भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा आणि वस्तुस्थिती .
2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!
वाचने
193879
वाचनखूण
प्रतिक्रिया
374
In reply to विशुमित आणि गोडसे by ट्रेड मार्क
मी विचारलेत त्याला उत्तर न
In reply to मी विचारलेत त्याला उत्तर न by मार्मिक गोडसे
हे मात्र खरं आहे नोटबंदी चा
In reply to हे मात्र खरं आहे नोटबंदी चा by ट्रम्प
Trump बाळा
In reply to Trump बाळा by विशुमित
विशुमित पोरा !!
In reply to विशुमित पोरा !! by ट्रम्प
उगी उगी...
In reply to विशुमित आणि गोडसे by ट्रेड मार्क
आधी प्रश्न मी विचारला होता.
In reply to नोटबंदी हा घोटाळा होता हे by मार्मिक गोडसे
ओके.
In reply to नोटबंदी हा घोटाळा होता हे by मार्मिक गोडसे
बरोबर.
In reply to बरोबर. by तेजस आठवले
आधार कार्ड काढण्यासाठी केलेला
टोल , चोरांची टोळी , सध्या कोण सरदार ?
ह्या धाग्यावरील भक्तांचे
In reply to ह्या धाग्यावरील भक्तांचे by प्रचेतस
आता सरकारच्या कामगिरी चा
In reply to आता सरकारच्या कामगिरी चा by ट्रम्प
खरं खरं सांगा, वरच्या एकोळी
In reply to खरं खरं सांगा, वरच्या एकोळी by गणामास्तर
अस काय करताय मास्तर !!!
In reply to ह्या धाग्यावरील भक्तांचे by प्रचेतस
साहेब
In reply to साहेब by ट्रेड मार्क
मोदीत्रस्तांचे प्रतिसाद
In reply to मोदीत्रस्तांचे प्रतिसाद by प्रचेतस
भक्तांना देव चांगलाच पावला
In reply to भक्तांना देव चांगलाच पावला by विशुमित
आता फक्त गुलाम (पगारी) शिल्लक
In reply to आता फक्त गुलाम (पगारी) शिल्लक by डँबिस००७
तुम्ही कशाला लोड घेताय..
In reply to मोदीत्रस्तांचे प्रतिसाद by प्रचेतस
हो
In reply to हो by नाखु
भक्तांची मी न केलेली व्याख्या
नोटाबंदी ≠ घोटाळा
In reply to नोटाबंदी ≠ घोटाळा by गामा पैलवान
हे बाकी बरोबर असेल हां
In reply to हे बाकी बरोबर असेल हां by नितिन थत्ते
=)) अगदी बरोबर. पण स्टुपिडिटी
मुळात मी हा धागा वादविवाद
In reply to मुळात मी हा धागा वादविवाद by अभिजित - १
हे बघा, तुम्ही तुमच्या
काँग्रेस आणि भाजपच्या
पोरकटपणा ची सुरवात बघा बरं
धन्यवाद !!!!! /\ /\
अंतिम धावफलक
आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार
In reply to आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार by अभिजित - १
पाच हजार कोटी
In reply to पाच हजार कोटी by ट्रेड मार्क
पुरोगामी का म्हणून मागणी
In reply to पुरोगामी का म्हणून मागणी by ट्रम्प
मुद्दा बरोबर आहे
बर्याच दिवसानी मिपा वर आलो,
Stupidity or malice ?
In reply to Stupidity or malice ? by गामा पैलवान
थेलर
In reply to थेलर by नगरीनिरंजन
दोनहजाराची नोट
In reply to दोनहजाराची नोट by गामा पैलवान
नोटबदलीच नसती केली तर चांगलं
In reply to दोनहजाराची नोट by गामा पैलवान
जर दोन हजाराची नोट छापली नसती
In reply to जर दोन हजाराची नोट छापली नसती by मार्मिक गोडसे
हे अगदी खरे आहे.
In reply to जर दोन हजाराची नोट छापली नसती by मार्मिक गोडसे
ठाण्यातली गोष्ट सांगतो
In reply to ठाण्यातली गोष्ट सांगतो by गामा पैलवान
अमेरिकेत ९९.९९% व्यवहार
In reply to अमेरिकेत ९९.९९% व्यवहार by नगरीनिरंजन
तेच तर मी म्हणतोय
In reply to ठाण्यातली गोष्ट सांगतो by गामा पैलवान
म्हणून २००० च्या च्या ७५ नोटा
फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी
In reply to फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी by अभिजित - १
गृहखाते सांभाळणाऱ्या
पुन्हा एकदा श्री मा मोदीजींना
https://youtu.be/vZ0IBeMgh98
कर संकलन