भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा आणि वस्तुस्थिती .
2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बँकांवर मुद्रा-संकटाचे ढग
ह्याला जबाबदार कोण? मोदी का
सुंदर!
लोकसत्ते च्या बातम्या वाचून
सोसायट्यांकडून १६ लाखांची दंडवसुली
मुंबई महानगरपालिका भाजपच्या
मला वाटतं कि सोसायटी रजिस्टर
स्वच्छता ही सेवा व्हायला हवी: मोदी
म्हनुनच म्हंतो औंदा २०१९ला
४५० जिल्हे हागणदारीमुक्त झाले
फक्त बातम्या?
तटस्थ जनतेला
सपोर्ट मध्ये किती प्रतिसाद
कृपया कोणीही काही प्रति साद
मी काय म्हंनतो ........
प्रतिसाद देण्याचे टाळणार होतो
गाडी तुमची घसरली आहे. मुंबईत काय चालले आहे त्याची नीट माहिती घ्य
असेल ! असेल !!
अभिजित पहिले
तुम्ही पण टीका करताना थोडा
https://www.financialexpress
सरकार पैशांसाठी रडतं?
डोळे उघडे ठेवले, मोदीभक्तीचा चष्मा डोळ्यावरून काढला तर दिसेल कि
माझ्या माहितीप्रमाणे खात्यात
'काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले'
फडके साहेब
Mr. Trademark, I withdraw my comment
फडके साहेब ,
+1
कंटाळा : आभास व वास्तव
भाजपाच्या सरकारचा कंटाळा आला आहे.
I disagree
disagree शी असहमती.
पेट्रोल डिझेलची विक्री हा
हं तर डॉक्टर साहेब, कुठपर्यत आलो होतो आपण ?
Fuel Price Calculation in 2018
Petrol and Diesel Prices have steadily been increasing after daily price revisions
Been - that Fuel Prices in India are excluded from GST Framework by the Government of India, and despite of slight cut in Excise Duty - due to International Crude prices on its recent highs - Petrol and Diesel Prices are also on its peak
Some of the reasons of Price Hike in last 18 Months
1. Hike in Crude Oil Prices from 45$ / Barrel to 78.43 $ / Barrel
2. Increase in Petrol Pump Commissions by almost Rs 1 per Litre in Petrol and Diesel
3. Depreciating Rupee against Dollar by crossing records lows of Rs 71 against 1 Dollar
Calculating Crude Oil Cost - Petrol & Diesel - 2018
If you reading Internationally, the price of crude Oil hovers at around 78.43 Dollar and Rupee has also gained Strong in Recent Tines
On Importing Oil - Barrel Cost + 1.5$ Ocean Freight of needs to be paid - effectively implying - 79.93 $ per barrel as import cost. This is Equivalent to Rs 5700 in INR (keeping exchange rate at Rs. 71.4 / USD )
» 1 barrel of crude Oil is Equivalent to around 159 Litres of Crude Oil
» Raw Crude Oil in Indian Currency: Rs. 5640 / 159 = Rs 35.89 per Litre approx
Simplified Calculation Chart for Petrol & Diesel Prices in New Delhi - (4th September 2018)
Petrol Price * Diesel Price Calculation * International Price of Crude Oil with Ocean Freight (as on 4th September 2018) 79.93 $ or Rs 5700 per Barrel 79.93 $ or Rs 5700 per Barrel 1 Barrel of Crude Oil 159 Litre 159 Litre Crude Oil - Cost per Litre Rs 35.89 per Litre Rs 35.89 per Litre Basic OMC Cost Calculation * Entry Tax, Refinery Processing, OMC Margin, Freight Cost Rs 3.45 per Litre Rs 7.14 per Litre Basic Cost of Fuel after Refining Cost Rs 39.34 per Litre Rs 43.03 per Litre Additional: Excise Duty + Road Cess as Charged by Central GovernmentRs 19.48 / Litre on Petrol Rs 15.33 / Lit on Diesel Pricing Charged to Dealers before VAT Rs 58.82 per Litre Rs 58.36 per Litre Calculating Dealer Retail Price - Base Location Delhi Commission to Petrol Pump Dealers Rs 3.63 per Litre Rs 2.53 per Litre Fuel Cost Before VAT (rounded off for approximation) Rs 62.45 per Litre Rs 60.89 per Litre Additional:VAT (Varies from State to State - 27% on Petrol & 16.75% on Diesel + 25p as Pollution Cess with Surcharge) Rs 16.86 / Lit on Petrol Rs 10.45 / Litre on Diesel Final Retail Price as on 4th September 2018 -(calculation) Rs 79.31 per Litre Rs 71.34 per Litre
* - Prices as on 4th September 2018, approx cost for Basic OMC Cost calculation
Tax in November 2014 Tax in August 2017 Tax in September 2018 Excise Duty on Petrol Rs 9.20 per Litre Rs 21.48 per Litre Rs 19.48 per LitreVAT on Basic Price on Petrol 20% on Basic Price 27% on Basic Price 27% on Basic Price
तक्ता इतर संस्थळावरुन आणला आहे. दाल कुठे आणि किती काळी आहे, किती लूट होते आणि त्या लुटीतून किती विकास झाला आहे, हे लक्षात यावं म्हणून हा प्रपंच. बाकी, वेळ मिळाला की बोलायला येईनच फ़क्त आपली व्यक्तिगत होणारी भाषा आवडत नाही, पण तुमचा स्वभाव आपल्या पेशाच्या संबंधी खूप चांगला आहे, तो अनुभवही आहे, असे म्हणून तुमच्याशी कधी तरी बोलायला येत असतो. -दिलीप बिरुटेहे सर्व माहिती आहे.
असं आहे का !:)
आपल्या महाराष्ट्रात आणि
आता आम्ही इंधन कंपन्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, असे म्हणना-या सरकारबद्दल आता बोलण्यासारखे काही नाही.
निदान काँग्रेसची/ इतर विरोधी पक्षांची सरकारे तरी आपले सर्व कर माफ करून जनतेला ५० रुप्यानी पेट्रोल का देत नाही. साधं आहे आपला महसूल सोडायला कोणीही तयार नाही पण मोदींच्या नावाने हाकाटी चालू आहे. बाकी मोदी विरोधी लोकांचं his mother 's voice च पुनः प्रक्षेपण चालू आहे. बाकी चालू द्या.इतर सरकारे का देत नाही !
मतदारांनी मतदान करून थेट
आणि मग जेव्हा कॉ किंवा राष्ट्रवादी येईल व पेट्रोल ५० रु करेल
हे महाशय तर ३४ रुपयाने
काही प्रश्न
+1
+१०००
However, I would like the nation to remember that issuing bonds and loading deficits on oil companies is not a permanent solution to this problem. We are only passing on our burden to our children who will have to repay this debt. Cutting down on the returns of our oil companies will choke a sector vital for the growth of the economy. We need more corrective measures in future on many fronts. In the long term, our country must have a sound strategy for energy security.तरी बरे हे युपिएमधल्या कोणी नाही तर, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ असलेल्या एनडीएच्या काळातील पंतप्रधानाचे मत आहे. काँग्रेस+ सरकारने केलेले "कळतं पण वळंत नाही" हे कुकर्म अंधविरोधी लोकांना दिसणे कठीण आहे... त्यातूनच देशाच्या डोक्यावर १ लाख ४४ हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. ते फेडले नाही आणि लोकांना स्वस्त पेट्रोल पुरवत राहिले तर देश परत १९९०च्या परिस्थितीत जाण्यास वेळ लागणार नाही आणि जीवनावश्यक गोष्टींची भाववाढ दोन आकडी होऊ शकते (जशी काँग्रेस+ सरकारच्या काळात होती आणि जो गेली ४ वर्षे ४.० पेक्षा कमी आहे. मात्र, काही लोकांना या वस्तूस्थितीशी काही देणे घेणे नाही, कारण, "माझ्या खिशाकडे लक्ष द्या, मग उद्या देश कर्जबाजारी होऊन रस्त्यावर आला तरी त्याचा विचार आज कशाला ? तेव्हा बुडालो तर तेव्हा कपाळ बडवू." ही अविचारी कूपमंडूक प्रवृत्ती. :( विशेष म्हणजे, असा विचार अशिक्षित लोकांनी केला तर तितकेसे आश्चर्य नाही, पण, त्यांची फारशी तक्रार दिसत नाही. मात्र, शिक्षित म्हणणारे काही लोक असा विचित्र विचार करून माध्यमांत "जणू आकाश कोसळत आहे" असा आकांत करत आहेत. पण, त्याचबरोबर चारचाकी, दुचाकी, घरात वापरायच्या महागड्या वस्तूंचा खप वाढत आहे... यातली मेख काय असावी बरे ?! हे, दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे राजकारणी (उघड) गुपित आहेच म्हणा.हे सगळं बरोबर आहे. फक्त ते
छान टपली मारली.
जास्त शिक्षणाचा परिणाम?
बिरुटे गायब?
गायब नै वाचनमात्र असतो.