजून फाट्यावर मारले आहे असे समजावे. शुभेच्छा ! :) =============== अवांतर : https://www.misalpav.com/comment/1011611#comment-1011611धंदा करण्याची मानसिकता,
In reply to कोणत्याही सरकारी मदतीशिवाय by डॉ सुहास म्हात्रे
रोजगार वा धंदा सरकार मिळवून
In reply to धंदा करण्याची मानसिकता, by भंकस बाबा
धंदा म्हणजे झ्याकप्याक ऑफिस आणि फताकडी टेलीफोन ऑपरेटर अशी स्वप्न
In reply to धंदा करण्याची मानसिकता, by भंकस बाबा
रोजगार निर्मिती, माझे मत
In reply to पोटापाण्यासाठी प्रत्येकजण by मार्मिक गोडसे
+१००
In reply to रोजगार निर्मिती, माझे मत by माहितगार
आजच ही माहिती व्हॉट्सअॅपवरून
In reply to Pakora seller surrenders ₹60 by डॉ सुहास म्हात्रे
NO OF MPs RAIDED BY INCOME
75 वर्षात लोकप्रतिनिधी नां
+१
In reply to 75 वर्षात लोकप्रतिनिधी नां by ट्रम्प
लोकप्रतिनिधी वर छापे घालावे
याला पूर्ण
In reply to लोकप्रतिनिधी वर छापे घालावे by मार्मिक गोडसे
सुरुवात सत्ताधारी पक्षांच्या
In reply to याला पूर्ण by नाखु
कोणत्याही पक्षाचे असेना का,
In reply to लोकप्रतिनिधी वर छापे घालावे by मार्मिक गोडसे
कोणत्याही पक्षाचे असेना का, साफसफाई होणे गरजेचे आहे.+१,००,००० देश सर्वोतपरी असला पाहिजे. पक्षांचे मुख्य ध्येय हे देशाला नीट चालवून प्रगती साधणे हेच असायला हवे.अजून थोडे वाढवून...
In reply to कोणत्याही पक्षाचे असेना का, by डॉ सुहास म्हात्रे
काही नवीन दखलपात्र
सैनिकांच्या टाळू वरील लोणी
रा का
In reply to सैनिकांच्या टाळू वरील लोणी by ट्रम्प
घराचं नाव ....
In reply to रा का by नाखु
ऊ प्र अंकित तिवारी केस .
शिवभक्त राहुल !!!!
काँग्रेसने मध्य प्रदेश
In reply to शिवभक्त राहुल !!!! by ट्रम्प
ब्राम्होस क्षेपणास्त्रावर काम करणाऱ्या इंजिनिअरला अटक
बाबा रामदेव २०१९ ला नमोंचा प्रचार करणार नाही
Vladimir Putin invites PM
गुप्त (क्रिप्टिक) राजकारणी संकेत ??
In reply to Vladimir Putin invites PM by डॉ सुहास म्हात्रे
आमंत्रण केलेल्या
In reply to गुप्त (क्रिप्टिक) राजकारणी संकेत ?? by फर्स्टमॉन्क
हाहाहा!
In reply to आमंत्रण केलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
वा, खरेच की!!
In reply to आमंत्रण केलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
पण अशी आमंत्रणे त्या पदाला
In reply to आमंत्रण केलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
अर्थात
In reply to पण अशी आमंत्रणे त्या पदाला by पिलीयन रायडर
तुम्हांस जोक कळला नाही ....
In reply to पण अशी आमंत्रणे त्या पदाला by पिलीयन रायडर
अशी आमंत्रणे त्या पदाला असतात
In reply to पण अशी आमंत्रणे त्या पदाला by पिलीयन रायडर
चिनार्या
In reply to अशी आमंत्रणे त्या पदाला असतात by चिनार
China launches anti-halal
म्हात्रे साहेब ,
In reply to China launches anti-halal by डॉ सुहास म्हात्रे
तसे होणे शक्य नाही.
In reply to म्हात्रे साहेब , by ट्रम्प
केलें तुकां अन झालें माकां
In reply to तसे होणे शक्य नाही. by डॉ सुहास म्हात्रे
डॉक्टर साहेब !!!!
In reply to तसे होणे शक्य नाही. by डॉ सुहास म्हात्रे
सर्व मुस्लीम जगतात कोणी फारसा
In reply to डॉक्टर साहेब !!!! by ट्रम्प
व्हेटोची ताकद असलेली युएन
सहमत !
In reply to व्हेटोची ताकद असलेली युएन by डँबिस००७
प्रशासकांना दिलेल्या तसदीबद्दल क्षमस्व
In reply to सहमत ! by गामा पैलवान
India wins election to UN
जलयुक्त 'शिव्या'र
वयं काक: वयं काक: (आम्ही
आपल्या डॉ. एपीजे कलामांचा 15
कालच्या
In reply to आपल्या डॉ. एपीजे कलामांचा 15 by अभ्या..
बुमरँग ! मीटू ट्रेंड ......
Digvijaya says party loses
नेहमी दुसर्या पक्षांना गुगली
In reply to Digvijaya says party loses by डॉ सुहास म्हात्रे
काँग्रेसचे अक्षरशः अनाकलनीय सिमोल्लंघन
शबरीमलासाठी सर्वोच्च
कायदा आणि न्यायालय
In reply to शबरीमलासाठी सर्वोच्च by नगरीनिरंजन
गा.पै. ह्या धागा चर्चेत आपला
In reply to कायदा आणि न्यायालय by गामा पैलवान
‘मुंबई टू गोवा’ सफर अनुभवा आता अलिशान ‘क्रूझ’मधून!
Angriya Cruise
शबरीमाला येथील अय्यप्पारूप
निसटत्या बाजू १
In reply to शबरीमाला येथील अय्यप्पारूप by गामा पैलवान
माहितगार,
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
निसटत्या बाजू २
In reply to माहितगार, by गामा पैलवान
माहितगार, निसटत्या बाजू १ व २
In reply to निसटत्या बाजू २ by माहितगार
Number of 'crorepatis' has
छे छे
In reply to Number of 'crorepatis' has by डॉ सुहास म्हात्रे
आजच्या घडीला एक कोटी रूपये
In reply to Number of 'crorepatis' has by डॉ सुहास म्हात्रे
एक कोटी रुपये वर्षाला म्हणजे
In reply to आजच्या घडीला एक कोटी रूपये by विशुमित