2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!
वाचन संख्या
193921
प्रतिक्रिया
374
मिसळपाव
प्रतिक्रिया
बँकांवर मुद्रा-संकटाचे ढग
ह्याला जबाबदार कोण? मोदी का
In reply to बँकांवर मुद्रा-संकटाचे ढग by अभिजित - १
सुंदर!
In reply to बँकांवर मुद्रा-संकटाचे ढग by अभिजित - १
लोकसत्ते च्या बातम्या वाचून
In reply to बँकांवर मुद्रा-संकटाचे ढग by अभिजित - १
सोसायट्यांकडून १६ लाखांची दंडवसुली
मुंबई महानगरपालिका भाजपच्या
In reply to सोसायट्यांकडून १६ लाखांची दंडवसुली by अभिजित - १
मला वाटतं कि सोसायटी रजिस्टर
In reply to सोसायट्यांकडून १६ लाखांची दंडवसुली by अभिजित - १
स्वच्छता ही सेवा व्हायला हवी: मोदी
म्हनुनच म्हंतो औंदा २०१९ला
In reply to स्वच्छता ही सेवा व्हायला हवी: मोदी by अभिजित - १
४५० जिल्हे हागणदारीमुक्त झाले
In reply to स्वच्छता ही सेवा व्हायला हवी: मोदी by अभिजित - १
फक्त बातम्या?
तटस्थ जनतेला
सपोर्ट मध्ये किती प्रतिसाद
कृपया कोणीही काही प्रति साद
मी काय म्हंनतो ........
प्रतिसाद देण्याचे टाळणार होतो
गाडी तुमची घसरली आहे. मुंबईत काय चालले आहे त्याची नीट माहिती घ्य
In reply to प्रतिसाद देण्याचे टाळणार होतो by ट्रम्प
असेल ! असेल !!
In reply to गाडी तुमची घसरली आहे. मुंबईत काय चालले आहे त्याची नीट माहिती घ्य by अभिजित - १
अभिजित पहिले
In reply to गाडी तुमची घसरली आहे. मुंबईत काय चालले आहे त्याची नीट माहिती घ्य by अभिजित - १
तुम्ही पण टीका करताना थोडा
In reply to गाडी तुमची घसरली आहे. मुंबईत काय चालले आहे त्याची नीट माहिती घ्य by अभिजित - १
https://www.financialexpress
सरकार पैशांसाठी रडतं?
In reply to https://www.financialexpress by अभिजित - १
डोळे उघडे ठेवले, मोदीभक्तीचा चष्मा डोळ्यावरून काढला तर दिसेल कि
In reply to सरकार पैशांसाठी रडतं? by गामा पैलवान
माझ्या माहितीप्रमाणे खात्यात
In reply to https://www.financialexpress by अभिजित - १
'काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले'
फडके साहेब
In reply to 'काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले' by रविकिरण फडके
Mr. Trademark, I withdraw my comment
In reply to फडके साहेब by ट्रेड मार्क
फडके साहेब ,
In reply to 'काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले' by रविकिरण फडके
+1
In reply to 'काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले' by रविकिरण फडके
कंटाळा : आभास व वास्तव
In reply to 'काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले' by रविकिरण फडके
भाजपाच्या सरकारचा कंटाळा आला आहे.
I disagree
In reply to भाजपाच्या सरकारचा कंटाळा आला आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
disagree शी असहमती.
In reply to I disagree by रविकिरण फडके
पेट्रोल डिझेलची विक्री हा
In reply to disagree शी असहमती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हं तर डॉक्टर साहेब, कुठपर्यत आलो होतो आपण ?
In reply to पेट्रोल डिझेलची विक्री हा by सुबोध खरे
Fuel Price Calculation in 2018
Petrol and Diesel Prices have steadily been increasing after daily price revisions
Been - that Fuel Prices in India are excluded from GST Framework by the Government of India, and despite of slight cut in Excise Duty - due to International Crude prices on its recent highs - Petrol and Diesel Prices are also on its peak
Some of the reasons of Price Hike in last 18 Months
1. Hike in Crude Oil Prices from 45$ / Barrel to 78.43 $ / Barrel
2. Increase in Petrol Pump Commissions by almost Rs 1 per Litre in Petrol and Diesel
3. Depreciating Rupee against Dollar by crossing records lows of Rs 71 against 1 Dollar
Calculating Crude Oil Cost - Petrol & Diesel - 2018
If you reading Internationally, the price of crude Oil hovers at around 78.43 Dollar and Rupee has also gained Strong in Recent Tines
On Importing Oil - Barrel Cost + 1.5$ Ocean Freight of needs to be paid - effectively implying - 79.93 $ per barrel as import cost. This is Equivalent to Rs 5700 in INR (keeping exchange rate at Rs. 71.4 / USD )
» 1 barrel of crude Oil is Equivalent to around 159 Litres of Crude Oil
» Raw Crude Oil in Indian Currency: Rs. 5640 / 159 = Rs 35.89 per Litre approx
Simplified Calculation Chart for Petrol & Diesel Prices in New Delhi - (4th September 2018)
* - Prices as on 4th September 2018, approx cost for Basic OMC Cost calculation
तक्ता इतर संस्थळावरुन आणला आहे. दाल कुठे आणि किती काळी आहे, किती लूट होते आणि त्या लुटीतून किती विकास झाला आहे, हे लक्षात यावं म्हणून हा प्रपंच. बाकी, वेळ मिळाला की बोलायला येईनच फ़क्त आपली व्यक्तिगत होणारी भाषा आवडत नाही, पण तुमचा स्वभाव आपल्या पेशाच्या संबंधी खूप चांगला आहे, तो अनुभवही आहे, असे म्हणून तुमच्याशी कधी तरी बोलायला येत असतो. -दिलीप बिरुटेहे सर्व माहिती आहे.
In reply to हं तर डॉक्टर साहेब, कुठपर्यत आलो होतो आपण ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं आहे का !:)
In reply to हे सर्व माहिती आहे. by सुबोध खरे
आपल्या महाराष्ट्रात आणि
In reply to असं आहे का !:) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता आम्ही इंधन कंपन्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, असे म्हणना-या सरकारबद्दल आता बोलण्यासारखे काही नाही.
निदान काँग्रेसची/ इतर विरोधी पक्षांची सरकारे तरी आपले सर्व कर माफ करून जनतेला ५० रुप्यानी पेट्रोल का देत नाही. साधं आहे आपला महसूल सोडायला कोणीही तयार नाही पण मोदींच्या नावाने हाकाटी चालू आहे. बाकी मोदी विरोधी लोकांचं his mother 's voice च पुनः प्रक्षेपण चालू आहे. बाकी चालू द्या.इतर सरकारे का देत नाही !
In reply to आपल्या महाराष्ट्रात आणि by सुबोध खरे
मतदारांनी मतदान करून थेट
In reply to इतर सरकारे का देत नाही ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि मग जेव्हा कॉ किंवा राष्ट्रवादी येईल व पेट्रोल ५० रु करेल
In reply to असं आहे का !:) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे महाशय तर ३४ रुपयाने
In reply to आणि मग जेव्हा कॉ किंवा राष्ट्रवादी येईल व पेट्रोल ५० रु करेल by रणजित चितळे
काही प्रश्न
In reply to हं तर डॉक्टर साहेब, कुठपर्यत आलो होतो आपण ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+1
In reply to काही प्रश्न by ट्रेड मार्क
+१०००
In reply to काही प्रश्न by ट्रेड मार्क
However, I would like the nation to remember that issuing bonds and loading deficits on oil companies is not a permanent solution to this problem. We are only passing on our burden to our children who will have to repay this debt. Cutting down on the returns of our oil companies will choke a sector vital for the growth of the economy. We need more corrective measures in future on many fronts. In the long term, our country must have a sound strategy for energy security.तरी बरे हे युपिएमधल्या कोणी नाही तर, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ असलेल्या एनडीएच्या काळातील पंतप्रधानाचे मत आहे. काँग्रेस+ सरकारने केलेले "कळतं पण वळंत नाही" हे कुकर्म अंधविरोधी लोकांना दिसणे कठीण आहे... त्यातूनच देशाच्या डोक्यावर १ लाख ४४ हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. ते फेडले नाही आणि लोकांना स्वस्त पेट्रोल पुरवत राहिले तर देश परत १९९०च्या परिस्थितीत जाण्यास वेळ लागणार नाही आणि जीवनावश्यक गोष्टींची भाववाढ दोन आकडी होऊ शकते (जशी काँग्रेस+ सरकारच्या काळात होती आणि जो गेली ४ वर्षे ४.० पेक्षा कमी आहे. मात्र, काही लोकांना या वस्तूस्थितीशी काही देणे घेणे नाही, कारण, "माझ्या खिशाकडे लक्ष द्या, मग उद्या देश कर्जबाजारी होऊन रस्त्यावर आला तरी त्याचा विचार आज कशाला ? तेव्हा बुडालो तर तेव्हा कपाळ बडवू." ही अविचारी कूपमंडूक प्रवृत्ती. :( विशेष म्हणजे, असा विचार अशिक्षित लोकांनी केला तर तितकेसे आश्चर्य नाही, पण, त्यांची फारशी तक्रार दिसत नाही. मात्र, शिक्षित म्हणणारे काही लोक असा विचित्र विचार करून माध्यमांत "जणू आकाश कोसळत आहे" असा आकांत करत आहेत. पण, त्याचबरोबर चारचाकी, दुचाकी, घरात वापरायच्या महागड्या वस्तूंचा खप वाढत आहे... यातली मेख काय असावी बरे ?! हे, दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे राजकारणी (उघड) गुपित आहेच म्हणा.हे सगळं बरोबर आहे. फक्त ते
In reply to काही प्रश्न by ट्रेड मार्क
छान टपली मारली.
In reply to हे सगळं बरोबर आहे. फक्त ते by नितिन थत्ते
जास्त शिक्षणाचा परिणाम?
In reply to हे सगळं बरोबर आहे. फक्त ते by नितिन थत्ते
बिरुटे गायब?
In reply to काही प्रश्न by ट्रेड मार्क
गायब नै वाचनमात्र असतो.
In reply to बिरुटे गायब? by इष्टुर फाकडा