झाडांच्या अश्याही कविता द — दत्ता काळे, गुरुवार, 03/12/2009 - 11:27 प्रतिक्रिया द्या 4040 वाचन 💬 प्रतिसाद (12) छान कविता......! sanjubaba गुरुवार, 03/12/2009 - 11:42 नवीन देवडी विसावून पायी परमार्थ असे बसलेला पानांचे प्राण खुडून अर्पितो दान देवाला . . काळेसाहेब, फारच छान कविता संजूबाबा छान जागु गुरुवार, 03/12/2009 - 12:36 नवीन प्राक्तनात प्राण लाचार जगण्याचे आंदण मिळते फांदीच्या ओलाव्याला नवजात बांडगूळ गिळते . छान आहे. प्राक्तना मदनबाण गुरुवार, 03/12/2009 - 13:17 नवीन प्राक्तनात प्राण लाचार जगण्याचे आंदण मिळते फांदीच्या ओलाव्याला नवजात बांडगूळ गिळते . . लयं भारी... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown. फार लिखाळ गुरुवार, 03/12/2009 - 16:59 नवीन फार छान..फार छान.. बांडगुळ तर फार मस्त ! दुसर्या कडव्याचा अर्थ समजला नाही. पुढील लेखनास शुभेच्छा. -- लिखाळ. लिखाळजी दत्ता काळे गुरुवार, 03/12/2009 - 17:53 नवीन दुसर्या कडव्यात " घरट्याच्या वरती एक साप अंडी खाण्याच्या मिषाने येतो, म्हणून पाखरे घरटी सोडून निघून जातात" - हे लक्षात घेऊन परत वाचा. आता समजले लिखाळ गुरुवार, 03/12/2009 - 20:28 नवीन आता समजले :) -- लिखाळ. दुसरं रामदास गुरुवार, 03/12/2009 - 19:14 नवीन कडवं मला समजलं नव्हतं .आता समजलं. कविता आवडल्या. बालकराम मोठे झालेले दिसतायंत. छान! प्रमोद देव गुरुवार, 03/12/2009 - 20:28 नवीन आहेत चारोळ्या. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;) सुरेख आहेत. प्राजु गुरुवार, 03/12/2009 - 20:47 नवीन ५. रसशुष्क वाळली फांदी वाळीत टाकली कोणी ? डोळ्यात वाळव्यांच्या मगरीचे भावुक पाणी . . . . क्लास!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ छान क्रान्ति गुरुवार, 03/12/2009 - 22:26 नवीन छान आहेत झाडांच्या कविता. वेगळ्या आणि अर्थपूर्ण! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} वा धनंजय Fri, 03/13/2009 - 07:18 नवीन पुष्कळ अर्थ घट्ट विणलेली कडवी. (दुसर्या चारोळीतला साप मात्र फारच क्रिप्टिक झाला आहे.) जबरा विसोबा खेचर Fri, 03/13/2009 - 11:24 नवीन जबरा कविता..!
छान कविता......! sanjubaba गुरुवार, 03/12/2009 - 11:42 नवीन देवडी विसावून पायी परमार्थ असे बसलेला पानांचे प्राण खुडून अर्पितो दान देवाला . . काळेसाहेब, फारच छान कविता संजूबाबा
छान जागु गुरुवार, 03/12/2009 - 12:36 नवीन प्राक्तनात प्राण लाचार जगण्याचे आंदण मिळते फांदीच्या ओलाव्याला नवजात बांडगूळ गिळते . छान आहे.
प्राक्तना मदनबाण गुरुवार, 03/12/2009 - 13:17 नवीन प्राक्तनात प्राण लाचार जगण्याचे आंदण मिळते फांदीच्या ओलाव्याला नवजात बांडगूळ गिळते . . लयं भारी... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
फार लिखाळ गुरुवार, 03/12/2009 - 16:59 नवीन फार छान..फार छान.. बांडगुळ तर फार मस्त ! दुसर्या कडव्याचा अर्थ समजला नाही. पुढील लेखनास शुभेच्छा. -- लिखाळ.
लिखाळजी दत्ता काळे गुरुवार, 03/12/2009 - 17:53 नवीन दुसर्या कडव्यात " घरट्याच्या वरती एक साप अंडी खाण्याच्या मिषाने येतो, म्हणून पाखरे घरटी सोडून निघून जातात" - हे लक्षात घेऊन परत वाचा.
दुसरं रामदास गुरुवार, 03/12/2009 - 19:14 नवीन कडवं मला समजलं नव्हतं .आता समजलं. कविता आवडल्या. बालकराम मोठे झालेले दिसतायंत.
छान! प्रमोद देव गुरुवार, 03/12/2009 - 20:28 नवीन आहेत चारोळ्या. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
सुरेख आहेत. प्राजु गुरुवार, 03/12/2009 - 20:47 नवीन ५. रसशुष्क वाळली फांदी वाळीत टाकली कोणी ? डोळ्यात वाळव्यांच्या मगरीचे भावुक पाणी . . . . क्लास!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
छान क्रान्ति गुरुवार, 03/12/2009 - 22:26 नवीन छान आहेत झाडांच्या कविता. वेगळ्या आणि अर्थपूर्ण! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
वा धनंजय Fri, 03/13/2009 - 07:18 नवीन पुष्कळ अर्थ घट्ट विणलेली कडवी. (दुसर्या चारोळीतला साप मात्र फारच क्रिप्टिक झाला आहे.)
छान कविता......!
छान
प्राक्तना
फार
लिखाळजी
आता समजले
दुसरं
छान!
सुरेख आहेत.
छान
वा
जबरा