गाळलेली हात भट्टीची>>
लेवुन तवंग नवसागराचा,
दारु होती तेलकट||
न पोलिसांचे डोंगर आडवे
न एक्साईज चे किल्ले रासवट||
देशीच्या बारची दारं उघडी सताड
उद्याचा दिवस आहे रात्रीच्या पल्याड||
बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची
खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा||
शिलगावुनी सिगारेट
मारला एक झुरका||
सोडा/पाणी टाकुन घेणे
मला कधी ते जमणेच नाही ||
फेसाळलेली दारु आणते एक आगळीच खुमारी
दुसर्याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी||
Taxonomy upgrade extras
वाचने
4626
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! या
+१
In reply to वा! या by अवलिया
+१
In reply to +१ by दशानन
दुसर्याच
वा!!!
+१
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
मस्तच
साथ खारट मीठाची
In reply to मस्तच by शेखर
देशी
In reply to साथ खारट मीठाची by कुंदन
खरे तर
In reply to देशी by शेखर
उंटाला पण
+१
In reply to उंटाला पण by मदनबाण
संख्या
अजुन एक
तुच बाकी उरला होतास विडंबन करायचा
मंग कवा बसायचं?
कवा बसायच?
In reply to मंग कवा बसायचं? by प्रकाश घाटपांडे
मंग लज्जतीचे काय?
In reply to कवा बसायच? by कुंदन
जबरी
मस्त!
In reply to जबरी by जयवी
आयची कटकट!!!
जबरा..! मान
वा
In reply to जबरा..! मान by विसोबा खेचर
भारी झालंय
वाहवा झकास